शिव चालीसा लिरिक्स,शिवचालीसेचे फायदे महत्व – shiv chalisa lyrics,shivchalisa importance and benefits

शिव चालीसा लिरिक्स,शिवचालीसेचे फायदे महत्व -Shiv Chalisa lyrics,Shivchalisa Importance and Benefits

शिवचालिसा म्हणजे काय?

शिवचालिसा ही चाळीस ओळींची प्रार्थना आहे जी महादेवाची आराधना करण्यासाठी, भगवान शंकर आपल्यावर खुश होऊन त्यांची आपल्यावर विशेष कृपा होण्यासाठी आपण म्हणत असतो.

शिव चालीसेच्या वाचनाचे फायदे तसेच महत्व-

सनातन धर्मात सांगितलेल्या नुसार जगातील असे कुठलेही कार्य नाही जे आपण शिवचालीसेच्या साहाय्याने करू शकत नाही.

शिवचालीसेचे वाचन केल्याने आपण जगात कुठलेही कठिनात कठिन काम देखील अगदी सहजपणे पुर्ण करू शकतो.

भगवान शिव देवाधी देव महादेव यांना भोळा शंकर असे देखील म्हणतात.कारण भगवान शिव अत्यंत भोळ्या स्वभावाचे आहेत.

शिवचालीसा लिरिक्स,शिवचालीसेचे फायदे महत्व

अयोध्यादास रचित शिव चालिसेचे नित्य नियमाने पठन केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात अणि आपल्याला सर्व दुख पीडा पासुन मुक्त करतात.

जी व्यक्ती रोज सकाळी नित्यनियमाने शिवचालिसेचे पठन करते त्याच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी बाधा दुर होत असतात.

शिवचालीसा वाचल्याने आपल्या मनातील सर्व भीती नाहीशी होते.शिवचालिसा वाचल्याने आपणास धैर्य आणि शक्ती निर्माण होत असते.ज्यामुळे आपण सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होत असतो.

शिवचालीसेचे पठन केल्याने आपल्याला सर्व दुख त्रासापासून मुक्ती प्राप्त होते आपणास जडलेले अनेक गंभीर आजार देखील बरे होत असतात.

शिवचालीसेचे रोज पठन केल्याने आपल्या धन ऐश्वर्यात संपत्ती मध्ये देखील वाढ होत असते.

समजा आपल्या जीवनात आर्थिक अडचण असेल पैशांची तंगी असेल तर अशा परिस्थितीत आपण शिवचालीसेचे रोज पठन करायला हवे.याने आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात.

शिवचालीसेचे पठन केल्याने आपणास पाहीजे तसा जीवनसाथी प्राप्त होत असतो.

जर आपण विधिपूर्वक खरया भक्ती भावाने शिवचालीसेचे रोज पठन केले तर आपणास पाहीजे तसा जीवनसाथी प्राप्त होतो.

See also  व्ही आयपी फुलफाँर्म - VIP Full form in Marathi

गर्भवती महिलांनी शिवचालीसेचे नित्य नियमाने रोज पठन केल्याने त्यांच्या गर्भात वाढत असलेले बाळ सुरक्षित राहत असते.स्वता भगवान शंकर त्या महिलेच्या गर्भातील बाळाचे रक्षण करत असतात.

शिवचालीसेचे पठन केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात असलेल्या सर्व समस्या जसे पती पत्नी मधील कलह भांडण मतभेद इत्यादी समस्या देखील दुर होत असतात.

