पैसे कमविण्यासाठी सर्वोत्तम अँप्स- Best Money Earning App In Marathi

पैसे कमविण्यासाठी सर्वोत्तम मोबाइल अँप्स- Best Money Earning App In Marathi

आज मोबाईल इंटरनेटचा वापर करून लाखो तसेच करोडो जण आँनलाईन जाँब तसेच बिझनेस करीत आहेत हे आपल्या सर्वानाच चांगले माहीत आहे.

पण आज आपण साईड इन्कम म्हणून पैसे कमविण्याचा एक नवीन मार्ग जाणून घेणार आहोत आणि तो मार्ग आहे मनी अरनिंग अँप्स.

आपल्याला बहुतेक अशा जणांना जे आँनलाईन काम करता आहे किंवा आँनलाईन अरनिंग करत आहे.

ही एक गोष्ट चांगली माहीत असेल की आज मार्केटमध्ये अशा अनेक अँप्स उपलब्ध आहेत.ज्यांच्या दवारे आपण आँनलाईन फक्त मोबाईल दवारे काही टास्क पुर्ण करून भरपुर पैसे कमवू शकतो.

पण आपल्यातील खुप जण ह्या आँनलाईन पैसे कमविण्याच्या पदधतीबाबद अजुनही अनभिज्ञच आहेत.ज्यामुळे त्यांना ह्या संधीचा लाभ उठविता येत नाहीये.

पण काळजी करू नका मित्रांनो आज आपण काही अशा Best Money Earning Apps विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्यांचा वापर करून आपण घरबसल्या फक्त मोबाईल अँप्सदवारे पैसे कमवू शकणार आहोत.

चला तर मग मित्रांनो अधिक वेळ वाया न घालवता जाणुन घेऊया ह्या बेस्ट मनी अरनिंग अँप्सविषयी अधिक सविस्तरपणे.

आँनलाईन पैसे कमविण्यासाठी सर्वोत्तम अँप्स कोणत्या आहेत? Best Money Earning Apps In Marathi

गुगल प्ले स्टोअरवर आपल्याला अशा अनेक अँप्स दिसुन येतात ज्यादवारे आपण आँनलाईन पैसे कमवू शकतो.

पण आज प्ले स्टोअरवर जशा अनेक ट्रस्टेड अँप्स आहेत तशा अनेक फेक अँप देखील आहेत.ज्या मनी अरनिंग अँप्स असल्याचे सांगुन आपल्या मोबाईलमधील डेटा हँक करत असतात.

See also  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन तसेच राजकारणातुन निवृत्त होण्याची घोषणा का केली आहे? Why Sharad Pawar announce retirement in politics

म्हणून आज आपण काही मोजक्याच आणि ट्रस्टेड अँप्सविषयी जाणुन घेणार आहोत.ज्यादवारे आपण हमखास पैसे कमवू शकतो.

आँनलाईन पैसे कमविण्यासाठी काही सर्वोत्तम अँप्स पुढीलप्रमाणे आहेत- Best Earning App In Marathi

1) Google Opinion Rewards :

2) Google Pay :

3) Phone Pay :

4) Mesho :

5) Roz Dhan :

6) Taskbucket :

7) Data Buddy :

8) Mcent :

Google Opinion Rewards :

गुगल ओपिनियन रिवाँर्ड ह्या अँपच्या मदतीने एक अशा सर्वे रिसर्च मध्ये भाग घेऊ शकतो.

  • जो सर्वे रिसर्च मार्केट विषयी रिसर्च करणारे मार्केट रिसर्चर यांनी चालवलेला असतो.सर्वे कधी आणि रोज किती वेळाने होत जाईल हे फिक्स नसते.
  • यात आपण सर्वे मध्ये विचारलेल्या जेवढया प्रश्नांची अचुक उत्तरे देत असतो त्याचे पैसे पे पालने आपल्या खात्यावर जमा केले जात असतात.ह्या अँपची निर्मिती गूगल च्या सर्वे टीमकडुन करण्यात आली आहे.
  • ही अँप आतापर्यत 50 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे.आणि ह्या अँपची गुगल प्ले स्टोअरवर 4.4 इतकी रेटिंग देखील आहे.

Roz Dhan :

रोज धन ही सुदधा भारतातील एक उत्तम मनी अरनिंग अँप म्हणुन ओळखली जाते.

  • रोजधन ही एक इंटरटेन्मेंट अँप आहे.ह्या अँपदवारे आपणास अनेक निरनिराळया आँप्शनचा वापर करून पैसे कमावता येऊ शकतात.
  • यात आपण ही अँप डाऊनलोड करण्यासाठी इतरांना इनव्हाईट करू शकतो.
  • ज्याचे आपल्याला पैसे दिले जात असतात.ह्या व्यतीरीक्त वेगवेगळया काँपिटिशनमध्ये सहभागी होऊ शकतो तिथुन देखील आपल्याला पैसे कमविण्याची एक चांगली संधी आहे.
  • गेम खेळणे,सर्वेमध्ये भाग घेणे,सांगितलेल्या अँप डाऊनलोड करणे अशी इत्यादी छोटी मोठी आणि अत्यंत सहज सोपी कामे करण्याचे सुदधा यात आपल्याला पैसे दिले जातात.
  • ही अँप आतापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे.आणि ह्या अँपची गुगल प्ले स्टोअरवर 3.8 इतकी रेटिंग आहे.

Phone Pay :

मित्रांनो फोन पे ही एक पेमेंट,ट्रान्झँक्शन अँप आहे.जिच्यादवारे आपण कोणालाही घरबसल्या बँकेत न जाता आँनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो.

