Telecentre Entrepreneur Courses (TEC)

 

Telecentre Entrepreneur Courses (TEC)-CSC – हा एक उद्योजक अभ्यासक्रम असून इंडियन स्कूल ऑफ बिझनेस् आणि CSC मार्फत चालवला जातो.

आपल्याला माहीत असेल च की CSC करता आता नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले असून आपण  क्लिक https://register.csc.gov.in/registerकरून नोंदणी करू शकता.-

 • महत्वाची एक सूचना लक्षात घ्यायची आहे की आता एक नवीन अट CEC करता पूर्ण कारण आवश्यक झाले  आहे.
 • ही अट आहे Telecentre Entrepreneur Course चे प्रमाणपत्र.
 • हे प्रमाण पत्र मिळवण्याकरता आपल्याला http://www.cscentrepreneur.in/register website वर जावून ऑनलाइन अभ्यासक्रम जॉइन करावा लागणार आहे.
 • ज्यांना CSC  अंतर्गत उद्योजक व्हावे से वाटत असेल असे कुणी ही  सामान्य नागरिक विद्यार्थी , व्यवसायिक किंवा गृहिणी ह्या अभ्यासक्रम करता अर्ज करू शकतात॰
 • Fee- ह्या कोर्स करता साधारण 1400 रुपये भरून आपण ऑनलाइन अर्ज ह्या संकेत स्थळावर करू शकता
 • संकेत स्थळावर वर नोंदणी झाली की आपल्याला आपला लॉगिन id आणि पासवर्ड ने आपण लॉगिन करून ऑनलाइन अभ्यासक्रम जॉइन करू शकता.
 • अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर , ऑनलाइन च परीक्षा द्यायची असून त्यात आपण उत्तीर्ण झालात की आपल्याला आपल Telecentre Entrepreneur Course चे  प्रमाणपत्र मिळेल.
 • अभ्यासक्रम ची तीन भागात विभागणी आहे –
  • Learning – सर्व मोड्यूल नुसार अभ्यास करणे -विडियो आणि डॉक्युमेंट्स
  • Assessment – ऑनलाइन परीक्षा देणे   
  • Certificate – प्रमाणपत्र मिळवणे

Telecentre Entrepreneur Courses (TEC)-CSC- हा साधारण 40 तासांचा हा अभ्यासक्रम असून ह्यात 10 मोड्यूल शिकवले जातात

Module 1: Entrepreneurship

2: Entrepreneurship and Entrepreneurial Character

3: Identifying business opportunities

4: Understanding Cost Structures

5: Long term orientation

6: Recording Business Transactions

7: Basic Financial Terms

8: Accounting and Business Reporting

9: Marketing Education Handling Questions Concerns

10: Marketing Education Value

Telecentre Entrepreneur Courses (TEC)-CSC प्रमाणपत्र मिळण्याकरता पूर्ण 10 मोड्यूल च कोर्स पूर्ण करणे आवश्यक असून , यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता

See also  मायकोरायझा (व्हॅम) चे फायदे -VAM Biofertlizer

काही अडचणी असल्यास आपण : 1800 3000 3468 for any queries related to Certificate Course in Entrepreneurship (CCE). CSC e-Governance Services India Ltd.

238, Okhla Phase III,Behind Modi Mill, New Delhi -110020