एन व्ही एस पी चा फुलफाँर्म काय होतो? – NVSP full form in Marathi

Table of Contents

एन व्ही एस पी चा फुलफाँर्म काय होतो? Nvsp full form in Marathi

एन व्ही एस पी चा फुलफाँर्म national voter service portal राष्टीय मतदान सेवा पोर्टल असा होत असतो.

एनव्ही एस पी म्हणजे काय?NVSP meaning in Marathi

एन व्ही एस पी ही केंद्र सरकार कडुन सुरू करण्यात आलेली योजना आहे.जिच्या लाभ घेण्यासाठी आपणास आँनलाईन अर्ज करायचा आहे.

हे एक असे आ़ँनलाईन पोर्टल आहे ज्याला व्हिझिट करून आपण आपले आँनलाईन वोटर आयडी कार्ड मतदान ओळख पत्र तयार बनवू तसेच काढु शकतो.आपले एन व्ही एसपी स्टेटस चेक करू शकतो.वोटर लिस्टमध्ये आपले नाव आहे का नही हे चेक करू शकतो.

समजा आपल्या मतदान ओळखपत्रात काही चुका असतील तर त्या चुकांची दुरूस्ती देखील आपणास ह्या आँनलाईन पोर्टलच्या मदतीने करता येणार आहे.

एन व्ही एसपी ह्या आँनलाईन पोर्टलचा आरंभ कधी अणि केव्हा करण्यात आला?

एन व्ही एस पी ह्या आँनलाईन पोर्टलची सुरूवात स्थापणा डाँ एपीजे अब्दुल कलाम यांनी २०१५ मध्ये राष्टीय मतदान दिनाच्या दिवशी केली होती.

See also  कलौजी म्हणजे काय? - कलौजीचे फायदे - Kalonji meaning in Marathi

एनव्ही एसपीची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

एन व्ही एसपीची आँफिशिअल वेबसाइट nvsp.in ही आहे.

एन व्ही एसपी ह्या आँनलाईन पोर्टलचा लाभ कोण घेऊ शकते?

एन व्ही एसपी ह्या आँनलाईन पोर्टलच्या सेवेचा सुविधेचा लाभ सर्व भारतीय नागरीक घेऊ शकतात.

एनव्ही एसपीचे मुख्य उददिष्ट काय आहे?

भारतातील सर्व नागरीकांना वोटर आयडी कार्डशी संबंधित सर्व सेवा कुठल्याही कार्यालयात जाऊन धक्के न खाता पायपीट न करता घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातुन आँनलाईन उपलब्ध करून देणे हे ह्या पोर्टलचे मुख्य उददिष्ट आहे.

घरबसल्या वोटर आयडी कार्ड प्राप्त करण्यासाठी आँनलाईन पदधतीने नावनोंदणी कशी करायची?how to register for voter Id card online in Marathi

सर्वप्रथम आपण एन व्ही एस पीच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन व्हिझिट करावे लागेल.

एन व्ही एसपीच्या आँफिशिअल वेबसाइटला व्हीझिट केल्यावर आपणास तिथे मेन्युमध्ये आँनलाईन रेजिस्ट्रेशन नावाचे एक आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.

यानंतर आपण एन व्ही एसपीच्या होम पेज वेबसाइट पोर्टलवर येऊ.

एनव्ही एसपीच्या होम मध्ये आपणास सर्वात खाली लाँग इन रेजिस्टर हे आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.

यानंतर आपल्यासमोर अजुन एक नवीन पेज ओपन होईल.आय डोन्ट हँव अकाउंट रेजिस्टर अँज युझर ह्या आँप्शनला सिलेक्ट करावे लागेल.यानंतर आपल्यासमोर एन व्ही एसपीचे रेजिस्ट्रेशन पेज येईल जिथे आपणास युझर नेम,पासवर्ड अणि तिथे दिलेला कँप्चा कोड भरायचा आहे.

