गोमुत्र पिण्याचे फायदे कोणते असतात? – Gomutra Benefits

गोमुत्र पिण्याचे फायदे कोणते असतात?

नुकतीच न्युज चॅनलवर एक बातमी आपण ऐकली ज्यात असे दिले होते की संशोधनातुन असे निदर्शनास आले आहे की गाईच्या गोमुत्रात देखील बॅक्टेरिया आढळून आले आहेत.

उत्तर प्रदेश येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेमध्ये एक संशोधन करण्यास आले आहे त्यातुन ही गोष्ट समोर आली असल्याचे सांगितले जात आहे.

पशु वैद्यकीय संशोधकांनी असे सांगितले आहे की त्यांना गोमुत्रात अनेक धोकादायक बॅक्टेरिया आढळून आले आहेत.हया बॅक्टेरिया मुळे अनेक पोटाशी संबंधित आजार आपणास जडु शकतात असा आयव्ही आर आय रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

यावरून गोमुत्राचे सेवन करणे धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.ज्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की गोमुत्राचे सेवन लोकांनी करावे किंवा नाही.

आता गोमुत्राचा विषय चर्चेत आलाच आहे तर आजच्या लेखात आपण गोमुत्राचे सेवन करणे फायदेशीर का मानले जाते?आयुर्वेदात याला इतके महत्व का दिले जाते?

सोबतच गोमुत्राचे सेवन करण्याचे आयुर्वेदिक तसेच आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया.

गोमुत्राचे सेवन करण्याचे आयुर्वेदिक फायदे कोणकोणते असतात?

 • गोमुत्राचे सेवन केल्याने शरीराच्या सर्व व्याधी आजार नष्ट होत असतात.आपल्या जीवनमानात वाढ होते.
 • आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती मध्ये देखील वाढ होत असते.

गोमुत्रात रोगानुरोधक ज्याला आपण antiseptic असे म्हणतो याचसोबत antipsychotic antifungal antibacterial इत्यादीं गुणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

गोमुत्राचे सांगण्यात आलेल्या वैज्ञानिक महत्वानुसार गोमुत्रात पुढील गुणधर्म आढळतात –

 • युरिक अॅसिड
 • मॅग्नेशियम
 • पोटॅशियम
 • कॅल्शियम
 • विविध खनिज द्रव्य
 • पाचक रस
 • व्हिटॅमिन ए बी सी डी ई इत्यादी
 • लॅक्टोज शुगर
 • एंक्झाईम
 • यउरओकइनइज
 • नायट्रोजन
 • सल्फर
 • अमोनिया
 • फाॅस्फेट

गोमुत्रा विषयी योगगुरू रामदेव बाबा काय म्हणतात?

गोमुत्रा विषयी योगगुरू रामदेव बाबा असे सांगतात की गोमुत्र पिल्याने आपल्या शरीराची शुदधी होत असते.

रामदेव बाबा यांनी असे देखील म्हटले आहे की जगातील कोणतेही औषधाने जो आजार व्याधी बरा होऊ शकत नाही तो आजार गोमुत्रामुळे बरा होऊ शकतो.

See also  तुमचे दहा वर्षे जुने आधार कार्ड आजच फ्री मध्ये अपडेट करून घ्या अन्यथा १५ जुनपासुन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रूपये चार्ज भरावा लागेल - Is your Aadhaar card 10 years old

दातांशी संबंधित विविध आजार बरे करण्यासाठी आपणास गोमुत्र उपयोगात येते.दाताशी संबंधित काही आजार असल्यास दात स्वच्छ करून गोमुत्र तोंडात ठेवल्याने दाताचे रोग बरे होण्यास मदत होते.

जर लहान मुलांची हाडे कमकुवत असतील तर सकाळी अनाशेपोटी त्यांनी गोमुत्राचे सेवन केल्याने त्यांची हाडे मजबूत होण्यास मदत होते असे सांगितले जाते.

गोमुत्रामध्ये असलेल्या लॅक्टोज मुळे वृदध व्यक्तींना प्रोटीन्स मिळत असते.गोमुत्रामुळे आपल्या हृदयाच्या पेशी टोन होण्यास मदत होते.

जे लोक वृद्धावस्थेत गोमूत्र पितात त्यांचा मेंदू कधीही दुर्बल होत नसतो.

विविध मानसिक आजार लैंगिक आजार गोमुत्रामुळे बरे होतात अणि गोमुत्रामुळे जो आजार बरा होतो तो आजार बरे झाल्यावर पुन्हा जडत देखील नाही.

गोमुत्राचे शारीरिक मानसिक लैंगिक अशा विविध आजारांवर मिळुन असे अनेक ५० पेक्षा अधिक फायदे आहेत.

गोमुत्राचे अध्यात्मिक धार्मिक महत्व –

पुराणात असे सांगितले आहे की घरात गोमुत्र शिंपडले तर घरात सर्व देवदेवतांची कृषादृष्टी सदैव राहत असते.

शुभ कार्यात काही अशुभ गोष्टी घडु नये यासाठी घरात कोणतेही लग्न समारंभ इत्यादी शुभ कार्य करण्याआधी गोमुत्र शिंपडले जाते.गोमुत्रामुळे घरातील विविध वास्तुदोष नष्ट होण्यास मदत होते.

Patent of Gomutra