गुड फ्रायडे २०२३ मराठीत । Good Friday 2023 In Marathi

Good Friday 2023 Wishes In Marathi

गुड फ्रायडे हा दिवस ख्रिस्ती धर्मीयांसाठी पवित्र दिवस व दुःखाचा दिवस आहे कारण त्याच्या धार्मिक धारणांनुसार गूड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ठेवले होते. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत शोकदिवस म्हणून पाळला जातो. 

हा दुःखद दिवस ख्रिस्ती लोक एकमेकांना येशू ख्रिस्ताचे प्रेरक संदेश पाठवून साजरा करतात. या दिवशी सर्व ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्त यांना प्रार्थना करतात. आयुष्यात केलेल्या चुका आणि पाप बाबत येशू ख्रिस्त यांना क्षमा मागतात.

गुड फ्रायडे भारतात सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळली जाते, तथापि, ती राष्ट्रीय सुट्टी नाही. गुड फ्रायडे आणि इस्टरला उत्सवाच्या आधीच्या कार्यक्रमासाठी निश्चित तारीख नसते, गुड फ्रायडे देखील दरवर्षी तारखा बदलतात. 

Good Friday 2023 Wishes In Marathi

गुड फ्रायडे २०२३ मराठीत । Good Friday 2023 In Marathi

✝️ गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, ✝️

 नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो….

Good Friday 2023 Wishes In Marathi

“देवाला प्रथम स्थान द्या आणि तुम्ही कधीही शेवटचे नसाल.”

“तुमच्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो त्याचा सूर्य वाईट आणि चांगल्यावर उगवतो आणि नीतिमानांवर आणि अन्याय्यांवर पाऊस पाडतो.”