जय गणेश गिरजा सुवन मंगल मुल सुजान।
कहत अयोध्यादास तुम देहु अभय वरदान।।

जय गिरीजा पती दिनदयाला।सदा करत सनतन प्रतिपाला।।

भाल चंद्रमा सोहत नीके।कानन कुंडल नागफनी के।।

अंग गौर शिर गंग बहाये।मुण्डमाल तन छार लगावे।।

वस्त्र खाल बाघम्बर सोहे।छवि को देख नाग मुनी मोहे।।

मैना मातु के है दुलारी।बाम अंग सोहत छवि न्यारी।।

कर त्रिशूल सोहत छवि भारी।करत सदा शत्रुन क्षयकारी।।

नन्दी गणेश सौहे तहॅं कैसे।सागर मध्य कमल है जैसे।।

कार्तिक श्याम और गणराऊ।या छवि को कहि जात न काऊ।।

देवन जबहीं जाय पुकारा।तब ही दुख प्रभु आप निवारा।।

किया उपद्रव तारक भारी।देवन सब मिलि तुमहि जुहारी।।

तुरत षडानन आप पठायउ।लवनिमेष महँ मारि गिरायउ॥

आप जलंधर असुर संहारा। सुयश तुम्हार विदित संसारा॥
त्रिपुरासुर सन युद्ध मचाई। सबहिं कृपा कर लीन बचाई॥
किया तपहिं भागीरथ भारी। पुरब प्रतिज्ञा तसु पुरारी॥

दानिन महं तुम सम कोउ नाहीं। सेवक स्तुति करत सदाहीं॥
वेद नाम महिमा तव गाई। अकथ अनादि भेद नहिं पाई॥
प्रगट उदधि मंथन में ज्वाला। जरे सुरासुर भये विहाला॥
कीन्ह दया तहँ करी सहाई। नीलकण्ठ तब नाम कहाई॥
पूजन रामचंद्र जब कीन्हा। जीत के लंक विभीषण दीन्हा॥
सहस कमल में हो रहे धारी। कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी॥

एक कमल प्रभु राखेउ जोई। कमल नयन पूजन चहं सोई॥
कठिन भक्ति देखी प्रभु शंकर। भये प्रसन्न दिए इच्छित वर॥

See also  सरकार बंदी - नेमकं काय असते? अमेरिकेतील एक गंभीर समस्या - Shutdown in America

जय जय जय अनंत अविनाशी। करत कृपा सब के घटवासी॥
दुष्ट सकल नित मोहि सतावै । भ्रमत रहे मोहि चैन न आवै॥
त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो। यहि अवसर मोहि आन उबारो॥
लै त्रिशूल शत्रुन को मारो। संकट से मोहि आन उबारो॥
मातु पिता भ्राता सब कोई। संकट में पूछत नहिं कोई॥
स्वामी एक है आस तुम्हारी। आय हरहु अब संकट भारी॥
धन निर्धन को देत सदाहीं। जो कोई जांचे वो फल पाहीं॥
अस्तुति केहि विधि करौं तुम्हारी। क्षमहु नाथ अब चूक हमारी॥
शंकर हो संकट के नाशन। मंगल कारण विघ्न विनाशन॥
योगी यति मुनि ध्यान लगावैं। नारद शारद शीश नवावैं॥
नमो नमो जय नमो शिवाय। सुर ब्रह्मादिक पार न पाय॥
जो यह पाठ करे मन लाई। ता पार होत है शम्भु सहाई॥

ॠनिया जो कोई हो अधिकारी। पाठ करे सो पावन हारी॥
पुत्र हीन कर इच्छा कोई। निश्चय शिव प्रसाद तेहि होई॥
पण्डित त्रयोदशी को लावे। ध्यान पूर्वक होम करावे ॥
त्रयोदशी ब्रत करे हमेशा। तन नहीं ताके रहे कलेशा॥
धूप दीप नैवेद्य चढ़ावे। शंकर सम्मुख पाठ सुनावे॥
जन्म जन्म के पाप नसावे। अन्तवास शिवपुर में पावे॥
कहे अयोध्या आस तुम्हारी। जानि सकल दुःख हरहु हमारी॥

नित्त नेम कर प्रातः ही,पाठ करौं चालीसा।
तुम मेरी मनोकामना, पूर्ण करो जगदीश॥
मगसर छठि हेमन्त ॠतु, संवत चौसठ जान।
अस्तुति चालीसा शिवहि, पूर्ण कीन कल्याण