मोबाईल बनवणाऱ्या भारतीय कंपन्या – Indian Mobile Phone companies Marathi

Indian Mobile Phone companies Marathi

लोकसंख्येच्या मोबाईल वापराबाबत जर भारताचा विचार केला तर,भारत हा जगामध्ये दुसऱ्या नंबरचा देश आहे.त्यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या भारतात जास्त आहे आणि दिवसेंदिवस ती संख्या वाढत आहे.त्यामुळे भारतात मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण ही वाढत आहे.आपण या लेखात भारतातील मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांची यादी पाहणार आहोत.

भारताची मोठ्या प्रमाणवरमोबाईल वापरणारी मंडळी ही बाहेरच्या देशातील कंपन्यांचे मोबाईल फोन वापरतात.आपल्या भारतात चीन मधील कंपन्यांचे मोबाईल फोन वापरले जातात.तसे म्हणायला गेले तर भारतात निर्माण होणारे मोबाईल फोन आणि चीन मध्ये निर्माण होणारे मोबाईल फोन यामध्ये खूप फरक आहे,म्हणजे फीचर्स,इत्यादी.

पण आता आपला आणि चीन चा वाद झाल्यापासून आपल्या देशातील मोबाईल कंपन्या प्रगती करत आहेत आणि आता आपल्या देशातील मोबाईल कंपन्यांची विक्रीही वाढू लागली आहे.

भारतातील टॉप च्या मोबाईल कंपनीज – Indian Mobile Phone companies Marathi

भारतातील टॉप च्या मोबाईल कंपन्या खालीलप्रमाणे : ज्या की मोबाईल मध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणत आहेत आणि तेही मापक भावात.

  • मायक्रोमॅक्स इन्फरोमॅंटिकस – मायक्रोमॅक्स ह्या कंपनीची निर्मिती राहुल शर्मा यांनी वर्ष 2000 मध्ये केली होती.ह्या कंपनीचे मोबाईल फोन खूप लोक खरीदी करतात.मायक्रोमॅक्स हे कमी दरामध्ये खूप चांगले फीचर्स आणि आधुनिक टेखनोलॉजी देते.
  • इंडेक्स टेक्नॉलॉजी – इंडेक्स च्या यशामध्ये नरेंद्र बन्सल यांचा खूप मोठा हात आहे.ह्या कंपनीची स्थापना वर्ष 1996 साली झाली.मोबाईल व्यतिरिक्त इंडेक्स कंपनी अजून खूप साऱ्या गॅजेट ची निर्मिती करते, जसे की LED tV ,स्पीकर्स.इंडेक्स मोबाईल कंपनी ही भारतात सर्वात जास्त मोबाईल विक्री मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
  • आई बॉल मोबाईल IBALL – आई बॉल कंपनीची स्थापना 2001 मध्ये झाली.आई बॉल ही कंपनी मोबाईल फोन व्यतिरिक्त खूप साऱ्या गॅजेट ची निर्मिती करते,जसे की PC, TV, Laptop, Tablet,इत्यादी.आई बॉल ही भारतातील इलेक्ट्रॉनिक कंपनी आई.टी क्षेत्रात जगामध्ये खूप अग्रेसर आहे.आई बॉल कंपनी इंटेल आणि मायक्रोमॅक्स कंपणींना एकत्र जोडून कमी दरामध्ये चांगले मोबाईल बनवत आहे.
  • Lyf- Lyf किंवा LIFE ही कंपनी Reliance JIO कंपनीची एक ब्रांच आहे.2016 मध्ये Reliance कंपनीने कमी दरामध्ये पूरक इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय केला.भारतात 4G नेटवर्क च्या निर्मिती नंतर Reliance कंपनीने मे 2016 मध्ये Lyf कंपनी लाँच केली.ह्या कंपनीचे मोबाईल फोन विक्री होत होते आणि ही कंपनी भारतातील पाचव्या नंबरची मोठी कंपनी होती.परंतु ही कंपनी जास्त काळ टिकू शकली नाही.
  • कारबन फोन – Karbonn Mobiles is ची निर्मिती वर्ष 2009 मध्ये झाली.United Telelinks Ltd आणि Jaina Marketing private Ltd. ह्या फोन कंपनीची मिळून कारबन कंपनी आहे.ही कंपनी मोबाईल फोन व्यतिरिक्त टॅब्लेट्स ची निर्मिती करते.चीन मधील मोबाईल कंपनीच्या वाढत्या प्रभावामुळे ही कंपनी काही फारशी चालली नाही आणि मोबाईल मध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यामध्ये ही कंपनी अपयशी ठरली.
  • लावा इंटरनॅशनल– लावा कंपनीची निर्मिती 2009 साली झाली.ह्या कंपनीची स्थापना चार लोकांनी केली.लावा ही कंपनी भारताच्या बाहेर रशिया,नेपाळ,श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये आहे.ही कंपनी ही चांगल्या भावात चांगले फीचर्स असणारे मोबाईल निर्माण करायची.पण चीन च्या मोबाइल कंपन्या मार्केट मध्ये आल्यापासून ही कंपनी फारशी चालली नाही.
  • Xolo- Xolo ही कंपनी त्यातली आहे ज्यांनी की 4G मोबाईल ची निर्मिती केली.Xolo कंपनीने खूप नवीन फीचर्स आणले आहेत आणि ही डुयल कॅमेरा लाँच करणारी भारतातील पहिली मोबाईल कंपनी आहे.
  • Spice Telecom – भुपेंद्र कुमार मोदी यांनी Spice Telecom या कंपनीची निर्मिती 2000 साली केली.काही कालावधी नंतर आयडिया ने ही कंपनी विकत घेतली.
  • Celkon- Celkon ही भारतातील मोबाईल फोन च्या बाबतीत अग्रेसर आहे.Celkon चे मुख्य ऑफिस हैद्राबाद मध्ये आहे,तसेच बाकीच्या राज्यात ही कंपनी मोबाईल बनवते.
  • Reliance Jiophone- जिओफोन ची निर्मिती ही Reliance ग्रुपने केली.Reliance ने पहिला 4G मोबाईल परवडणाऱ्या भावात लाँच केलेला.Reliance जिओ कंपनी ही खूप प्रगती करत आहे आणि आशा आहे की भविष्यात ती कंपनी नवनवीन तंत्रज्ञान आणेल.
See also  What is left Wing Right Wing In India Marathi - डाव्या विंग व उजव्या विंग विचारसरणी म्हणजे काय?


SIP KNOWLEDGE