शिवम दुबे यांच्या विषयी जाणून घ्यायची 7 महत्वाची तथ्ये 7 important facts about Shivam Dubey in Marathi

शिवम दुबे यांच्या विषयी जाणून घ्यायची 7 महत्वाची तथ्ये 7important facts about Shivam Dubey in Marathi

शिवम दुबे याने अवघ्या सहा वर्षांचे असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.सुरूवातीला ते आपल्या शाळेत हंसराज मोराली मध्ये क्रिकेट खेळण्याचा सराव करायचे.

important facts about Shivam Dubey in Marathi

शुभम दुबे याला 2020 मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी लाला अमरनाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

शुभम दुबे असा फलंदाज आहे ज्याने दोन वेळा एक ओव्हर मध्ये पाच षटकार लगावले आहेत.

शिवम दुबे याचा आवडता अभिनेता वरूण धवन आहे.अणि त्याची आवडती अभिनेत्री श्रद्धा कपुर आहे.याचसोबत शिवमला गायक डी पराग देखील आवडतो.

शिवम दुबे हा लहानपणापासून खुप जाड होता पण त्याने रोज कसरत करून आपले शरीराला फीट ठेवले यात त्यांनी कसरत करून त्यांचे दहा ते बारा किलो वजन कमी केले होते.

शिवम दुबे आतापर्यंत चार आयपीएल संघांकडुन खेळलेले आहे.ज्यांचे नाव मुंबई इंडियन्स,आरसीबी, राजस्थान राॅयल, चेन्नई सुपर किंगज असे आहे.

शुभम दुबे याला क्रिकेट खेळण्यासोबत डान्स करायला लेखन करायला जिम करायला देखील आवडते.

शुभम दुबे याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या वडिलांचे सहकार्य लाभले होते त्यांनी शुभमला क्रिकेट खेळायला कधीही मनाई केली नाही.

See also  नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आहेत - 10 Benefits of Dance in Marathi