ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?- RRR movie full form in Marathi

ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?(RRR movie full form in Marathi)

ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?(RRR movie full form in Marathi)

ट्रीपल आर चा फुल फाँर्म Rise Roar Revolt असा होतो.

ट्रीपल आर चा अर्थ काय होतो?( RRR meaning in Marathi)

ट्रीपल आर म्हणजे Rise Roar Revolt.

ट्रीपल आर हा एक चित्रपट आहे ज्यात ज्युनिअर रामचरण आणि एनटी रामा राव ह्या टाँलिवुड अभिनेत्यांनी यात मुख्य भुमिकेचे पात्र साकारण्याचे काम केले आहे.

ह्या चित्रपटात बाँलिवुडचे अभिनेते अजय देवगन,आलिया भटट हे देखील आपली भुमिका साकारताना दिसुन येत आहे.

ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक(director ) एस एस राजमौली हे आहेत.एस एस राजमौली यांनीच बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते.ज्याचे जनतेने खुप कौतुक केले आणि ह्या चित्रपटाने भरपुर कमाई देखील केली होती.

ट्रीपल आर हा डी.व्ही व्ही दानय्या यांनी निर्मित केलेला एक आगामी तेलगु भाषेतील एक चित्रपट आहे.

ट्रीपल आर चित्रपटाचे प्रदर्शन कधी आणि केव्हा झाले आहे?

ट्रीपल आर हा चित्रपट 2020 सालामध्येच जूलै महिन्याच्या 20 तारखेस प्रकाशित केला जाणार होतो पण अचानक देशात कोरोनाने शिरकाव करून कोरोनाची रूग्णसंख्या वाढु लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नव्हता.

पण नुकताच आता जानेवारी महिन्याच्या 7 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे.ह्या चित्रपटावर खुप पैसे खर्च करण्यात आले आहेत.

दोन वर्ष तबब्ल ह्या चित्रपटाची शुटींग करण्यात आली होती.ज्यात एकाच दिवसात लाखो रूपये खर्च करण्यात आले.

R=rise (वाढ तसेच उदय होणे)

See also  पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check

R=roar (गर्जना)

R=revolt (बंड पुकारणे)

ट्रिपल आर चित्रपटाचा तेलगुभाषेत काय फुल फाँर्म होतो?( RRR Movie Full Form In Telugu)

ट्रिपल आर चित्रपटाचा तेलगुभाषेत रोद्रम रनम रूधिराम असा फुल फाँर्म होतो.