DRDO डीआरडीओ संस्था काय आहे ? DRDO full form Marathi

DRDO full form Marathi

सरंक्षण संशोधन व विकास संस्था -DRDO

भारतीय सैन्याकरता संशोधन व सैन्य करता लागणाऱ्या विविध अश्या सेवा, उपकरण व गरजाचं अभ्यास करून त्यावर  सैन्याला उपयोगात येतील अश्या संसाधनचा विकसित करण्याच महत्वचा काम DRDO करत असते,

  • DRDO चा फुल फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन . 1958 मध्ये दोन संस्था डिफेन्स सायसन्स ऑर्गनायझेशन आणि टेक्निकल डेव्हलपमेंट इस्टेबलिशमेन्ट चे विलनीकरून ही संस्था स्थापन झाली.
  • नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या DRDO चे सध्याचे संचालक श्री सतीश रेडी असून संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत ह्या संस्थेच्या  संशोधन  टास्क चालत असतात.

DRDO ची लक्ष्य  काय आहेत? DRDO full form Marathi

  • मुख्य उद्देश्य हा संरक्षण क्षेत्रात भारताने स्वलांबी व्हावं हा संस्थेच् मुख्य उद्देश्य आहे
  • संरक्षण सेवेत तंत्रज्ञान चा वापर करून सैन्यास युद्धा परिस्थिती त मदत होईल अशी उत्पादन शोधणे.
  • मूलभूत सुविधा, सशक्त मनुष्यबळ व देशी बनावटीचे चे उत्पादन देणे.
  • तिन्ही सैन्य दलाने ठरवून दिलेल्या मापदंड नुसार जागतिक दर्जाचे शस्त्र पुरवठा करणे
  • भारतात DRDO च मोठ्या प्रमाणात पसरलेले संरक्षण प्रयोगशाळाच जाळ असून त्यात उच्च दर्जाची शत्रू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या संसाधन व उपयोगात येणाऱ्या निरनिराळ्या शस्र व वाहनाचा तसेच सैन्य करता विशेष परिस्थित लागणाऱ्या  खाद्य व  पेहरावा बाबत संशोधन करून त्याचा पुरवठा केला जातो
  • तसेच लढाई लागणारे वाहने, मिसईल्स, अद्यावत संगणकावर आधारित उपकरणे.आकाशातलागणारी उपकरणे  सोबतच माहिती तंत्रज्ञान व जीव शस्त्र त सुद्दा संशोधन केले जाते.

कार्य

  • देशाला देशाशी संबंधित एकाद्या संरक्षण गरजेतून तंत्रज्ञान विकसित करून देणे.
  • जगभरातील विविध संरक्षण यंत्रणा चा मागोवा घेऊन संरक्षण मंत्रालय वेळोवेळी माहिती देणे.
  • संरक्षण मंत्रालयाला शस्त्रास्त्रे क्षेत्रात बद्दल मार्गदशन करणे.
  • संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या गराजेनुसार आवश्यक तीशस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी मदत करणे.
  • आज DRDO कडे 50 हुन अधिक ह्या सुसज्ज अश्या प्रयोगशाळा 5000 शास्ञज्ञा व 2400 पेक्षा अधिक तांत्रिक मनुष्यबळ असून  आणि विविध शस्त्रास्त्रे  तंत्रज्ञान त त्याचं संशोधन सुरु असते.
See also  अंग्रेजी मे रंगो के,जानवरो के,पंछियो के नाम और उनका हिंदी मे मतलब- Colour,Animal,Birds Name In English With Hindi Meaning


Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग