रिलेशनशिप म्हणजे काय?Relationship meaning in Marathi

रिलेशनशिप म्हणजे काय?Relationship meaning in Marathi

रिलेशनशिप म्हणजे नाते,संबंध होय.ज्यात कौटुंबिक नाते,सामाजिक नाते,व्यावसायिक नाते,प्रेमाचे नाते अशा अनेक रिलेशनशीपचा म्हणजेच नाते संबंधांचा समावेश होत असतो.

1)Family relationship – कौटुंबिक नाते कौटुंबिक संबंध

2)Social relationship -सामाजिक नाते,सामाजिक संबंध

3)Business relationship -व्यावसायिक संबंध तसेच नाते

4)Physical relationship -शारीरिक संबंध तसेच शारिरीक नाते

5)Love relationship -प्रेमाचे संबंध, प्रेमाचे नाते असणे

6) personal relationship -वैयक्तिक नातेसंबंध

Love relationship meaning in Marathi

लव्ह रिलेशनशिप म्हणजे प्रेमाचे नाते प्रेमाचे संबंध असणे.

Physical relationship meaning in Marathi

फिजिकल रिलेशनशिप म्हणजे शारीरीक संबंधाचे नाते तसेच संबंध.

Live in relationship meaning in Marathi

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे कुठलाही विवाह न करता विवाहबंधनात न अडकता स्त्री अणि पुरूष या दोघांनी एकमेकांसोबत राहणे एकत्र राहणे.

Leave relationship meaning in Marathi

जेव्हा आपण एखादे नातेसंबंध तोडतो किंवा सोडुन देत असतो तेव्हा त्याला तोडलेले सोडलेले म्हणजेच leave relationship असे म्हणतात.

See also  डीबी एम एस विषयी माहीती -DBMS Information In Marathi

Toxic relationship meaning in Marathi

टाँक्झिक रिलेशनशीप म्हणजे विषारी तसेच त्रासदायी नाते संबंध.जे नाते आपणास त्रास देत असेल ज्यात राहुन फक्त आपणास त्रास मनस्ताप सहन करावा लागत असेल त्याला toxic relation असे म्हणतात.

अणि अशा नात्यात राहणे toxic relationship असते.

We are in relationship meaning in Marathi

जेव्हा तरूण अणि तरूणी या दोघांना त्यांचे नाते विचारले जाते तेव्हा जर ते म्हणाले की we are in relationship म्हणजे त्या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध आहे.

याचा अर्थ आमच्यात नाते आहे.आमच्या दोघांमध्ये प्रेमाचे नाते संबंध आहे असा होत असतो.

Relationship status meaning in Marathi

स्टेटस म्हणजे स्थिती अवस्था.रिलेशनशिप स्टेटस म्हणजे दोघांमधील संबंध स्थिती.दोघांमध्ये संबंध काय आहे हे सांगणे.

दोन व्यक्तींमध्ये जे नातेसंबंधाची जी स्थिती असते त्याला relationship status असे म्हणतात.जेव्हा कोणी आपल्याला रिलेशनशिप स्टेटस विचारतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या एखादे नात्याची स्थिती जाणुन घ्यायची असते.

Move on meaning in Marathi

मुव्ह आँन करणे म्हणजे पुढे जाणे भुतकाळात जे काही वाईट घडले जे आपल्या सोबत झाले ते सर्व विसरून पुन्हा एकदा नव्याने जीवनाची सुरूवात करणे.

Committed relationship meaning in Marathi

कमिटेड रिलेशनशिप म्हणजे वचनबद्ध नाते असे नाते संबंध ज्यात आपण आपल्या पार्टनरला काहीतरी कमिटमेंट केलेली असते वचन दिलेले असते.लग्न करण्याचे जीवनभर एकमेकांसोबत राहण्याचे एकमेकांवरच प्रेम करण्याचे वचन दिलेले असते.

Casual relationship meaning in Marathi

कँज्युअल रिलेशनशिप म्हणजे प्रासंगिक नातेसंबंध.असे नाते संबंध ज्यात कुठलीही औपचारिकता नसते.

जे अनपेक्षित रीत्या जुळुन आले आहेत.ज्या नात्या संबंधाचा कुठलाही हेतु नही,ज्यात कुठलीही गंभीरता नही असे साधारण नाते संबंध.

Long distance relationship meaning in Marathi

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे दुरचे नाते संबंध.

Breakup in relationship meaning in Marathi

ब्रेक अप म्हणजे प्रेमसंबंध तोडणे एखाद्याशी असलेले प्रेमाचे नाते तोडणे.

See also  ऑफिस स्टेशनरी यादी- Office stationery list in Marathi

Relationship with nominee meaning in Marathi

नामनिर्देशित व्यक्तीशी तसेच वारसदाराशी आपला असलेला संबंध आपले असलेले नाते.

जेव्हा आपण एखादा एल आयसी पाँलिसी वगैरेचा फाँर्म भरतो तेव्हा तिथे आपण ज्याला आपला वारस लावतो त्याच्याशी आपला काय संबंध आहे हे सुचित करण्यासाठी Relationship with nominee चा वापर केला जात असतो.

Relationship manager meaning in Marathi

रिलेशनशिप मँनेजर म्हणजे संबंध व्यवस्थापक संबंधांचे व्यवस्थापण करणारा.

I want break up meaning in Marathi

मला आपल्यातील संबंध तोडायचे आहे.

I want some break meaning in Marathi

मला काही वेळाची विश्रांती हवी आहे.काही वेळ विराम हवा आहे.

1 thought on “रिलेशनशिप म्हणजे काय?Relationship meaning in Marathi”

Comments are closed.