CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर-आपले सरकार सेवा केंद्र.

CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर  आज सामान्य जनते करता खूपच उपयोगी ठरत आहेत, केंद्र किंवा राज्य सरकार वेळोवेळी ज्या शैक्षणिक. आरोग्य, कृषि, ग्राहकभिमुख , बँकिंग किंवा आर्थिक समाजोपयोगी योजना जाहीर करत असते त्या ग्रामीण आणि शहरी भागात पोचवण्याच काम कॉमन सव्हीस सेंटर CSC तर्फे IT नेटवर्क च उपयोग करून केले जाते . थोडक्यात CSC  कॉमन सव्हीस सेंटर काय तर महाराष्ट्रात परिचित असलेले -आपले सरकार सेवा केंद्र.

VLE -village level entrepreneur हे सरकारी , राज्य योजना ह्या सामान्य नागरिका पर्यन्त पोहचवण्यास मदत करतात.

नोंदणी करता पात्रता -VLE:

  • सर्वात म्हत्वाच म्हणजे आपण Telecentre Entrepreneur Course (TEC) पूर्ण केलेला असावा. कोर्स ची माहिती करता  TEC वर क्लिक करा॰
  • वय 18 असेल, आपण दहावी पास असाल, स्थानिक भाषा अवगत असेल, इंग्लिश बोलता लिहता येत असेल.
  • संगणक च ज्ञान असेल आणि समाजोपयोगी काम करण्याची धडपड असेल तर तुमी नक्की VLE बनू शकता.
  • तुमला VLE नोंदणी करता करता कसली ही fee लागत नाही.
  • VLE नोंदणी करता तुमाला – पॅन कार्ड , तुमी जिथ CSC केंद्र उभारणार त्या खोलीचे , रूम चे फोटो आणि cancelled चेक तुमाला द्यावा लागेल.
      

CSC केंद्र उभारण्या साठी काय आवश्यक आहे :

  • एक चांगला computer ,काम फास्ट होण्या करता 240GB डिस्क आणि 1जीबी ram असेल तर उत्तम ,
  • इंटरनेट कनेक्शन
  • CD , DRIVE, विंडोज सिस्टिम , लायस्न्स कॉपी उत्तम
  • वीजे करता 4 तासाचा UPS backup
  • प्रिंटर, स्कॅनर
  • वेब कॅमेरा
  • CSC सेंटर हवेशीर व सुरक्षित असावे , वेळ सकाळी 8 ते  संध्याकाळी 8 पर्यन्त देवा देता यावी.
http://register.csc.gov.in
VLE registration

नोंदणी करता ऑनलाइन अर्ज कसा कराल –

  • http://register.csc.gov.in  ह्या संकेतस्थळ वर जायचे आहे॰
  • apply वर क्लिक केल की आपल्या आधार कार्ड ची माहिती भरून verifay करावी लागेल.
  • त्यांतरआपल्याला आपल्या बँकेचे, आपलायकड असलेल्या सुविधांची माहिती त्या फॉर्म मध्ये भरावी लागेल.
  • पुन्हा एकदा भरलेली माहिती चेक करून फॉर्म submit बटन दाबा , त्यांनातर तुमला एक application ID मिळेल।
  • तुमचं नोंदणी यशस्वी झाली म्हणून तुमला एमेल द्वारे तसे कळवण्यात येईल.
  • तुमच्या कडे असलेल्या application ID वरुन वेळोवेळी तुमाला अर्जाचे status पाहता येईल.
  • काही अडचणी असल्यास आपण टोल फ्री क्रमांक 1800 3000 3468 किंवा एमेल helpdesk@csc.gov.in
See also  COVID-19 -कोविड रूग्णांच्या उपचारासाठी डी-आर-डीओची DRDO प्रभावी (2 DG ) औषधे पुढील आठवड्यात येणार

महाराष्ट्रात ह्या कॉमन सव्हीस सेंटर  CSC नाच “आपले सरकार सेवा केंद्र” हे नाव देण्यात आले आहे. ह्यात मिळणार्‍या सुविधा

आपले आधारआधार प्रिंटमोबाएल अपडेट्सनोंदणीकेवायसी  
शैक्षणीकडिजिटल शिक्षणसायबर ग्रामअनिमेशन कोर्सTally  
आर्थिकबँक खाते उघडणेविमापेन्शन   
सरकारीपॅन कार्ड रेशन कार्ड जात प्रमाण पत्रपासपोर्ट जन्म मृत्य नोंदणीटॅक्स भरणेरोजगार नोंदणीस्वच्छ भारतपीएम निवास योजना कृषि योजना
 निवडणूकमतदार नोंदणी     
दैनदिनवीजबिल भरणेनवीन वीज कनेक्शन    
       
ग्राहक सेवारेल्वे, रीचार्ज , तिकीट बुकिंगबी बियाणेखत खरेदी   

3 thoughts on “CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर-आपले सरकार सेवा केंद्र.”

Comments are closed.