रिव्हेन्यू म्हणजे काय – Revenue meaning in Marathi

रिव्हेन्यू म्हणजे काय – Revenue meaning in Marathi

आपणास आपल्या दैनंदिन जीवनात कंपनीसोबत आर्थिक व्यवहार करताना,कंपनीसोबत व्यवसाय करताना कुठल्याही कंपनीत पैसे गुंतवताना किंवा त्याविषयी चर्चा करताना एक शब्द नेहमी ऐकु येत असतो.तो म्हणजे रेव्हेन्यु.

आपण गुंतवणुक करताना खुप जणांच्या तोंडुन ऐकत असतो ह्या कंपनीचा रेव्हेन्यू इतका आहे त्या कंपनीचा रिव्हेन्यू इतका आहे पण रेव्हेन्यू म्हणजे नेमकी काय हेच आपणास माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण रेव्हेन्यु म्हणजे काय?रेव्हेन्यु कशाला म्हणतात?हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

रिव्हेन्यू म्हणजे काय Revenue meaning in Marathi

रेव्हेन्यु हा आर्थिक क्षेत्राशी संबंधित महत्वाचा शब्द आहे.यावरून आपणास कुठल्या कंपनीला किती उत्पन्न प्राप्त होत आहे हे समजत असते.

रेव्हेन्यु म्हणजे महसुल,राज्याच्या वार्षिक महसुलास,तसेच सरकार तसेच कंपनीस प्राप्त होत असलेल्या उत्पन्नाला रेव्हेन्यु म्हटले जाते.

शासनाला नियमित करांच्या माध्यमातुन जे उत्पन्न तसेच महसुल मिळत असतो त्याला रेव्हेन्यू असे संबोधिले जाते.कंपनीला आपल्या व्यवसायामधुन जे उत्पन्न प्राप्त होते त्याला देखील रिव्हेन्यू म्हटले जाते.

रेव्हेन्युचे इतर अर्थ –

● राज्याचा वार्षिक महसुल

● महसुलाच्या बाबी

● उत्पन्न

● कमाई

रेव्हेन्युची काही उदाहरणे -Revenue some examples in Marathi

1)due to lock down the government revenue is decrese.

See also  लोन किती प्रकाराचे असतात ? How many Types of loan in Marathi

लाँकडाऊनमुळे सरकारचे महसुल उत्पन्न कमी झाले आहे.

2) my father is revenue officer

माझे वडील महसुल अधिकारी आहेत.

3) tourism is a island main source of revenge.

प्रवास पर्यटन हे आईसलँडचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.

टोटल रिव्हेन्यु म्हणजे काय?Total revenue meaning in Marathi

उद्योग व्यवसायामधील सर्व उत्पादनाची साधने विकुन झाल्यानंतर उद्योगातुन जो सर्व महसुल जे सर्व उत्पन्न आपणास प्राप्त होत असते त्यालाच टोटल रिव्हेन्यू असे म्हणतात.

मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय?Marginal revenue meaning in Marathi

मार्जिनल रेव्हेन्यू सीमांतिक तसेच किरकोळ महसुल उत्पन्नाला म्हटले जाते.

लँण्ड रिव्हेन्यु कशाला म्हणतात?Land revenue meaning in Marathi

लँण्ड रिव्हेन्यू जमीन महसुलास तसेच जमीनीच्या उत्पन्नाला म्हटले जाते.

रिव्हेन्यू प्राँफिट म्हणजे काय?Revenue profit meaning in Marathi

रिव्हेन्यु प्राँफिट महसुल नफ्यास उत्पन्नातील फायद्याला म्हटले जाते.

अँव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे काय?Average revenue meaning in Marathi

अँव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे सरासरी कमाई किंवा सरासरी महसुल तसेच सरासरी उत्पन्न होय.

रिव्हेन्यु आँफिसर म्हणजे काय?Revenue officer meaning in Marathi

रेव्हेन्यू आँफिसर महसुल अधिकारीस म्हटले जाते.

रिव्हेन्यू स्टँप म्हणजे काय?Revenue stamp meaning in Marathi

रिव्हेन्यू स्टँप महसुल मुद्रांकाला म्हटले जाते.आपण सदर मालाचा वस्तुंचा सरकारी कर भरला आहे हे दर्शवण्याकरीता वस्तुंवर लावले जाणारे अधिकृत चिन्ह म्हणजे रिव्हेन्यु स्टँप.

रिव्हेन्यू सर्कल अणि व्हीलेज म्हणजे काय?Revenue circle and village in Marathi

रिव्हेन्यु सर्कल महसुल मंडळाला विभागाला अणि गावाला म्हटले जाते.