अरूण गांधी कोण होते? mahatma gandhi grandson arun Gandhi information in Marathi
अरूण गांधी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पाचवे नातु होते.नुकतेच कोल्हापूर येथे वयोवृद्ध झाल्याने तसेच आजाराने ग्रस्त असल्याने वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
अरूण गांधी हे मागील काही दिवसांपासून आजारी असल्याबाबदची माहीती अरूण गांधी यांचे पुत्र तुषार गांधी यांनी त्यांच्या टविटर अकाऊंट वरून देखील दिली होती.
अरूण गांधी यांच्या पार्थिवावर कोल्हापूर येथे आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मागील काही दिवसांपासून ते कोल्हापूर येथेच वास्तव्यास होते.
अरूण गांधी यांचे पुर्ण नाव अरूण मणिलाल गांधी असे होते.
अरूण गांधी हे एक सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.अरूण गांधी हे एक माजी केंद्रीय मंत्री होते.अरूण गांधी यांच्या वडिलांचे नाव मणिलाल गांधी असे आहे.मणिलाल गांधी हे महात्मा गांधी यांचे दितीय पुत्र होते.
मणिलाल गांधी हे अखबार इंडियन ओपिनियन ह्या वृत्तपत्राचे संपादक होते.याच वृतपत्रात त्यांची पत्नी प्रकाशक होती.
अरूण गांधी यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी साउथ आफ्रिका येथील डर्बन येथे झाला होता.आपले आजोबा महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसा सत्य मानवतेच्या मार्गावर चालत अरूण गांधी देखील सामाजिक कार्य करीत होते असे सांगितले जाते.
एक उत्कृष्ट सामाजिक राजकीय कार्यकर्ता असण्यासोबत अरूण गांधी एक उत्कृष्ट लेखक म्हणून देखील परिचित होते.
अरूण गांधी यांनी लिहिलेले द गिफ्ट आॅफ अॅगर अॅण्ड आॅदर लेसन फ्राॅम माय ग्रॅड फादर हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे.
अरूण गांधी हे कित्येक वर्षे अमेरिका ह्या देशात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते.आपल्या जीवनातील अनेक वर्षे आपल्या कुटुंबा समवेत त्यांनी अमेरिकेत स्थायिक होऊन काढली होती.
अरूण गांधी यांना दोन मुले आहेत एक मुलगा ज्याचे नाव तुषार गांधी असे आहे अणि एक मुलगी आहे जिचे नाव अर्चना गांधी असे आहे.
अरूण गांधी यांच्या नातवंडांची नावे विवान गांधी अणि कस्तुरी गांधी असे आहे.
अणि अरूण गांधी यांच्या आजीचे नाव कस्तुरबा गांधी अणि आजोबांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.ज्यांना लोकांनी महात्मा राष्ट्रपिता ही उपाधी दिली होती.अरूण गांधी यांच्या पत्नीचे नाव सुनंदा गांधी असे आहे.
अरूण गांधी हे महात्मा गांधी यांच्या दितीय क्रमांकाच्या पुत्राचे पुत्र होते.