लिपिक कायमस्वरूपी भरती पदसंख्या -40 – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदासाठी कायमस्वरूपी भरती सुरू -Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association clerk Bharti 2023

लिपिक कायमस्वरूपी भरती पदसंख्या -40

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदासाठी योग्य तसेच पात्र उमेदवारांची भरती केली जात आहे.

या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील कुठलाही फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतो.अणि ही एक कायमस्वरूपी स्वरूपाची भरती आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा kopbankassorecruit @gmail.com ह्या ईमेल आयडी वर आॅनलाईन ईमेल करून करायचा आहे.

निवड झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना सांगली कोल्हापूर येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

बॅकेचे नाव – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅक असोसिएशन

  1. नोकरीचा प्रकार – खासगी
  2. वयोमर्यादा – किमान 18 अणि जास्तीत जास्त 25
  3. जन्म 1/1/1998 नंतर झालेला असणे आवश्यक आहे
  4. वेतन – 10 हजार ते 25 हजार
  5. परीक्षा फी -1000/- जीएसटीसह या प्रमाणे परीक्षा शुल्क विनापरतीचे आकारले जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी सदर भरतीसाठी 27 फेब्रुवारी 2023 च्या आत अर्ज करायचा आहे.

27 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज पाठवावा लागेल.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ –

Kopbankasso.com

भरती विषयी इतर महत्वाची माहिती –

  • पदाचे नाव -लिपिक
  • भरतीची पदसंख्या एकुण -40
  • सूरूवातीला दिला जाणारा पगार -10000

शैक्षणिक पात्रतेची अट –

वाणिज्य अभियांत्रिकी बीसीएस,बीसीए एमसीए बीबीए एमबीए या शाखेत किमान 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम एस सी आयटी समतुल्य अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

See also  एस एससी बोर्डाच्या दहावीच्या शाळा एप्रिल महिन्यातच सुरू होणार SSC school start from.April

जेए आय आय बी जेडीसीए सहकार विषयक पदवी असल्यास तसेच इतर बॅकेत काम करण्याचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण हे बॅकेचे कार्यक्षेत्र असलेल्या शाखेमध्ये असणार आहे.

नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धत –

  • संकेतस्थळावर दिलेल्या नमुना अर्जानुसार आॅनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी प्रथम भरतीच्या सुचना नीट वाचुन घ्यायच्या आहेत मग भरतीसाठी आपला अर्ज अणि बायोडाटा पाठवायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी विहित नमुन्यात आपला बायोडाटा अणि अर्ज kopbankassorecruit @gmail.com वर ईमेलने पाठवायचा आहे.
  • सोबत शैक्षणिक कागदपत्रे पाठविण्याची गरज नाही उमेदवारांनी अर्जासोबत कोणतेही कागदपत्र स्कॅन पाठवायचे नाहीये.
  • उमेदवाराच्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी केली जाणार आहे.

परीक्षा –

सर्व उमेदवारांची परीक्षा ही आॅनलाईन पदधतीने घेतली जाणार आहे.परीक्षा एकुण शंभर गुणांची अणि बहुपर्यायी असेल उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना 60 गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

गुणवत्ता यादी कट आॅफ ठरविण्याचा अधिकार बॅकेला असणार आहे.बॅकेने ठरवलेल्या कट आॅफ यादी गुणवत्ता नुसार उमेदवारांची यादी तयार केली जाईल.अणि मग यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

परीक्षा स्वरूप –

  • परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप आयबीपीएसच्या धरतीवर असेल.परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे.परीक्षेची तारीख वेळ ठिकाण इत्यादी उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर पाठविले जाणार आहे.
  • म्हणुन सर्व उमेदवारांनी अचुक ईमेल आयडी द्यायचा आहे.
  • परीक्षेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक सहकारी असोसिएशन मार्फत कंप्युटर सुविधा असलेल्या योग्य अशा ठिकाणी केली जाईल.
  • तोंडी परीक्षेचे आयोजन बॅकेमार्फत केले जाणार आहे.आॅनलाईन परीक्षेच्या निकालाची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.
  • उमेदवाराने परीक्षा शुल्क 1000 स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बॅकेच्या टिंबर मार्केट कोल्हापूर शाखा आय एफसी कोड SBIN0005550 MICR code-416002008 जिल्हा नागरी बॅक सहकारी असोसिएशन यांचे करंट अकाऊंट 40168208057 वर एन ई एफटी आरटीजीएस सोबत पाठवावे.
  • परीक्षा शुल्क भरल्याबाबदचे युटी आर नंबर स्क्रीन शाॅट अर्जात नमूद करणे सोबत पावती जोडणे देखील आवश्यक आहे.
See also  ऑफिसअसिस्टंटचे काम काय असते?- how to become office assistant - office assistant JOB

मुलाखतीमध्ये योग्य ठरणारया उमेदवाराची बॅकेच्या आवश्यकता नुसार नेमणुक केली जाईल.याबाबदचे सर्व अधिकार मा संचालक मंडळ यांकडे असेल.

पात्रता,नियम व अटी