  • यात आपल्याला ट्रान्झँक्शनच्या बदले काही रिवार्ड पाँईण्ट मिळत असतात.
  • याशिवाय प्राईज,कुपन,डिस्काऊंट इत्यादी सुविधा देखील फोन पे मध्ये आपणास उपलब्ध होत असते.
  • फोन पे मध्ये आपल्याला इतरांना फोन पे अँप डाऊनलोड करण्यासाठी रिफरल लिंक देऊन रेफरल दवारे देखील पैसे कमवता येतात.
  • यात रेफरल मधुन आपल्याला जे पैसे मिळतात ते आपल्या बँक खात्यावर त्वरीत जमा केले जात असतात.
  • फोन पे ह्या अँपला आत्तापर्यत 100 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले आहे.आणि ह्या अँपची एकूण रेटिंग ही फार उत्तम आहे.
See also  First Dental Health approach-Diet

Google Pay :

  • गुगल पे ह्या अँपला आत्तापर्यत 500 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले आहे.आणि ह्या अँपची रेटिंग 4.4 इतकी आहे.
  • यात देखील आपल्याला ट्रान्झँक्शनच्या बदल्यात काही रिवार्ड पाँईण्ट मिळत असतात.
  • याशिवाय प्राईज,कुपन,डिस्काऊंट यासारख्या इतर सुविधा देखील गुगल पे मध्ये आपणास उपलब्ध होत असतात.
  • गुगल पे मध्ये ही अँप आपण आपल्या इतर मित्र मैत्रीणींना,नातलगांना,परिचितांना डाऊनलोड करण्यासाठी रिफर करून रेफरल दवारे देखील यात पैसे कमवु शकतो.
  • याचसोबत गुगलने नूकतीच एक सुपर वाँल जाँईन आँफर सुरू केली आहे जिचा लाभ घेऊन कँश बँकचा फायदा आपण प्राप्त करू शकतो.

 Meesho App :

ही एक रिसेलर अँप आहे.ज्यात आपल्याला अँप मध्ये सर्व दिलेल्या वस्तु जसे की कपडे,साडया इतर प्रोडक्टस इत्यादींना कस्टमरला रिसेल करायचे असते.

  • ज्याचे रिसेलिंग कमिशन आपल्याला कस्टमरला प्रोडक्ट प्राप्त झाल्यानंतर दिले जात असते.
  • यात आपण समजा एखादी वस्तु दोनशे रूपयाची असेल तर ती आपण चारशे रूपयाला देखील विकु शकतो आणि त्या एका वस्तुमागे आपण दोनशे रूपये कमिशन प्राप्त करू शकतो.
  • आज अशा अनेक स्त्रिया घरगृहिणी तसेच पुरूष, विदयार्थी आहेत जे मेशो अँपदवारे फक्त साडया तसेच इतर प्रोडक्ट रिसेल करून घरबसल्या महिन्याला किमान 20 ते 25 हजार सहज कमवता आहेत.
  • याचशिवाय आपण मेशो अँप रिफर करून मेशोच्या रेफरल प्रोग्रँमदवारे देखील पैसे कमवू शकतो.
  • यात आपण ज्याला मेशो अँप रिफर करतो त्याने जर आपल्या दिलेल्या लिंकवरून मेशो अँप डाऊनलोड केली आणि त्यावरून कुठलेही प्रोडक्ट वस्तु रिसेल केले तर त्याचे काही टक्के कमिशन आपल्याला देखील मेशोकडुन दिले जात असते.
  • यात आपल्या रेफरल अँपला डाऊनलोड करून जितके जण प्रोडक्ट रिसेल करतील त्या सगळयांमागे आपल्याला कमिशन मिळत असते.

Task Bucket :

  • टास्क बकेट ही सुदधा एक चांगली मनी अरनिंग अँप आहे.ह्या अँपदवारे आपण आपणास दिलेले वेगवेगळे टास्क पुर्ण करून पैसे कमवू शकतो.
  • यात आपण जाहीराती पाहुन,सांगितलेल्या अँप्स डाऊनलोड करून,व्हिडिओ बघून,पैसे कमवू शकतो.
  • याचसोबत इथे आपल्याला रिफरल दवारे देखील चांगली कमाई करता येत असते.
  • यात आपल्याला समोरच्याला आपल्या रिफरल लिंक वरून इतरांना एक विशिष्ठ अँप्स डाऊनलोड करण्यास सांगायचे असते.
  • याचसोबत इथे आपण सर्वे मध्ये भाग घेऊन सर्वे करून इतर काँपिटिशनमध्ये भाग घेऊन ते जिंकुन पैसे कमवू शकतो.
  • ही अँप आत्तापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केलेली आहे.आणि ह्या अँपची रेटिंग 4.0 इतकी आहे.
See also  जागतिक महासागर दिवस माहिती - World Ocean day information in Marathi

Data Buddy :

  • डेटा बडी हे पेटीएमच्या वाँयलेटसोबत लिंक करण्यात आलेले असते. त्यामुळे इथे आपण जेवढे पैसे कमवतो ते सर्व आपल्या पेटीएमच्या वाँयलेटमध्ये जमा होत असतात.
  • ह्या अँपदवारे देखील आपण विविध मार्गानी पैसे कमवू शकतो.यात आपल्याला कँशबँकची सुविधा उपलब्ध असते.तसेच रिवार्ड पाँईण्ट देखील मिळत असतात.

Mcent :

  • एम सेंट ह्या अँपमध्ये आपल्याला इतरांना काही अँप्स तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी रिफर करायचे पैसे मिळत असतात.
  • यात आपल्याला मिळणारे रिवार्ड पाँईण्ट आपल्या पेटीएम अकाऊंटवर जमा केले जात असतात.