तु झुठी मै मक्कार Release date – Tu jhooti mai Makkar movie in Marathi

तु झुठी मै मक्कार Release date - Tu jhooti mai Makkar movie  in Marathi

तु झुठी मै मक्कार चित्रपटाचा थोडक्यात परिचय – Tu jhooti mai Makkar movie in Marathi

१)तु झुठी मै मक्कार हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

तु झुठी मै मक्कार हा चित्रपट आज ८ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी प्रदशिर्त केला जाणार आहे.

5 मार्चपासून ह्या चित्रपटाच्या तिकिटाची अॅडव्हानस मध्ये बुकिंग करायला देखील सुरूवात झाली आहे.

२) तु झुठी मै मक्कार चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण आहेत?

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटामधील कलाकारांचे नाव पुढीलप्रमाणे आहेत-

● रणबीर कपूर

● श्रद्धा कपूर

● डिंपल कपाडिया

● बोनी कपूर

● अनुभव सिंह बस्सी

● कार्तिक आयन

● मोनिका चौधरी

● नुसरत भरूचा

३) तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे लेखक कोण आहेत?

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे लेखक राहुल मोदी अणि लवरंजन हे आहेत.

४) तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक लवरंजन हे आहेत.

५) तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे निर्माता कोण आहेत?

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाचे निर्माता लवरंजन, अंकुर गर्ग,भुषण कुमार कृष्ण कुमार हे आहेत.

चित्रपटातील गाणे –

● तेरे प्यार मे

चित्रपटाचा परिचय –

तु झुठी मै मक्कार हा एक हिंदी भाषेतील रोमॅन्टिक अणि काॅमेडी चित्रपट आहे.

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटामध्ये आपणास तरूण पिढीचा प्रेमा बद्दलचा दृष्टीकोन अणि विचार आपणास पाहावयास मिळतो.

तु झुठी मै मक्कार ह्या चित्रपटाने अॅडव्हानस्ड बुकिंग मध्ये लाल सिंग चडडा अणि विक्रम वेधा ह्या चित्रपटांना देखील मागे टाकण्यात यश प्राप्त केले आहे.

पण अद्याप भुलभुलैया २ ह्या चित्रपटाला अॅडव्हानस्ड बुकिंगच्या बाबतीत मागे टाकायला ह्या चित्रपटाने यश प्राप्त केले नाहीये.

ह्या चित्रपटाच्या अॅडव्हानस्ड बुकिंग वरून हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १६ कोटी इतकी कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

See also  भगवान परशुराम यांच्याविषयी काही रोचक तथ्ये - Amazing facts about Bhagwan Parshuram in Marathi

तु झुठी मै मक्कार हा चित्रपट कौटुंबिक संबंधाची भावनिक प्रेमकथा आहे.हया चित्रपटामध्ये आपणास एका अशा मुलाची कथा पाहायला मिळते ज्याचे आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे.

हा एक असा मुलगा आहे जो आपल्या गर्लफ्रेंड साठी तारे तोडायला गेला तर आपल्या आई बहिण आजी यांच्या करीता देखील काही तारे तोडु इच्छितो.आपले प्रेम आपल्या प्रेयसीच्या आयुष्यात सुरळितपणे वाहावे अशी ह्याची इच्छा असते.

यात आपणास एक असा मुलगा पाहायला मिळतो आहे जो आपले कुटुंब सोडू नये म्हणून आपले प्रेम सोडण्यास देखील तयार आहे.

त्याची एक मैत्रीण आहे जी तिच्या भावी पतीला आपल्या कुटुंबासह सामायिक करू इच्छित नाही.आणि,दोघांचाही विचार करण्याचा स्वतःचा दृष्टीकोन आहे.