सरकारने कच्च्या तेलावरील आकारलेला विंडफॉल टॅक्स कमी केला – Government reduce windfall tax on crude oil

सरकारने कच्च्या तेलावरील आकारलेला विंडफॉल टॅक्स कमी केला – Government reduce windfall tax on crude oil

नुकतेच एक नवीन अपडेट समोर आले आहे ज्यात असे दिले आहे की शासनाकडुन जुलै महिन्याच्या दरम्यान कच्च्या तेलावर जो विंड फाॅल टॅक्स आकारण्यात आला होता.ह्या विंड फाॅल टॅक्स मध्ये शासनाने कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की भारत सरकारने जुलै महिन्यामध्ये कच्च्या तेलावर एक विंड फाॅल टॅक्स आकारला होता.हा टॅक्स ३५०० रूपये इतका होता.

पण आता शासनाने हा सर्व विंड फाॅल टॅक्स ३५०० रुपयांवरून शुन्य रूपये इतका केला आहे.ही केलेली कपात मंगळवार पासुन लागू देखील करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

डिझेल वर आकारण्यात येत असलेला विंड फाॅल टॅक्स आधीच्या १ रूपये प्रती लीटर वरून ०.५ रूपये प्रती लीटर इतका करण्यात आला आहे.अणि पेट्रोलियम अणि एटीएफ यावर अद्याप कुठलाही विंड फाॅल टॅक्स आकारण्यात आलेला नाहीये.

ऊर्जेच्या वाढत असलेल्या दरामुळे तेल उत्पादक यांचा नफा अधिक वाढतो आहे असे निदर्शनास आल्यामुळे शासनाने हा १ जुलै २०२२ रोजी क्रुड आॅईलवर विंडफाॅल टॅक्स कर आकारण्याचा निर्णय घेतला होता.

पण आता आपला हा निर्णय मागे घेत शासनाने क्रुड आॅईलवर आकारण्यात येणारा विंड फाॅल टॅक्स शुन्य केला आहे.

विंडफाॅल टॅक्स हा एक कर आहे जो विशिष्ट परिस्थितीचा लाभ प्राप्त होत असलेल्या विविध कंपन्या तसेच उद्योग धंद्यावर आकारला जात असतो.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा? How to view Babasaheb ambedkar star on mobile phone in Marathi

Leave a Comment