मातृत्व दिनासाठी स्पेशल गिफ्ट आयडिया – Mothers day special gift ideas 2023 in Marathi

मातृत्व दिनासाठी स्पेशल गिफ्ट आयडिया Mothers day special gift ideas 2023 in Marathi

आई अणि मुलाचे नाते जगातील सर्व नात्यात अत्यंत खास नाते मानले जाते.आज प्रत्येक लेकराला आपली जन्म देणारी आई सर्वात अधिक प्रिय असते.

Mothers day special gift ideas 2023 in Marathi
MYGIFTYSHOP MOTHER Customized Wooden Photo Frame Table Top 10 X 8 in 

मातृत्व दिवस मदर्स डे हा एक असा विशेष दिवस असतो.ज्या दिवशी प्रत्येक लेकरू आपल्या आईविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करते.

मदर्स डे च्या दिवशी प्रत्येक लेकरू मुल आपल्या आईला काहीतरी खास गिफ्ट देण्याचा बेत आखत असते.

आजच्या लेखात आपण मदर्स डे च्या दिवशी आईला भेट म्हणून देण्यासाठी काही गिफ्ट आयडिया पर्याय म्हणून बघणार आहोत.

आईचा आवडता छंद जोपासला जाईल अशी एखादी महत्वाची वस्तू –

ह्या मदर्स डे च्या दिवशी आपण आपल्या आईला तिच्या आवडत्या छंदाशी निगडित एखादी महत्वाची वस्तु भेट म्हणून देऊ शकतो.

म्हणजे आपल्या आईला वाचनाची लेखणाची आवड असल्यास तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक तिला वाचण्यासाठी गिफ्ट करू शकतो.एखादी डायरी गिफ्ट देऊ शकतो.

किंवा आईला गाणे ऐकण्याची आवड असेल तर तिच्या आवडत्या गाण्यांचा सेट तिला आपण भेट देऊ शकतो.

अशा पद्धतीने वाचन,लेखन,गायन,नृत्य,संगीत श्रवण इत्यादी आपल्या आईच्या छंदाशी निगडित कुठलीही एखादी महत्वाची वस्तु जी आईला रोज वापरता येईल उपयोगी ठरेल अशी वस्तु आपण मदर्स डे च्या दिवशी आईला भेट म्हणून देऊ शकतो.

स्वयंपाक घरात लागणारी एखादी महत्वाची वस्तु –

आज सर्वच स्त्रियांचा दिवसभरातील निम्म्या पेक्षा अधिक वेळ हा किचन मध्ये स्वयंपाक करण्यात इतर कामे आवरण्यातच जात असतो.

म्हणून आपण आपल्या लाडक्या आईला स्वयंपाक घरात नियमित वापरात येईल अशी नियमित लागणारी एखादी महत्वाची वस्तु मदर डे च्या दिवशी भेट म्हणून देऊ शकतो.

उदा,कुकर,डिनर सेट,फ्राईंग पॅन इत्यादी.

बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाणे –

मदर डे च्या दिवशी आपण आपल्या लाडक्या आईला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकतो त्यासाठी एखादी ट्रिप प्लॅन करू शकतो.

See also  Google Web Stories म्हणजे काय ? What are Google Web Stories in Marathi

आईला एक दिवस पुर्णवेळ आराम देणे-

मदर्स डे च्या दिवशी आपण आपल्या आईला कुठलेही काम करू न देता आराम करायला लावू शकतो.अणि तिच्या आवडते पदार्थ बनवून तिला खाऊ घालु शकतो किंवा एखाद्या हाॅटेलात जेवणासाठी घेऊन जाऊ शकतो.

महिलांच्या आवडत्या वस्तु भेट करणे –

मदर्स डे च्या दिवशी आपण आपल्या आईला महिलांना आवडणारी वस्तू भेट म्हणून देऊ शकतो.
उदा,साडी,नेकलेस,पर्स, हॅण्ड बॅग,ज्वेलरी,मेक अप किट, ब्युटी प्रोडक्ट,एखादे काॅस्मेटिक स्मार्ट वाॅच इत्यादी.

आपल्या आई विषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करा –

रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात आपणास आपल्या आईसोबत बसुन दोन शब्द बोलायला संवाद साधायला वेळ देखील मिळत नसतो.

म्हणून मदर्स डे च्या दिवशी आपण आपल्या लाडक्या आईजवळ आपल्या मनात असलेले तिच्या विषयीचे असलेले प्रेम नक्की व्यक्त करायला हवे.

आपल्या आईला फोटो फ्रेम गिफ्ट करा –

आपण आपल्या लाडक्या आईला मदर्स डे च्या दिवशी एखादी फोटो फ्रेम गिफ्ट करू शकतो.ज्यात आपण आपल्या आईसोबत काढलेले सर्व फोटो कोलाज केलेले असतील.