व्हाँटस अँपचे 2022 मधील नवीन अपडेट फिचर – Whatsapp new feature update 2022 in Marathi

व्हाँटस अँपचे 2022 मधील नवीन अपडेट फिचर – Whats app new feature update 2022 in Marathi

व्हाँटस अँपवर तरूण असो किंवा प्रौढ व्यक्ती आज आपण सर्वच जण व्हाँटस अँपवर नेहमी अँक्टिव्ह असतो असे म्हणायला हरकत नही की फेसबुक इंस्टाग्रामच्या तुलनेत अधिक लोक आज व्हाँटस वर अँक्टिव्ह आहेत.

जे लोक व्हाँटस अँपचा नियमित वापर करतात व्हाँटस अँपवर चँट करतात आँनलाईन राहतात अशा व्हाँटस अँप युझर्सच्या प्रायव्हेसीसाठी व्हाँटस अँपने एक नवीन फिचर लाँच केले आहे.

व्हाँटस अपच्या नवीन फिचरमुळे आता आपण आँनलाईन असताना देखील आपले लास्ट सीन एखाद्या विशिष्ट व्यक्तीपासुन हाईड करू शकणार आहे.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या फिचरविषयी अधिक सविस्तरपणे जेणेकरून आपल्याला देखील ह्या फिचरचा आपल्या प्रायव्हेसी साठी वापर करता येईल.

व्हाँटस अँपने लाँच केलेले नवीन फिचर कोणते आहे?What app new feature update 2022 in Marathi

मित्रांनो व्हाटस अँपने आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर नुकतेच लाँच केले आहे ज्यामुळे आपण आँनलाईन आहे हे कोणाला दिसावे कोणाला नही दिसावे आपले लास्ट सीन कोणाला दिसावे हे आपणास ठरवता येणार आहे.

आधी आपल्याला आपले लास्ट सीन हाईड करण्यासाठी व्हाँटस अँप प्रायव्हेसी सेटिंग करण्यासाठी प्ले स्टोअर वरून एखादे थर्ड पार्टी अँप्लीकेशन डाउनलोड करावे लागायचे.

अणि हे थर्ड पार्टी अँप्लीकेशन ट्रस्टेड आहे की नही हे देखील आपणास माहीत नसायचे म्हणुन असे थर्ड पार्टी अँप्लीकेशन व्हाँटस अँप प्रायव्हेसी सेटिंग करायला खुप कमी जण वापरायचे.

See also  मातृत्व दिनासाठी स्पेशल गिफ्ट आयडिया - Mothers day special gift ideas 2023 in Marathi

कारण आपला डेटा लीक होणार नही याची कुठलीही गँरंटी हे अँप्लीकेशन आपणास देत नव्हते.पण आता व्हाँटस अँपने आपल्या मँसेंजर अँपमध्ये एक नवीन फिचर लाँच केले आहे.

व्हाटस अँपच्या 2022 मधील नवीन फिचरचे फायदे –

● व्हाँटस अपच्या नवीन फिचरच्या मदतीने आपण आपले लास्ट सीन आपल्याला ज्या व्यक्तीपासुन हाईड करायचे आहे त्या विशिष्ट व्यक्तीपासुन हाईड करता येणार आहे.म्हणजे आपल्याला आपले लास्ट सीन एखाद्यापासुन हाईड करायचे असेल तर ह्या नवीन फिचरच्या मदतीने आपणास आपले लास्ट सीन हाईड करता येणार आहे.

● आपल्या मोबाइल मध्ये हजारो जणांचे मोबाइल नंबर सेव्ह असतात ज्यात काही लोकांशी आपणास जास्त संवाद साधायचा नसतो त्यांना जास्त आँनलाईन दिसायचे नसते अशा एक व्यक्तींला तसेच एका पेक्षा जास्त व्यक्तींला ह्या सेटिंगच्या साहाय्याने आपले लास्ट सीन दिसणे काही विशिष्ट सेटिंग करून आपण थांबवू शकतो.

आपण आँनलाईन आहे तसेच आपले लास्ट सीन काय होते हे व्हाटस अपमधुन हाईड कसे करायचे?

● सगळयात पहिले आपले व्हाँटस अप ओपन करायचे वर उजव्या बाजुला कोपरयात दिलेल्या तीन टिंबांवर क्लीक करायचे.

● त्यानंतर settings वर ओके करून सेटिंग मध्ये जायचे.

● त्यानंतर सगळयात पहिले दिलेल्या account privacy security change number वर क्लिक करायचे.

● यानंतर privacy आँप्शनवर ओके करायचे.

● प्रायव्हेसी वर ओके केल्यावर आपणास एक नंबरला last seen and online हे आँप्शन दिसुन येईल.त्यावर ओके करायचे.

● Last seen and online वर क्लीक केल्यावर आपणास who can see my last seen च्या खाली who can see when i’m online एक नवीन फिचर अँड झालेले दिसुन येईल.त्यात आपण everyone हे आँप्शन निवडले तर सर्वाना आपण आँनलाईन आहे दिसेल पण same as last seen वर ओके केले तर आधी ज्यांना आपले लास्ट सीन दिसले होते त्यांनाच आपले नवीन लास्ट सीन दिसणार आहे.

See also  वाँरंटी अणि गँरंटी मधील फरक- Difference between warranty and guarantee in Marathi

व्हाँटस अँपच्या 2022 मधील काही नवीन प्रायव्हेसी सेटिंग विषयी काही महत्वपूर्ण बाबी –

● जी सेटिंग आपण लास्ट सीनवर अँप्लाय करू तीच सेटिंग आपल्या आँनलाईन स्टेटसवर देखील अँप्लाय होणार आहे.म्हणजे समजा आपण लास्ट सीन everyone असे सेट केले आहे.अणि आँनलाईन वर देखील everyone अशी सेटिंग केली आहे.तेव्हा आपले लास्ट सीन अणि आँनलाईन स्टेटस सर्वजण पाहु शकणार आहे.

● अणि समजा आँनलाईन सेटिंग मधुन जर आपण same as last seen अशी सेटिंग केली अणि last seen सेटिंग मध्ये जाऊन my contact सेट केले तर ज्यांचा नंबर आपल्या मोबाइल मध्ये काँन्टँक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहे त्यांनाच आपले लास्ट सीन दिसेल तसेच आपण आँनलाईन आहे हे सुदधा दिसेल.

● अणि समजा जर आपण आँनलाईन सेटिंग same as last seen अशी सेटिंग केली अणि last seen मध्ये my contact except सेट करून आपल्या व्हाँटस अप काँन्टँक्ट लिस्ट मधील ज्या व्यक्तींच्यापासुन आपले लास्ट सीन हाईड करायचे आहे त्यांना manually सिलेक्ट करू शकतो.ज्यांना आपण my contact except मधुन सिलेक्ट करू त्या सर्व व्यक्तींना आपले लास्ट सीन दिसणार नही अणि आपण आँनलाईन आहे हे सुदधा त्यांना दिसणार नही.