अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस – International Day against Drug Abuse and Illicit Trafficking in Marathi

Table of Contents

अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस
International Day against Drug Abuse and Illicit Trafficking in Marathi

मित्रांनो आज आपली तरूणपिढी ही सिगारेट-विडी गुटखा,तंबाखु,मद्य,गांजा,चरस,कोकेन,हेराँईन अशा विविध मादक पदार्थांच्या दिवसेंदिवस आहारी जाताना दिसुन येत आहे.

जागोजागी टिव्हीवर वर्तमानपत्रात दाखवल्या जात असलेल्या बातम्यांमध्ये सुदधा हीच अंमली पदार्थाचे सेवण अणि त्याची केली जात असलेली अवैध तस्करीची बातमी आपणास पाहायला,वाचायला मिळत असते.

यावरून आपणास कळुन येते की देशाचे उद्याचे उज्जवल भविष्य ठरणार असलेली आपली देशाची तरूणपिढी नशेच्या जाळयात अडकुन कसे आपले आयुष्य खराब करीत आहे.

याचसाठी आपली बरबाद होत असलेल्या तरूणपिढीला वाचवण्यासाठी तरूणांमध्ये अंमली पदार्थाविषयी जागृकता निर्माण व्हावी याकरीता दरवर्षी एक खास दिवस साजरा केला जातो.

ज्याचे नाव अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस असे आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच अंमली पदार्थ विरोधी दिनाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

See also  1437 म्हणजे काय? - 1437 meaning in Marathi

1)अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस कधी पाळला जात असतो?

-अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस 26 जुन रोजी पाळला जात असतो.

2) अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस का पाळला जातो?हा दिवस पाळण्याचे मुख्य उददिष्ट काय आहे?

-जे लोक आज नशेच्या आणि अंमली पदार्थांच्या जाळयात अडकलेले आहेत.अशा लोकांना त्यातुन बाहेर काढण्यासाठी त्यांचे आयुष्य वाचवून जनतेमध्ये अंमली पदार्थाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो.

3) अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवसाचा इतिहास –

1987 मध्ये युनायटेड नेशनच्या भरवण्यात आलेल्या एका सभेत 26 जुन हा दिवस अंमली पदार्थाचे सेवण विरोधी दिवस म्हणुन घोषित केला होता.

अंमली पदार्थाचे सेवण केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी कसे घातक ठरत असतात.कसे अनेक लोकांना आपला तारूण्यातच ह्या नशेच्या अधिन गेल्यामुळे जीव गमवावा लागतो.हे जगाला सांगण्यासाठी आणि याविषयी समाजात जागृकता निर्माण करण्याकरीता हा दिवस दरवर्षी 26 जुन रोजी साजरा केला जाऊ लागला.

4) अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवसाचे महत्व –

● ह्या दिवशी जगभरातील तरूणांना तसेच लहान मुलांना अंमली पदार्थाचे सेवण केल्याने आपल्या जीवणावर काय वाईट दुष्परिणाम होतो हे समजावून सांगण्यात येते.ह्या दिवशी त्यांच्यामध्ये मादक आणि अंमली पदार्थाविषयी जागृकता निर्माण केली जात असते.

● विविध शाळा,काँलेज,सार्वजनिक स्थळी अंमली,मादक पदार्थाबददल जागृकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम,कार्यक्रम राबविले जात असतात.अंमली पदार्थाचे सेवण केल्याने आपल्या शरीरावर याचे काय दुष्परिणाम होतात?याने आपल्या आयुष्याची तारूण्याची कशी बरबादी होते?याचा आपल्या वैयक्तिक जीवणावर काय परिणाम होत असतो?हे ह्या उपक्रमांच्या माध्यमातुन सर्व जगाला तसेच ह्या नशेच्या जाळयात अडकलेल्या तरूणपिढीला सांगितले जात असते.

5)अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस आपण दरवर्षी कशापदधतीने साजरा करायला हवा?

ह्या दिवशी समाजातील विविध सामाजिक संस्था,संघटना वैदयकीय चिकित्सक यांनी एकत्र येऊन अंमली पदार्थाच्या जाळयात अडकलेल्या तरूणाईला मदतीचा हात देऊन त्यांना आधार द्यायला हवा.

See also  रक्षाबंधन कोटस,शायरी,शुभेच्छा - Raksha Bandhan Quotes,Shayari,Wishes In Marathi And Hindi

जेणेकरून मादक पदार्थाच्या जाळयात अडकलेल्या तरूणवर्गाला यातुन लवकर बाहेर पडण्यास मदत होईल.आणि समाजात ऐक्य देखील निर्माण होईल.

अंमली पदार्थाचे सेवण केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात हे तरूण पिढीला विविध उपक्रमांच्या माध्यमातुन सांगायला हवे.

6) अंमली पदार्थाचे सेवण करण्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –

● आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते.

● आपल्या झोपेवर,आठवणींवर तसेच भावनेवर देखील याचे वाईट परिणाम होऊ लागतात.आपल्यात नैराश्यता,ओदासिन्य निर्माण होऊ लागते.

● आपल्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक जीवणावर देखील याचा वाईट प्रभाव पडतो.

● तरूणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवण केल्याने हिंसकता गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते.

● वेळीच ह्या व्यवसनांना आळा घातला न गेल्यास कित्येक तरूण तरूणींना ह्या व्यसनापायी तारूण्यातच आपला जीव गमवावा लागतो.

7) अंमली पदार्थाचे सेवण केल्याने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण कसे रोखु शकतो?

● अंमली पदार्थाचे सेवण केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे विपरीत परिणाम होत असतात आपले आणि आपल्या परिवाराचे आयुष्य कसे बरबाद होते हे तरूणपिढीला समजावून सांगायला हवे.

● अंमली पदार्थाची अवैधपणे तस्करी होताना आढळुन आल्यास त्वरीत पोलिसांना कळवायला हवे.

● अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवायला हवी.

● अंमली पदार्थांबाबद तरूणाईमध्ये जे चुकीचे समज निर्माण झाले आहेत ज्यामुळे तरूणाई अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे त्यांचे ते गैरसमज वेळीच दुर करायला हवेत.की मादक पदार्थ सेवण केल्याने आपणास आनंद प्राप्त होतो,आपले टेंशन,समस्या एकटेपणा दुर होतो.

● लहानपणापासुन आपल्या मुलांवर असे काही संस्कार करावे की ते कधी भविष्यात देखील कधीच मादक पदार्थाचे सेवण करणार नाहीत आणि ह्या चुकीच्या मार्गाला जाणार नाही.

6)2022 मधील अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवसाची थीम काय आहे?

[pt_view id="e4cc13apal"]

Leave a Comment