टीपी डब्लयु एसचा फुलफाँर्म काय होतो?TPWS Full Form In Marathi
टीपी डब्लयु एसचा फुलफाँर्म Train Protection Warning System असा होत असतो.ज्याला मराठीत रेल्वे सुरक्षा सुचना तंत्र पदधत असा होत असतो.
टीपीडब्लयु एस म्हणजे काय असते?TPWS Meaning In Marathi
टीपी डब्लयु एस हे एक असे उपकरण तसेच साधन आहे जे ट्रेनला रेल्वेला अपघातापासुन दुर्घटनेपासुन वाचवण्यासाठी वाँरनिंग म्हणजेच सुचना देण्याचे काम करत असते.
लोको ट्रेन मध्ये याचे एक उपकरण लावलेले असते.अणि रेल्वे ट्रँकवर तसेच प्रत्येक स्टेशनवर सिग्नलच्या आधी याचे एक उपकरण लावले जात असते.
टीपी डब्लयु एस कशा पदधतीने कार्य करते?How Tpws Works In The Train In Marathi
टीपीडब्लयु एस हे ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी सुचना देण्याकरीता सिग्नलच्या आधी लावले जाते.
म्हणजे समजा जर पुढे आपल्याला येलो सिग्नल दिला आहे ज्यात आपणास तीसच्या स्पीडवर जायचे आहे.पण आपल्या ट्रेनचा स्पीड हा तीसपेक्षा अधिक आहे.
अशा वेळी हे टीपी डब्लयु एसचे सेंसर लोकोमोटिव्ह युनियन मध्ये ट्रेन चालकाला संदेश पाठवते जेणेकरून त्यांना ब्रेक लावून ट्रेनचा स्पीड कमी करता येईल.याने होणारा अपघात संकट दुर्घटना टळत असते.
अणि जर पुढे रेड सिग्नल दिला आहे अणि ट्रेन ९० च्या स्पीडवर जात आहे अशा वेळी सुदधा टीपीडबल्यु एस लगेच लोकोमोटिव्ह युनियनला ट्रेन चालकाला सुचित करते की पुढे रेड सिग्नल दिला आहे आपला स्पीड कमी करा.
टीपीडब्लयु एस सिस्टमचे फायदे –
● रेल्वे ट्रेन चालकाला जेव्हा ह्या गोष्टीचा अंदाजा नसतो की कोणत्या ठिकाणी वेगात गेल्यास ट्रेनला धोका आहे? ट्रेनच्या सुरक्षेसाठी कोणत्या स्टेशनवर कितीच्या स्पीडने आपण जायला हवे तेव्हा अशा वेळी टीपीडबल्यु एस हा ट्रेनला पुढे असलेल्या सिग्नल धोक्या विषयी सुचित करण्याचे कार्य करते.
टीपीडब्लयु एसचे इतर फुलफाँर्म TPWS Other Full Form In Marathi –
Terrain Proximity Warning System
Tire Pressure Warning System
Third Party Web Site
टीपीडब्लयु एस का फुलफाँर्म क्या होता है TPWS Full Form In Hindi
टीपी डब्लयु एसका फुलफाँर्म Train Protection Warning System ऐसा होता है
टीपीडब्लयु एस क्या होता है TPWS Meaning In Hindi
यह एक उपकरण होता है जो सिग्नल से पहले ट्रेन को किसी भी दुर्घटना से बचाने के खतरे के बारे मे सुचित करने के लिए रेल्वे ट्रँकपर लगाया जाता है इससे ज्याला स्पीड से निर्माण होनेवाली दुर्घटना अँक्सीडेंट की स्थिती टल जाती है
क्योकी इसमे एक सेंसर लगा होता है जो ज्यादा स्पीड होने के कारण होनेवाली दुर्घटना से ट्रेनको बचाने के लिए ट्रेन चालक को ट्रेन का स्पीड कम करने की सुचना देता है