रोपवाटिका – Seedling plant nursery and license

रोपवाटिका (Seedling plant nursery )म्हणजे काय

रोपवाटिका (Seedling plant nursery )म्हणजे काय? असे ठिकाण जिथे निरोगी, उच्चा दर्जाच्या  रोपांची(फळे , भाजीपाला) निर्मिती केले जाते,काळजीपूर्वक वाढवली जातात,आणि लागवडी करण्यायोग्य (15-45) दिवसांची झाली की ह्या रोपांना शेतात नेवून  तिथे लागवड केली जाते.

 रोपवाटिका (Seedling plant nursery )हा अतिशय स्कोप असणारा शेतीपूरक उद्योग असून आज भरभराटीला आलेला आहे, पल्याला कृषि लागवडी बाबत सखोल ज्ञान असल्यास लहान रोपांची विक्री करून ह्या क्षेत्रात आपण  चांगलं करियर बनवू शकतात

रोपवाटिका चे प्रकार

 • फळझाडे
 • भाजीपाला
 • शोभिवंत फुले, पाने
 • फॉरेस्ट नर्सरी
 • हायटेक नर्सरी

रोपवाटिका चे फायदे

 • रोपवटीकेमुळे हवे तेव्हा रोपे घेता येत असल्यामुळे, शेतकर्‍यांना स्वत: रोप तयार करायाची गरज नसते
 • रोपवाटिमे मधून  विकत घेतलेले रोप उच्च दर्जाची असतात, तसेच गुणवत्तेची खात्री असते.
 • शेतकर्‍यांचा स्वता: रोपे तयार करण्यात जाणार्‍या वेळ, पैसे आणि श्रमची बचत होते.

रोपवाटिका सुरु अशी करावी –

 • आपणाला खाजगी रोपवाटिका सुरु करुन विविध फळ पिकांची कलमे रोपे विक्री करणे चा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास त्यासाठी आपणाला परवाना आवश्यक आहे.

 • आपणाला ज्या फळ पिकांची कलमे रोपे विक्री करावयाची आहेत त्या फळ पिकाचे मातृवृक्ष आपणाकडे असणे आवश्यक आहे.
 • सदरचे मातृवृक्ष आपण कोठून खरेदी केली आहेत त्याची पावती अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
 • मातृवृक्ष हे कृषी विद्यापीठ/शासकीय रोप वाटिका येथून खरेदी केलेले असावेत.

अर्ज कुठे करावा-Seedling plant nursery and how to apply license

Seedling plant nursery

 • अर्जदराने अर्ज ऑनलाईन पोर्टरल द्वारे कारयाचा आहे.
 • लॉगिन केल्यानंतर , स्वत:ची संपूर्ण माहिती भरण आवश्यक आहे
 • उपलब्द असलेल्या योजनातून Licence for Sale of Grafts/ Seedlings of Fruit Tree वर निवड करून पूर्ण अर्ज भरावा
 •  अर्ज दाखल झाल्या नंतर आपणास एक क्रमांक मिळेले त्यावरून आपण संकेत स्थळावरुण वेळोवेळी आपलया अर्जाची दाखल कुठ पर्यन्त घेतली गेली आहे ते पाहू शकता.
 • अर्जाची प्रिंट काढून उपविभागीय कृषी अधिकारी ह्यांचा कडे ती दाखल करता येते.   
See also  मेस्मा कायदा म्हणजे काय? - Mesma act meaning in Marathi

अर्ज कुठे करावा-उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे. 

Other Documents (Any -1)

 • ८ अ प्रमाणपत्र -8 A Extract
 • स्थळ नकाशा-Location Map
 • ७/१२ उतारा -7/12 Extract
 • नर्सरी नकाशा Plantation Map (with plant code No)
 • रोप खरेदी केल्याची पावती – Mother Plant purchase receipt Xerox copy

अर्जदराने अर्ज ऑनलाईन पोर्टरल द्वारे कारयाचा आहे.=

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login#

6 thoughts on “रोपवाटिका – Seedling plant nursery and license”

 1. कृपया मला रोपवाटिका हा व्यवसाय करावयाचा आहे. पण मला स्वतःची शेतजमीन नाही. जर मी शेतजमीन भाडेतत्त्वावर भाडेकरार जास्तीत जास्त वर्षांचा करून मातृवृक्ष लागवड करून जर मला रोपवाटिका परवाना करण्यास परवानगी हवी असल्यास मिळते का ?

 2. मा.कृषी अधिकारी सो! / मा.कृषी आयुक्त सो! / मा.कृषी संचालक / मा.कृषी उपसंचालक / , मी कृषी पदवीधर असून माझ्या वडिलांच्या नावावर शेतजमीन आहे तसेच सदर शेतजमिनीचा रोपवाटिका साठी भाडे करार केलेले आहे तरी भाजीपाला रोपवाटिका परवाना मिळणे कामी कसा अर्ज करावा याची कृपया माहिती मिळावी

  • नमस्कार ,.आपण कृपया आपल्या तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करावा. आपल्याला ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही अर्ज करावे लागतील. आणि वरील पोस्ट मध्ये लिहलेले सर्व कागदपत्रे सोबत असू द्या. जमिनीची सात बारा अ कागदपत्र, mother plants करता प्रिन्सिपाल सर्टिफिकेट वगरे आवश्यक असतात. कृषी अधिकारी सविस्तर माहिती देतील. धन्यवाद.

 3. नमस्कार
  फळ रोपवटीकेचा परवाना आपल्याकडे नसेल तर आपल्यावर कश्या प्रकारे कारवाई केली जाऊ शकते… क्रुपया मार्गदर्शन करावे..

Comments are closed.