G20 presidency – जी टवेंटी प्रेसीडेन्सी म्हणजे काय – G20 presidency meaning in Marathi

 G20 presidency meaning in Marathi

जी टवेंटी प्रेसिडेन्सी म्हणजे जी टवेंटी गृपचे परिषदेचे अध्यक्षपद होय.सध्याचे जी टवेंटी परिषदेचे अध्यक्षपद भारत देशाला मिळाले आहे.

जी टवेंटी शिखर परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी अनेक अतिथी देशांना जी टवेंटीच्या अध्यक्षांकडुन बैठकीसाठी आमंत्रित केले जात असते.

जी टवेंटी म्हणजे काय?G20 meaning in Marathi

जी टवेंटी हा एक गट आहे ज्याला गृप आँफ टवेंटी असे संबोधिले जाते.हा एक अनौपचारिक गट तसेच समुह आहे ज्यात १९ युरोपियन देश समाविष्ट आहेत.

या गटाचे सदस्य असलेले देश,त्यांचे नेते दरवर्षी जी टवेंटीच्या शिखर परिषदेमध्ये सर्व मिळुन एकत्र येऊन जमतात अणि जगाची अर्थव्यवस्था पुढे कशी न्यायची त्यासाठी आपण काय महत्वाचे पाऊल उचलायले काय उपाययोजना करायच्या याविषयी चर्चा तसेच एकमेकांशी सल्ला मसलत करीत असतात.

जी टवेंटीची स्थापणा कधी अणि कशी करण्यात आली होती?

  1. जी टवेंटीची स्थापणा १९९९ मध्ये अमेरिकेची राजधानी वाँशिग्टन डिसी येथे करण्यात आली होती.
  2. हा एक विविध देशाच्या नेत्यांचा मंच आहे जो जी- सेव्हनने स्थापित केला होता.विकसनशील अणि विकसित अशा दोघे अर्थव्यवस्थांच्या मदतीने हा स्थापित करण्यात आला होता.
  3. पुर्व आशिया अणि आग्नेय आशिया मध्ये १९९७ ते १९९८ मध्ये उदभवलेल्या आर्थिक संकटाच्या पाश्वभुमीवर हा जी-टवेंटी गट उदयास आला होता.
  4. जगातील अशाच विविध प्रकारच्या मोठमोठया आर्थिक संकटाना सामोरे जाण्यासाठी सर्व देश एकत्र यावे अणि सर्व देशांनी मिळुन जागतिक पातळीवरील आर्थिक तसेच इतर सर्व समस्यांवर उपाययोजना करावी.
See also  शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Good Morning Messages in Marathi

जगाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याचे काम सर्व देशांनी एकत्रितपणे करावे हे यामागचे मुख्य उददिष्ट होते.

जी टवेंटी मध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश आहे?

जी टवेंटी मध्ये इंडिया,यु एस,युके,ब्राझील,कँनडा,सौदीअरेबिया,दक्षिणआफ्रिका,चीन,जर्मनी,इंडोनेशिया,अर्जेटींना,आँस्ट्रेलिया,जपान,इटली,फ्रान्स,रशिया,तुर्की,दक्षिण कोरिया,मेक्सिको युरोपियन युनियन इत्यादी सर्व देशांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.

जी टवेंटीचा मुख्य हेतु काय आहे?

जी टवेंटी हे एक व्यासपीठ तसेच मंच आहे ज्याची स्थापणा जगाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी तिला पुढे नेण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी करण्यात आली आहे.

जागतिक पातळीवरील आर्थिक तसेच इतर महत्वपूर्ण मुददयांवर यात सर्व देशाचे नेते मिळुन चर्चा करत असतात.

जी टवेंटीचे एवढे महत्व का आहे?

● संपुर्ण जगाच्या जीडीपीच्या ८५ टक्के इतका जीडीपी जी टवेंटीच्या सदस्य राष्टांतुन येत असतो.

● जी टवेंटी देशांमध्ये जागतिक व्यापारातील ७५ टक्के पेक्षा अधिक व्यापार घडुन येतो.म्हणजेच जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के व्यापारासाठी जी टवेंटी देश कारणीभुत आहेत.

● संपुर्ण जगातील लोकसंख्येच्या ६० ते ७० टक्के लोकसंख्या ही जी टवेंटी देशांमधील आहे.

● जी टवेंटीचे अध्यक्षपद मिळाल्याने आंतरराष्टीय पातळीवरील काही महत्वपूर्ण मुददयांवर जागतिक कार्यक्रम पत्रिकेत आपली एक प्रमुख भुमिका पार पाडण्याची यात आपले एक अमुल्य योगदान देण्याची चांगली संधी भारताला मिळाली आहे.