सेक्सी म्हणजे काय?- Sexy meaning in Marathi

सेक्सी म्हणजे काय?- Sexy meaning in Marathi

मित्रांनो तरूण वयात असलेल्या मूला मुलींमध्ये स्त्री पुरूषांमध्ये महाविद्यालयीन जीवनात एक शब्द हा नेहमी सर्रासपणे वापरला जात असतो.तो म्हणजे सेक्सी.

जेव्हा आपणास एखाद्या पार्टी समारंभात मेजवानीत एखादी सुंदर तरूण मुलगी किंवा स्त्री दिसत असते तेव्हा तिला बघुन आपण ती खुप सेक्सी दिसते आहे असे म्हणत असतो.

हे आपण त्या स्त्रीला पार्टीत मेजवानीत तिच्या सौदर्याचे मोहकतेचे कौतुक करण्यासाठी तिच्या तोंडावर देखील कमेंट करून सांगत असतो.

पण काही जण ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ देखील काढत असतात.

कारण एक गोष्ट आपल्या सर्वाना माहीत असते सेक्स सेक्सी हा शब्द अश्लीलतेसाठी वापरला जातो.अश्लीलतेसंबंधी असतो.

पण ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो या दोघांमध्ये काय अंतर असते हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.

म्हणून आपल्या मनात याविषयी नको ते वाईट गैरसमज देखील एखाद्या स्त्री पुरूषाविषयी निर्माण होत असतात.ज्याने वादविवादाचे प्रसंग भांडणाचे गंभीर प्रसंग देखील कधी कधी उदभवत असतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण सेक्सी म्हणजे काय?सेक्सी कोणत्या स्त्री संबोधिले जात असते.हे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून ह्या शब्दाविषयी आपल्या मनात कधीही कुठलाही गैरसमज निर्माण होणार नाही.

सेक्सी शब्दाचा प्रयोग करण्यात आलेले वाक्य Sexy word examples in Marathi

1)you are looking very sexy.

-तु खुप आकर्षक मोहक अणि मादक दिसत आहेस.

2) you look very sexy in those tight trousers.

-त्या घट्ट पँटमध्ये तु खूप सेक्सी दिसतेस.

3) she was looking very sexy.

ती दिसायला खुप आकर्षक मोहक मादक अणि कामुक होती.

See also  वेळेचे व्यवस्थापन - एका प्रभावी कौशल्यांविषयी माहीती- Time Management Skills In Marathi

सेक्सी कोणाला म्हटले जाते?

सेक्सी अशा महिलेला स्त्रीला म्हटले जाते जिच्याविषयी आपल्याला लैंगिक तसेच शारिरीक आकर्षण वाटत असते.जिच्याकडे बघुन तिच्याविषयी लोकांच्या मनात शारीरीक तसेच लैंगिक आकर्षण निर्माण होत असते.जिचे सौदर्य लोकांना आकर्षुन घेत असते.

सेक्सी आपण अशा सुंदर आकर्षक मनमोहक स्त्रीला म्हणत असतो जिच्याकडे पाहुन आपण एकदम आकर्षिले जात असतो तिच्याकडे बघुन मोहीत होत असतो.

तेव्हा अशा वेळी आपण त्या स्त्रीच्या सौदर्याचे कौतुक करताना हा शब्द वापरत असतो.पण हा शब्द आपण फक्त आपण आपल्या जवळच्या मैत्रीणीला क्लोज फ्रेंडला,तसेच आपल्या वाईफसाठी तिच्या सौदर्याचे कौतुक करताना वापरू शकतो.

इतर अनोळखी स्त्रीला आपण तिच्या सौदर्याचे कौतुक करत असताना ब्युटीफुल हा शब्द वापरणे अधिक चांगले.कारण कोणा अनोळखी स्त्रीला मुलीला आपण सेक्सी शब्द वापरला तर याने भांडण वादविवादाचे गैरसमजाचे प्रसंग देखील उदभवू शकतात.

तसेच हाँट हँण्डसम हा शब्द पुरूषांसाठी वापरला जात असतो.

हाँट हँण्डसम हा शब्द महिला स्त्रिया अशा पुरूषांसाठी वापरतात ज्याच्या विषयी त्यांच्या मनात शारिरीक अणि लैंगिक आकर्षण निर्माण होत असते.जो त्यांना आपल्या सौंदर्याने आकर्षक बाँडी फिटनेसमुळे आकर्षुन घेत असतो.अशा पुरूषाला त्या हाँट हँण्डम असे म्हणत असतात.

सेक्सी शब्दाचे इतर अर्थ –

● लैंगिक शारीरिक आकर्षण वाटणारा/लैंगिक शारीरिक आकर्षण वाटणारी

● उन्मादक

● कामाकर्षक

● कामात्तेजक

● मादक

● नशिला

● अश्लील

● आकर्षक

● मोहक

 

जीएफ बी एफ अणि बीएफ एफ म्हणजे काय?- GF,BF and BFF meaning in Marathi

रिलेशनशिप म्हणजे काय?Relationship meaning in Marathi