यानंतर विचारलेली सर्व भरायची असते ज्यात आपला मोबाइल नंबर सगळयात पहिले टाकायचा आहे.खाली दिलेला कँप्चा कोड भरायचा आहे.मोबाईलवर एक ओटीपी सेंड केला जाईल तो तिथे भरायचा आहे.

ईपीक नंबर असल्यास I have epic number आँप्शन सिलेक्ट करायचे अणि खाली ईपीक नंबर ईमेल पासवर्ड टाकायचा.पासवर्ड कन्फरम करून खाली दिलेल्या register आँप्शनवर क्लीक करायचे.

ईपीक नंबर नसल्यास I don’t have epic number हे आँप्शन सिलेक्ट करायचे.

See also  महात्मा बसवेश्वर कोण होते? - Saint Mahatma Shri Basaveshwar

एनव्ही एसपी वेबसाइटवर लाँग इन कसे करायचे?how to log in nvsp in Marathi

सर्वप्रथम आपणास यासाठी देखील एन व्ही एस पीच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन व्हिझिट करावे लागेल.

एन व्ही एसपीच्या आँफिशिअल वेबसाइटला व्हीझिट केल्यावर आपणास तिथे मेन्युमध्ये आँनलाईन रेजिस्ट्रेशन नावाचे एक आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.

यानंतर आपण एन व्ही एसपीच्या होम पेज वेबसाइट पोर्टलवर येऊ.जिथे आपणास लाँग इनचे विविध आँप्शन दिसुन येतील.त्यापैकी एक पर्याय निवडुन लाँग इन करून घ्यायचे.

एन व्ही एसपी वोटर आयडी रेजिस्ट्रेशन करता कागदपत्रे लागतील?document required for nvsp registration in Marathi

Age proof करीता लागणारी कागदपत्रे –

● दहावीचे उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट

● बर्थ सर्टिफिकेट

● ड्राईव्हींग लायसन

वयाचे प्रमाणीकरण देणारी इतर कागदपत्रे देखील आपण age proof साठी वापरू शकतो.

Address proof करीता लागणारी कागदपत्रे –

● बँकेतील मिळालेली पावती

● वीजेचे बिल

● पँन कार्ड

● वाहन परवाना ड्रायव्हिंग लायसन्स

● पासपोर्ट झेराँक्स काँपी

● बँकेचे पासबुक

● सरकारी सेवेचे कार्ड

● विकलांगतेचे प्रमाणपत्र

● पेंशनची महत्वपूर्ण कागदपत्रे

● कास्ट सर्टिफिकेट

● ओळखपत्र स्वातंत्र सेनानी असल्यास

● घराची कागदपत्रे

● रेल्वे आयडी

एन व्ही एसपी स्टेटस चेक कसे करायचे?how to check nvsp status in Marathi

एन व्ही एसपीच्या वेबसाइटला व्हिझिट केल्यावर होम पेज वर आपणास track application status हे आँप्शन दिसुन येईल.

यानंतर आपल्यासमोर अजुन एक पेज ओपन होईल जिथे आपणास आपला reference id टाकुन ट्रँक स्टेटस वर ओके करायचे आहे.

आपले नाव मतदान यादीत आहे का नही हे कसे चेक करायचे?

वोटर लिस्ट मध्ये सर्च करण्यासाठी आपले पुर्ण नाव टाकायचे,आपल्या पती तसेच वडीलांचे नाव अणि जेंडर टाकायचे.

आपली जन्मतारीख टाकायची जन्मतारखेसंबंधित सर्व महत्वपूर्ण माहीती भरायची.

आपल्या राज्याची जिल्हयाची निवड करायची.अणि मग शेवटी सर्व माहीती भरून झाल्यानंतर सर्च वर ओके करायचे.

See also  जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस का साजरा केला जातो?हया दिवसाचे महत्त्व काय आहे? National Anti-Terrorism Day 2023

आपली सर्व डिटेल तिथे येऊन लागते.आपल्याला त्या माहीतीची प्रिंट पण काढता येते.