लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार,पुण्यतिथी अभिवादन- Lokmanya Tilak thought and quotes in Marathi

लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार lokmanya tilak thought and quotes in Marathi

1)स्वराज्य हा माझा जन्मसिदध अधिकार आहे अणि तो मी प्राप्त करणारच

-लोकमान्य टिळक

2)जी गोष्ट महान आहे ती कधीही सहजासहजी प्राप्त होत नसते

-लोकमान्य बालगंगाधर टिळक

3) कुठल्याही कार्यात यशाची प्राप्ती होईल किंवा नाही ही पुढची बाब आहे फक्त आपण ते कार्य करताना माघार घेऊ नये.

4) स्वभावाने आपण कितीही चांगले असलो तरी देखील शिक्षणामुळेच आपला खरा विकास होऊन आपली प्रगती होत असते.

5) जिथे बुदधीचे क्षेत्र संपत असते तिथेच श्रदधेचा आरंभ होत असतो.

6) जो व्यक्ती स्वताची मदत करतो त्याची मदत देव देखील करत असतो.

7) माणसाने माणसाला घाबरून जगणे ही एक अत्यंत लज्जास्पद बाब आहे.

8) जो परमेश्वर अस्पृश्यता मान्य करतो त्याला मी अजिबात मानत नाही.

-लोकमान्य टिळक

9) भारत देशातील गरीबीस जबाबदार या देशातील सध्याचे राजकारणी आहेत.

10) सण उत्सवांवर प्रेम करणे त्यांना साजरे करणे हा मानवी स्वभाव आहे.आपण आपले सण उत्सव यांना जपायला हवे.

11) जो व्यक्ती पुढे जात असेल त्याला प्रेरणा द्यायची नसेल तर त्याला मागे देखील खेचू नये.

12) आपण आपले कर्म करत राहावे त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करत बसु नये.

13) मानवाने दुर्बल राहु नये सामर्थ्यवान बनायला हवे

14) देशाची खरी प्रगती ही स्वातंत्र्यात आहे.देशाचा औद्योगिक विकास घडुन येणे देश स्वातंत्रय झाल्याशिवाय शक्य नव्हे.

15) समोर कितीही अंधार दिसत असला तरी त्याच्यापलीकडे गेल्यावर आपणास भरपुर उजेड प्राप्त होणार आहे याची आपण नेहमी जाणीव ठेवायला हवी.

16) आपल्या देशात परकीयांची राजवट चालु असणे हे देशामधील अपयशी कारभाराचे प्रमुख लक्षण आहे.

17)राज्य प्राप्त करणे हे सोप्पे असते पण ते राखुन ठेवणे फार अवघड गोष्ट असते.

See also  Date of Mothers Day 2023 : मदर्स डे कधी आहे? इतिहास आणि महत्त्व

18) स्वर्गाहुन अधिक सुंदर अशा पुस्तकांचे मी जीवणात नेहमी स्वागत करेन कारण जिथे ग्रंथ असतात तिथे स्वर्गाची निर्मिती होत असते.

19) अन्याय सहन करणे ही सोशिक प्रवृत्ति नाही तर ही एक पशुप्रवृत्ती आहे.

20) स्वातंत्रय हे विषासमान आहे तर स्वराज्य हे दुधासारखे l.

21) परमेश्वर आळशी लोकांसाठी प्रकट होत नाही देव देखील कष्ट करणारया लोकांसाठी प्रकट होतो.

22) अन्याय करणारया पेक्षा तो निमुटपणे सहन करणारा सर्वात मोठा दोषी असतो.

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन –

 

स्वराज्य हा माझा जन्मसिदध हक्क आहे तो मी प्राप्त करणारच अशा सिंह गर्जनेने इंग्रज सरकारला हादरवून सोडणारया महान क्रांतीकारक,देशप्रेमी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 

 

थोर समाजसुधारक,स्वतंत्रता सेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

 

 

अन्याय करणारया पेक्षा तो सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो हे लोकांना पटवून देऊन त्यांना अन्यायाविरुदध आवाज उठविण्यास प्रेरित करणारया जहालवादी नेता,समाजसुधारक,विचारवंत यांना त्यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

 

शिक्षणामुळेच आपली खरी प्रगती होते हे सांगुन जगाला शिक्षणाचे महत्व पटवून देणारया शिक्षणप्रेमी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

 

देशात सण उत्सव साजरे करणे आरंभ करून देशातील जनतेत ऐक्य अणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारया

देशभक्तास समाजसंघटकास पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

 

 

अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण – Anna Bhau sathe essay and speech in Marathi

 

लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण – Lokmanya Tilak essay and speech in Marathi

1 thought on “लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार,पुण्यतिथी अभिवादन- Lokmanya Tilak thought and quotes in Marathi”

Comments are closed.