बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा? How to view Babasaheb ambedkar star on mobile phone in Marathi

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा? How to view babasaheb ambedkar star on mobile phone in Marathi

इंटरनॅशनल स्टार अॅण्ड स्पेस रेजिस्ट्री मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या तारयाची नोंदणी करण्यात आली आहे.

तो तारा बघण्यासाठी आपणास सर्वप्रथम https:// space-registry.org ह्या खालील दिलेल्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.

https:// space-registry.org

वेबसाईटवर गेल्यावर आपणास your registration number मध्ये आंबेडकरांच्या नावाने नोंदणी केलेल्या स्टारचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

How to view Babasaheb ambedkar star on mobile phone i
How to view Babasaheb ambedkar star on mobile phone i

स्वामी समर्थ यांचे HD फोटो

हा रेजिस्ट्रेशन नंबर CX26529US असा आहे हा नंबर टाकुन खाली दिलेल्या check registry number बटणावर क्लिक केल्यावर आपणास बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रेजिस्ट्रेशन करताना भरलेली माहीती दिसुन येईल.

इथे आपणास खालील माहिती दिसुन येईल

तारयाचे नाव (star name) -babasaheb ambedkar

नोंदणी क्रमांक (Registration number) -CX26529US

नोंदणीची तारीख (Registration date) -14-4-2023

दवारे नोंदणी करणारा (Register by) -www.starnaming.com

वरील सर्व माहितीच्या खाली आपणास view star नावाचे आॅप्शन दिसून येईल त्यावर क्लिक केल्यावर आपणास
मार्क्स ज्युपिटर ह्या तारयांच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एक तारा दिसुन येईल.

Star Named #Dr_Babasaheb_Ambedkar After Bhimrao Ambedkar As A Tribute; Here’s How to See It

2 thoughts on “बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा? How to view Babasaheb ambedkar star on mobile phone in Marathi”

Comments are closed.