श्री राम नवमी मराठीत शुभेच्छा २०२३ | Ram Navami 2023 Wishes In Marathi, Quotes, Images, Best Images Download

Ram Navami 2023 Wishes In Marathi

राम नवमी (संस्कृत: रणति नवमी) हा हिंदू उत्सव आहे जो रामाचा वाढदिवस साजरा करतो, विष्णू देवताचा सातवा अवतार. उत्सव विष्णूच्या वंशाचा राम अवतार म्हणून साजरा करतो, त्याच्या जन्माच्या माध्यमातून राजा दशराथ आणि कोसालाच्या अयोध्य येथील राणी कौसल्य.  हा उत्सव वसंत ऋतुमध्ये चैर्रा नवरात्रचा एक भाग आहे आणि हिंदू दिनदर्शिकेतील पहिल्या महिन्यात चैराच्या उज्ज्वल अर्ध्या (शुक्ला पक्का) च्या नवव्या दिवशी पडतो. हे सामान्यत: मार्च किंवा एप्रिल महिन्यात ग्रेगोरियन कॅलेंडरद्वारे होते. 

याच राम नवमी निमित्त आम्ही श्री राम नवमी शुभेच्छा, संदेश, कोटस, विडियो, शायरी, स्टेटस, फोटो, बॅनर, इमेजेस, एसएमएस फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, ट्वीटर वर शेअर करू शकता,

Ram Navami 2023 Wishes In Marathi
Ram Navami 2023 Wishes In Marathi

Ram Navami 2023 Wishes In Marathi

राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami 2023 Wishes In Marathi

प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही
, वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला

श्री राम नवमी मराठी शायरी
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक रंगभूमी दिन २०२३ | महत्त्व । इतिहास

Ram Navami Status

Ram Navami 2023 Wishes In Marathi

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami 2023 Wishes In Marathi

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
१४ वर्षांचा वनवास  झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

आज प्रभू श्रीराम असते
तर त्यांनी प्रेमाचा खरा
अर्थ लोकांना शिकवला असता.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

“दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!”

“छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
🌿🌿। श्रीराम नवमीच्या शुभेच्छा । 🌿🌿

श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏

रामाचा आदर्श घेऊन
करा आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद आणि
आयुष्यात होईल भरभराट,
🙏🙏राम नवमीच्या शुभेच्छा🙏🙏

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
🙏 || जय श्री राम || 🙏

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
🙏 श्रीरामनवमीच्या शुभेच्छा! 🙏

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव..
🌺🌺 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺

राम नामाचा जप करुन तर पाहा
तुम्हाला किती समाधान मिळते ते
प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

या पावनभूमीत रामाचा जन्म झाला
म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत.
🙏🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.🙏🙏

चरित रघुनाथस्य,
शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
🙏🙏 श्री राम नवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