Link Pan Card With Aadhar – आपले पँन कार्ड आधार कार्डसोबत आँनलाईन लिंक कसे करायचे? – How To Link Pan Card With Aadhar Card In Marathi

 पँन कार्ड आधार कार्डसोबत आँनलाईन लिंक कसे करायचे? – How To Link Pan Card With Aadhar Card In Marathi

मित्रांनो आता ज्या ज्या व्यक्तींनी आपले पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल अशा व्यक्तींचे पँन कार्ड बंद केले जाणार आहे अशी एक आँफिशिअल नोटीस इन्कम टँक्स आँफ इंडियाकडुन बजावण्यात आली आहे.

ह्या नोटीसमध्ये असे स्पष्टपणे दिले आहे की जे व्यक्ती आपले पँन कार्ड 31/3/2023 पर्यत आपल्या आधार कार्डसोबत लिंक करणार आहे अशा व्यक्तींचे पँन कार्ड कायमचे बंद केले जाईल.

म्हणुन आपण सर्वानी आपले पँन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करणे खुप आवश्यक आहे.

म्हणुन याचकरीता आज आपण आजच्या लेखात आपले पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे कुठे अणि कसे चेक करायचे

तसेच आपले पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर आपण ते लवकरात लवकर कसे लिंक करायचे याची सर्व प्रक्रिया जाणुन घेणार आहोत.

आपले पँन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे आपण कुठे अणि कसे चेक करू शकतो?

आपले पँन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नही हे चेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Incometax.Gov.In ह्या इन्कम टँक्स डिपार्टमेंटच्या आँफिशिअल वेबसाइट वर व्हिझिट करायचे आहे.

ह्या वेबसाइटला व्हिझिट केल्यावर आपणास स्क्रोल करून थोडे खाली यायचे आहे.खाली आल्यावर आपल्याला वेगवेगळे आँप्शन दिसुन येतील.

 1. ह्या दिलेल्या आँप्शन मध्ये आपल्याला Link Aadhar Status ह्या आँप्शनवर क्लीक करायचे आहे.
 2. लिंक आधार स्टेटस वर क्लीक केल्यावर इथे आपल्याला आपला पँन कार्ड नंबर अणि आधार नंबर विचारला जातो.हे दोघे नंबर इंटर करून आपणास खाली दिलेल्या View Link Aadhar Status ओके करावे लागेल.
 3. जर समजा तिथे असे नाव आले की Your Pan Is Already Linked To Given Aadhar Number तर समजुन घ्यायचे की आपले पँन कार्ड आधार कार्ड सोबत आँलरेडी लिंक आहे.
 4. अणि समजा तिथे असे आले की Your Pan Is Not Linked To Given Aadhar Number तर समजुन घ्यायचे आपले पँन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक नाहीये.
 5. आपले पँन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर ते लिंक करायला आपल्याला काय करावे लागेल?
 6. ज्यांचे पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नसेल त्यांनी Incometax.Gov.In ह्या इन्कम टँक्स डिपार्टमेंटच्या आँफिशिअल वेबसाइट वर व्हिझिट करायचे आहे.
 7. अणि ह्या वेबसाइटला व्हिझिट केल्यावर खाली स्क्रोल करून थोडे खाली यायचे आहे.खाली आल्यावर आपल्याला वेगवेगळे आँप्शन दिसुन येतील.
 8. ज्यात दोन नंबरचे आँप्शन Link Aadhar यावर आपणास क्लीक करावे लागेल.
 9. लिंक आधार वर क्लीक केल्यानंतर आपणास इथे आपला पँन कार्ड नंबर अणि आधार नंबर इंटर करायचा आहे.
 10. अणि शेवटी आपले पेमेंट करून अणि लेट लिंक केल्याबददलचे आकारण्यात आलेला एक हजार रुपये दंड भरून झाल्यानंतर अणि आपले पेमेंट सक्सेसफुली सबमीट झाल्यानंतर दोन तीन दिवसात आपले पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक होऊन जाईल.
 11. मग दोन दिवसात आपण पुन्हा Incometax.Gov.In ह्या वेबसाइट वर जायचे अणि लिंक आधार आँप्शन वर जाऊन अणि तिथे आपला पँन कार्ड नंबर अणि आधार नंबर टाकायचा.
 12. आपले पेमेंट व्हेरीफाय झाले असेल तर आपल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जाईल आपल्याला तो तिथे फिल करून खाली दिलेल्या वँलिडेट बटणवर क्लीक करायचे आहे.
See also  आपला मोबाईल गरम होण्याचे कारण काय? - Why does my phone get hot Marathi information

यानंतर आपली पँन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायची विनंती यशस्वीरीत्या रेजिस्टर झाली आहे असे नाव येईल.