Advocate आणि lawyer या दोघांमध्ये काय फरक आहे? Difference Between Lawyer and Advocate

Advocate आणि lawyer  माहिती – Difference Between Lawyer and Advocate

 आपल्यातील खुप मित्र मैत्रीणी आज स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत.आणि स्पर्धा परिक्षा ही एक अशी इक्झाम असते जिथे आपल्यासमोर आपल्यापेक्षा वरचढ असणारे खुप काँपिटेटर्स असतात.

आणि आपल्याला जर ह्या सर्वाना पछाडुन आपली जागा अधिकारी पदासाठी निश्चित करायची आहे तर आपण इतरांपेक्षा दोन पाऊल पुढे असणे फार गरजेचे आहे.

आणि एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेत आपल्याला रिटर्न एक्झँम पासुन तर इंटरव्हु साठी देखील जनरल नाँलेजवर अधिक प्रश्न विचारले जात असतात.

ज्यात आपल्याला दोन वस्तु व्यक्ती तसेच पदाधिकारींमधील फरक देखील विचारले जात असतात.यासाठी आपले जनरल नाँलेज उत्तम असणे फार गरजेचे आहे.

आणि अँडव्होकेट तसेच लाँयर हे दोन शब्द आहेत जे आपल्याला नेहमी समान वाटत असतात.पण खरे पाहायला गेले तर या दोघांमध्ये खुप अंतर असते.

याचसाठी आपण आज अ़ँडव्होकेट आणि लाँयर या दोघांमध्ये काय फरक असतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Lawyer कोण असतो?

  • लाँयर हा एक असा व्यक्ती असतो ज्याने शिक्षण करून कायद्याचा अभ्यास करून लाँची डिग्री प्राप्त केलेली असते.आणि लाँची डिग्री प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती लाँयर म्हणुन ओळखला जात असतो.
  • एल-एल बी,बँचलर आँफ लेजिस्लेटिव्ह ला़ँ ही डिग्री प्राप्त केल्यानंतर एखादा व्यक्ती लाँयर बनत असतो.
  • लाँयर हा एक असा व्यक्ती असतो जो आपल्याला फक्त सल्ला देत असतो की आपण कोणत्या परिस्थित काय करायला हवे.तसेच हा जनहित याचिका देखील दाखिल करत असतो.
  • ज्या पदधतीने अँडव्होकेट आपला प्रतिनिधी बनुन कोर्टात लढु शकतो आपली बाजु मांडु शकतो.तसा कुठलाही प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार लाँयरकडे नसतो.
  • लाँयर हा एक असा व्यक्ती असतो ज्याने एल एल बी पास करून लाँची डिग्री प्राप्त केलेली असते.पण याच्याकडे आपल्या आशिलाच्या म्हणजेच क्लाईंटच्या बाजुने कोर्टात केस लढण्याचा अधिकार नसतो.
  • याला देखील एक कारण आहे ते म्हणजे लाँयरने लाँची डिग्री प्राप्त केलेली असते.पण तो अजुनही लाँचे शिक्षण घेत असतो त्याचे शिक्षण पुर्ण झालेले नसते ज्यामुळे त्याला कोर्टात कोणाची वकिली करता येत नसते.
See also  IBMकंपनी ची माहिती - IBM full form Marathi

Advocate कोण असतो?

  • अँडव्होकेट हा एक असा व्यक्ती असतो.ज्याने शिक्षण करून कायद्याचा अभ्यास करून लाँची डिग्री प्राप्त केलेली असते.
  • आणि लाँची डिग्री प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती लाँ स्टुडंटचे जीवण सोडुन अजुन एक नेक्स्ट स्टेप पुढे जात Bar Council Of India मध्ये आपली नाव नोंदणी करत असतो आणि Bar Council Of India(BCI) ची परीक्षा देत असतो.
  • आणि Bar Council Of India ची परीक्षा पास झाल्यावर त्याच्याकडे एक अशी विशेष पाँवर येत असते ज्याचा वापर करून तो आपल्या आशिलासाठी क्लाईंटसाठी कोर्टात उभा राहु शकतो.
  • म्हणजेच Bar Council Of India ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हा व्यक्ती कोणत्याही क्लाईंटसाठी त्याचा प्रतिनिधी बनुन कोर्टात लढु शकतो,त्याच्याबाजुने आपले मत मांडु शकतो.
  • म्हणजेच हा एक असा व्यक्ती असतो जो कोणाच्याही बाजुने हक्काने कोर्टात बोलु शकतो,त्याची बाजु मांडु शकतो,आपले मत मांडू शकतो.एवढी याच्याकडे पाँवर असते.
  • आणि जो अँडव्होकेट असतो हाच बँरिस्टर देखील असतो कारण तो इंग्लंडमधुन अँडव्होकेटचे शिक्षण पुर्ण करतो तिथुनच डिग्री प्राप्त करतो.आणि मग एखाद्या आशिलाचा म्हणजेच क्लाईंटचा प्रतिनिधी बनुन तो कोर्टात त्याची बाजु मांडत असतो.
  • अँडव्होकेट हे पद लाँयर ह्या पदापेक्षा एक पाऊल पुढे असते.त्यामुळे अ़डव्होकेटला लाँयरपेक्षा जास्त पा़ँवर दिली जात असते.म्हणुन असे म्हटले जाते की अँडव्होकेट हा लाँयर बनू शकतो पण लाँयर अँडव्होकेट नही बनु शकत.

तर मित्रांनो हा आहे अँडव्होकेट आणि लाँयर या दोघांमध्ये असणारा महत्वाचा फरक जो आज आपण जाणुन घेतला आहे.

What is the difference between CBSE and NCERT