जीएफ बी एफ अणि बीएफ एफ म्हणजे काय?- GF,BF and BFF meaning in Marathi

जीएफ बी एफ अणि बीएफ एफ म्हणजे काय?- GF,BF and BFF meaning in Marathi

मित्रांनो आपल्या तरूण वयात महाविद्यालयीन जीवनात जीएफ,बी एफ,बीएफ एफ असे अनेक नवीन इंग्रजी शब्द असतात जे नवीनच आपल्या कानावर ऐकु येत असतात.

अशा वेळी ह्या शब्दांचे काय अर्थ होतात हे आपणास माहीत नसते म्हणुन आपला मित्र मैत्रीण काय बोलतो आहे आपणास काय विचारतो आहे हे आपणास अजिबात कळत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण जीएफ म्हणजे काय?बी एफ म्हणजे काय?जी एफ बी एफ कोणाला म्हटले जाते बी एफ एफ म्हणजे काय याविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात ह्या शब्दांविषयी कुठलीही शंका राहणार नाही.

जीएफचा फुलफाँर्म काय होतो?Gf full form in Marathi

जी एफ चा फुलफाँर्म girl friend असा होत असतो.

बीएफचा फुलफाँर्म काय होत असतो?BF full form in Marathi

बी एफ चा फुलफाँर्म boy friend असा होत असतो.

बी एफ एफ चा फुलफाँर्म काय होत असतो?BFF full form in Marathi

बी एफ एफ चा फुलफाँर्म best friend forever असा होत असतो.म्हणजेच कायमस्वरूपी सर्वोतम मित्र.

एखादा मित्र जर आपल्या बालपणापासुन काँलेज लाईफपासुन मँरिड लाईफ नंतर देखील सर्व मित्रांमध्ये एकदम जवळचा जिगरी लाईफलाँग बेस्ट फ्रेंड असेल तर त्याला BFF असे म्हटले जाते.

See also  Nutrition म्हणजे काय ? प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व - Nutrition Complete Information In Marathi

एखाद्या मुलाचा मुलीचा बीएफ एफ मुलगी मुलगा या दोघांपैकी कोणीही असु शकते.

जीएफ म्हणजे काय?Gf meaning in Marathi

एफ म्हणजे फ्रेंड असा अर्थ होत असतो.आपल्या प्रत्येकाचे काँलेजात खुप बेस्ट फ्रेंड असतात ज्यात फ्रेंड म्हणून मुलगा मुलगी हे सर्व आपले महाविद्यालयात मित्र मैत्रीणी असतात पण जी एफ ही यांच्यापेक्षा आपल्यासाठी खास असते.

जी एफ आपल्या एखाद्या अत्यंत खास क्लोज फ्रेंडला म्हणजेच मैत्रीणीला,प्रेयसीला प्रेमिकाला म्हटले जात असते.जिच्यासोबत आपण लव्ह रिलेशनशीप मध्ये असतो.

तरूण वयात जी एफ ही प्रत्येक मुलाच्या जीवणात खुप खास असते कारण ही त्याच्या इतर मित्र मैत्रीणींपेक्षा एक अत्यंत खास स्पेशल अणि जवळची मैत्रीण असते.

बीएफ म्हणजे काय?BF meaning in Marathi

जसे एका तरूण मुलाच्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेक भरपुर मित्र मैत्रीणी असतात.तसेच महाविद्यालयीन जीवणात मुलींच्या फ्रैंड सर्कलमध्ये देखील अनेक मित्र मैत्रीणी असतात.

पण ह्या सर्वामध्ये तिचा एक स्पेशल मित्र फ्रेंड असतो.जो तिच्यासाठी खुप खास असतो.

बी एफ एखाद्या मुलीच्या अत्यंत खास क्लोज फ्रेंडला म्हणजेच प्रियकराला म्हटले जात असते.ज्याच्यासोबत ती लव्ह रिलेशनशीप मध्ये असते.

Ex girlfriend meaning in Marathi

एक्स गर्लफ्रेंड म्हणजे जुनी प्रेयसी.जेव्हा आपला एखादा मित्र म्हणतो ती माझी एक्स गर्लफ्रेंड आहे याचा अर्थ ती मुलगी त्याची जुनी प्रेयसी प्रेमिका आहे.

Ex boyfriend meaning in Marathi

एक्स बाँयफ्रेंड म्हणजे जुना प्रियकर.जेव्हा एखादी मुलगी तिच्या मैत्रीणीला सांगते तो माझा एक्स बाँयफ्रेंड आहे तेव्हा याचा अर्थ असा होत असतो की तो मुलगा तिचा जुना प्रियकर आहे.

You have GF meaning in Marathi

यू हँव्ह जी एफ म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे का?असा याचा अर्थ होतो.

I have a girlfriend meaning in Marathi

मला गर्लफ्रेंड आहे.

You have BF meaning in Marathi

यू हँव्ह जी बीफ म्हणजे तुला बाँयफ्रेंड आहे का?असा याचा अर्थ होतो.

See also  आपल्या नावात बदल कसा करता येतो ? How to change your name legally Marathi information

I have a boyfriend in Marathi

मला बाँयफ्रेंड आहे.

Lover meaning in Marathi

लव्हर म्हणजे प्रियकर.जेव्हा एखादी मुलगी म्हणते की हा मुलगा माझा लव्हर आहे याचा अर्थ तो मुलगा त्या मुलीचा प्रियकर आहे.

Will you be my girlfriend in Marathi

तु माझी प्रेयसी होशील का?

Will you be my boyfriend in Marathi

तु माझा प्रियकर होशील का?

Sweetheart meaning in Marathi

स्वीट हार्ट चा अर्थ प्रिये प्रियकर प्रेयसी कामिनी कोमल हदयी असा होत असतो.प्रेम युगुलांपैकी कोणीही एक.

1 thought on “जीएफ बी एफ अणि बीएफ एफ म्हणजे काय?- GF,BF and BFF meaning in Marathi”

Comments are closed.