गूगल ले ऑफ म्हणजे काय?Google layoff meaning in Marathi

गूगल ले ऑफ म्हणजे काय?Google layoff meaning in Marathi

आज सकाळीच न्युजला आपण एक बातमी वाचली की गूगल ची पँरेंट कंपनी अल्फाबेट सुदधा आपल्या दहा हजार कर्मचारींची छाटणी करत आहे म्हणजेच त्यांना कामावरून काढुन टाकत आहे.

गूगल ले आँफ म्हणजे गूगल आपल्या कर्मचारींना कामावरून कमी करत आहे,त्यांना कामावरून काढुन टाकत आहे असा होतो.

ले आँफचे इतर अर्थ -Lay off other meaning

● छाटणी करणे

● काढुन टाकणे

● बरखास्त करणे

● पदच्युत करणे

● बळजबरी सुटटीवर पाठवणे

● निलंबित करणे

गुगल काय आहे?

गुगल ही एक जगातील सर्वात मोठी आयटी टेक,साँफ्टवेअर कंपनी आहे.

मेटा,अँमेझाँन,टविटर ह्या दिग्दज कंपन्यांनंतर आता जगातील सर्वात मोठी साँफ्टवेअर कंपनी म्हणुन परिचित असलेल्या गुगलची पँरेंट कंपनी अल्फाबेट देखील आपल्या कंपनीतील कमकुवत कामगिरी करणारया कर्मचारींना कामावरून काढुन टाकण्याच्या तयारीला लागलेली आहे.

अल्फा बेट मधील कर्मचारींना कमी करण्याचे कारण काय आहे?

गुगलची पँरेंट कंपनी म्हणुन ओळखल्या जाणारया अल्फा बेट कंपनीमधील कर्मचारींचे सुटटीचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे ज्याचा परिणाम दिवसेंदिवस कंपनीच्या कामगिरीवर होतो आहे कर्मचारींच्या सुटटयांमुळे कंपनीची कामगिरी अधिक खालावु राहीली.म्हणुन कंपनीला हे पाऊल उचलावे लागते आहे असे म्हटले जाते आहे.

अल्फा बेटमध्ये सुमारे किती कर्मचारी काम करता आहेत?

सध्या अल्फाबेटमध्ये सुमारे 1 लाख 85 हजार इतके कर्मचारी काम करू राहीले.

अल्फा बेट आपल्या कर्मचारींची संख्या किती टक्कयांनी कमी करणार आहे?

अल्फा बेट आपल्या कंपनीतील कर्मचारींची संख्या पाच ते सहा टक्कयांनी कमी करणार आहे.

See also  लहान मुलांसोबत घरात इंग्रजी मध्ये कसे बोलायचे?How To Speak English With Kids In Marathi

अल्फा बेट मधील कुठल्या कर्मचारींना कामावरून काढुन टाकले जाऊ शकते?

कंपनीच्या कामाचे वार्षिक मुल्यमापन केल्यानंतर ज्या कर्मचारींची वर्षभरातील कामगिरी कमकुवत आहे असे निर्देशनास येईल असे कर्मचारी काढुन टाकले जाणार आहे.