छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश तसेच कोटस
शौय धाडस अणि पराक्रमाचे
उत्तम प्रतीक असलेल्या
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मृत्यूला मारण्याचा होता गनिमी कावा
असे धाडस बाळगणारा फक्त होता
तो एकच छावा
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा!
पाहुनिया शौर्य त्यांचे
मृत्यूही नतमस्तक झाले
स्वराज्याच्या मातीकरीता
माझे शंभु राजे अमर झाले
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शृंगार होता संस्कारांचा
अंगार होता स्वराज्याचा
शत्रुही नतमस्तक होई जिथे
असा पुत्र आपल्या शिवबाचा
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्मशास्त्र पंडित,क्षत्रियकुलवंत,सिंहासन धिश्वर,ज्ञानकोविंद रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य तसेच स्फुर्तीस्थान
श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराज यांना
त्रिवार मानाचा मुजरा
ओम शब्द बोलल्यावर आमचे मनोबल वाढते
राम शब्द बोलल्यावर पाप मुक्ती लाभते
जय संभाजी बोलल्यावर आम्हाला
शंभर वाघांचे बळ प्राप्त होते.
आपणा सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
विजेसारखी तलवार चालवली
निधड्या छातीने अख्ख्या महाराष्ट्र हलवुन गेला
वाघ नखयाने राक्षसी अफजल खानाचा
कोथळा बाहेर काढत
फक्त मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन
हजारो सैतानांशी एकटाच तो नडुन गेला
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्त्रियांचा आदर,गरूडाची दृष्टी अणि सिंहाची चाल
असे असावे मावळयांचे वर्तन
हीच आहे छत्रपती संभाजी महाराज
यांनी आपणास दिलेली एकमेव शिकवण
जिथे उभे राहायचे छत्रपती संभाजी महाराज
तिथे बंद पडायची भल्या भल्यांची मती
अहो मरणाचे कुणाला भ्याव
आदर्श होता आमचा राजा संभाजी छत्रपती
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गात गेल्यावर देवांनी देखील
ज्यांच्या शौर्य पराक्रमाला झुकुनी सलाम केला
असा मर्द मराठा आमुचा
राजा छत्रपती संभाजी होऊनी गेला
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व शिवभक्तांना संभाजी महाराज जयंतीच्या भगव्या तसेच शिवमय हार्दिक शुभेच्छा!
वाघाचा बछडा नेहमी वाघासारखाच जगतो
अणि वाघा सारखाच मरतो अणि मारतो
असा शौर्यवान वाघ म्हणजे राजा शंभू छत्रपती
राष्ट्र अणि धर्मासाठी मर मिटणारा
शेर शिवाचा तो छावा होता
महापराक्रमी एकची तो शंभु महाराज होता
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मृत्यूचे आव्हान पेलले
पुढे तोच वारसा आम्हाला दिला
शिवरायांचा शंभु छावा
हिंदु म्हणूनी अमर झाला
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्राणपणाला लावूनिया तुची जिंकले किल्ले
वैरयांचे सर्व वार सदा तुची परतवून लावले
धर्मरक्षणासाठी तुच घेतला जन्म ह्या धरतीवरती
हे संभाजी तुजला प्रणाम करीतो कोटी कोटी
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जगणारे सर्व मावळे होते
जगवणारा हा महाराष्ट्र होता
स्वताच्या परिवारास विसरूनी
रयतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा
तो वीर संभाजी छत्रपती महाराज होता.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सदा इतिहासाच्या पानात
रयतेच्या मनात राज्य करणारे
आपले राजे छत्रपती संभाजी राजे होते.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
टाप नव्हती कुणाची नजरेला नजर द्यायची,हिंमत नाही केली त्यांच्या समोर कोणी कधीही आडवे जाण्याची,
ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची, तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिला… जय शंभू “राजे
!! !! जय शंभुराजे !! !!
जंगलात सिंहाच्या समोर जाणारे खुप होते
पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता
ते म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा!