IBMकंपनी ची माहिती – IBM full form Marathi

TRP Full Form Marathi

IBM – उद्योग ,आर्थिक  व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक नावाजलेल नाव

सण 1911 मध्ये जून 16 ला चार्ल्स रेंलेट फ्लिंट आणि थॉमस वॉटसन सिनिअर  ह्यानी ह्या संस्थे ची स्थापना केली तेव्हा च नाव हे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्डडिंग कंपनी CTR होते.

ह्या कंपनी ची स्थापना करताना तीन विविध कंपन्या टॅब्युलेटिंग मशीन कंपनी, इंटर्सनॅशनल टाईम रेकॉर्डिंग कंपनी व कॉम्प्युटर स्केल कंपनी ह्याचं तिन्हीच  विलीनीकरण  करून झाली होती.

 आज IBM हे एक विश्वसनीय आणि नावलौकिक मिळवलेला ब्रँड म्ह्णून जगात ओळखलं जाते.

IBM चे आतच मुख्य कार्यकारी अधिकारी  अरविंद कृष्णा हे असून मुख्यालय हे  अरमोर्क, न्यूयॉर्क इथे आहे. IBM त्याच्या लोगोत असलेल्या निळ्या रंगा मुळे  बिग ब्ल्यू  म्हणून  ही ओळखलं जाते.

IBM – 1970 मध्ये कंपनी चा मुखय व्यवसाय हा संगणक निर्मिती व पुरवठा होता नंतर हळूहळू कंपनी प्रामुख्याने संगणक प्रणाली व हार्डवेअर , संगणक पार्टस ह्याच्या निर्मितीसाठी पाय रोवत गेली व त्यात एक जगप्रसिद्ध सप्लायर म्ह्णून ओळखले जाते. IBM  पायाभूत सुविधा आणि सल्लागार क्षेत्रात सुद्दा  नावाजलेली आहे.

2010 नंतर कंपनी ने प्रामुख्याने चार क्षेत्रात आपले उत्पादनं आणि सेवा देण्यास सुरुवात केली.

जसे क्लाऊड कॉम्प्युटिंग, कोग्निटिव्ह कॉम्प्युटी ,डेटा अनेलिसिस  . IBM चया सेवांचा प्रामुख्याने गतिशीलता सुरक्षा, उद्योग, आणि तंत्रज्ञान पाठबळ ह्यात  समावेश होतो.

कंपनीच्या 100 हुन अधिक वर्षातील प्रगती चा प्रवास

 • कंपनी स्थापना- 16 जून 1911
 • 1914- थॉमस वॉटसन – CTR कंपनीत प्रवेश
 • 1924- CTR च इंटरनॅशनल बिजनेस मशीन्स  अस नामकरण
 • 1933-टाईपरायटर चे पेटंट घेऊन त्याच  दर्जेदार  टाईप रायटर्स ची निर्मिती
 • 1953- पहिल्या कॉम्प्युटर बाजारात आणला
 • 1956- पहिल्या हार्ड ड्राईव्ह ची निर्मिती
 • 1967- फ्लोफी डिस्क ची निर्मिती , शोधानें डेटा देवाण घेवाण मध्ये मोठी क्रांती आणली.
 • 1972 –  पहिल्या ATM ची निर्मिती
 • 1974-UPC कोडं संशोधन -ह्या कोडं वरून एकाद उत्पादन  आणि ते विकणाऱ्या विक्रेत्यांची महितो साठवता येते.
 • 1981- पहिला वयक्तिक संगणक निर्मिती
See also  कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna's birth

आपल्याला माहीत असलेले काही खालील शोध IBM लावली आहे

 • ATM, फ्लॉफि डिस्क, हार्ड ड्राईव्ह ,UPC बार कोड, तसेच DRAM  व मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड, SQL भाषा
 •  IBM च्या सेवा
 • Analytics
 • Artificial intelligence
 • Automation
 • Blockchain
 • Cloud computing
 • IT infrastructure
 • IT management
 • Mobile technology
 • Security (
 • Software development
 • Technologies

IBM चे विविध full form

 • I Blame Mathematics
 • I Blame Microsoft
 • I Bought Macintosh
 • I Buy Memory
 • I’ll Buy Macintosh
 • I’ve Been Misled
 • I’ve Been Move
 • I’ve Been Mugged
 • IBM offers a range of business & corporate solutions.
 • IBMIncredible Business Maiden
 • IBMService provided by IBM
 • Ibn Battuta Mall, Dubai
 • I’m By Myself     Messaging
 • Inadequate But Marketable
 • Inclusion Body Myositis
 • Inconsiderate Boneheaded
 • Incredibly Bad Machine
 • Individual-Based Model
 • Industrial Business Machine
 • Interacting Boson Model
 • Intercontidental Ballistic Missle Military and Defence
 • International Brotherhood of Magicians
 • International Business Machines
 • International Business Management
 • Internet Bandwidth Muliplexed
 • Interstate Bank Mart
 • Intimidated By Microsoft
 • It Be Mine
 • It Beats Me
 • It’s Better Manually
 • It’s Beyond Me
 • It’s Big Money
 • Itty Bitty Machine
 • Izu-Bonin-Mariana
 • MIndian Business Management
 • Mobility
 • Networking
 • Resiliency Services
 • Security services
 • Technical support services


Amazon-24 Mantra Organic Sonamasuri Brown Rice, 5kg


Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग