आपले इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस कसे तपासायचे?How to check income tax refund status in Marathi
सर्वप्रथम आपणास कोणतेही एक ब्राऊझर ओपन करायचे आहे अणि वर सर्च बार मध्ये Tin nsdl असे नाव टाकुन सर्च करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html नावाची एक वेबसाईट ओपन होईल.त्या वेबसाईटवर आपणास क्लिक करायचे आहे.
यात आपणास काही allow ची परमिशन मागितली जाईल ती अलाऊ करून द्यायची आहे.
यानंतर welcome to in website असे नाव येईल इथे पण आपणास खाली दिलेल्या continue बटणावर क्लिक करायचे आहे.व्हिडिओ बघायचा असल्यास आपण continue to watch video वर देखील क्लिक करू शकतात.
यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल इथे आपणास वर कोपरयात दिलेल्या राईट साईडमधील तीन डाॅटवर क्लिक करायचे आहे.
- तीन डाॅटवर क्लिक केल्यावर आपणास services नावाचे एक आॅप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर आपणास वेगवेगळे पर्याय दिसुन येतील ज्यात आपल्याला status of tax refunds ह्या पर्यायाला सिलेक्ट करून त्यावर क्लिक करायचे आहे.
- Status of tax refunds वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.इथे आपणास refund tracking चे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
- Refund tracking वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- यानंतर आपणास taxpayer refund pan च्या खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे.प्रोसिड बटणावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- नवीन पेज वर आल्यावर आपणास स्क्रोल करून थोडे खाली यायचे आहे.खाली आल्यावर आपल्याला आपला pan number टाकायचा आहे यानंतर आपणास आपला assessment year विचारले जाईल.ते 2023-2024 असे टाकुन घ्यायचे आहे.
- इथे आपण नवीन वर्षाचे स्टेटस पण चेक करू शकतो किंवा मागील वर्षाचे स्टेटस देखील चेक करू शकतात.
- यानंतर खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरायचा आहे.अणि खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे.जर आपणास वाटत असेल दिलेल्या माहितीत काही चुक झाली आहे तर आपण clear वर देखील क्लिक करू शकता.अणि आपली चूक दुरुस्त करू शकता.
- यानंतर आपल्यासमोर आपले refund status स्क्रीनवर दिसुन येईल.please note ह्या आॅप्शनसमोर दिलेल्या बाणावर क्लिक केल्यावर आपणास सर्व refund status दिसुन ये