USP म्हणजे काय? USP in Marketing explained In Marathi

USP संपूर्ण माहिती – USP in Marketing explained In Marathi

जे व्यक्ती व्यापार आणि उद्योग क्षेत्रात नवीनच आले आहेत त्यांनी USP हा शब्द कोणा तरी ,उद्योजकाच्या तोंडुन नक्कीच ऐकलेला असतो.

पण व्यापार उद्योग क्षेत्रात ज्यांनी नवीनच पाय ठेवला आहे अशा व्यक्तींना याचा नेमकी काय अर्थ होतो हे अजिबात माहीत नसते.कारण हा शब्द नवीनच त्यांनी ऐकलेला असतो.

आज आपण USP म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?उद्योग क्षेत्रात ह्या शब्दाचे काय महत्व आहे इत्यादी बाबींविषयी आपण सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

USP चा फुल फाँर्म काय होतो?

USP चा फुल फाँर्म unique selling proposition तसेच unique selling point असा देखील होतो.

USP म्हणजे काय?

● U – unique
● S- selling
● P- preposition

USP हा कुठल्याही व्यापार आणि उद्योगातील करिअरचा एक युनिक सिदधांत,पदधत तसेच बिझनेस करण्याची एक रणनीती असते.ज्यामुळे आपण व्यवसाय उद्योगात मोठे यश संपादन करू शकतो.

USP ही कुठल्याही व्यापारी तसेच उद्योजकाकडुन मार्केटमध्ये इतर प्रतिस्पर्धीपेक्षा आपल्या कस्टमरला दिली जात असलेली एक वेगळी खास आणि वैशिष्टयपुर्ण अशी युनिक सर्विस असते.म्हणुन याला इंग्रजीत unique selling point असे देखील म्हटले जाते.

युनिक सेलिंग प्रपोझिशन, किंवा युनिक सेलिंग पॉइंट (यूएसपी), ही एक विपणन मार्केटिंग संकल्पना आहे ज्यात एखादया उत्पादनचा वा सेवेच्या विशेष घटकाचा,मुद्द्यांचा किंवा पैलूचा संदर्भ देत बाकी प्रतिस्पर्धी पेक्ष्या सर्वोत्तम व वेगळं कसे आहे हे दाखवलं जाते

मार्केटिंग संकल्पना आहे ज्यात एखादया उत्पादनचा वा सेवेच्या विशेष घटकाचा,मुद्द्यांचा किंवा पैलूचा संदर्भ देत बाकी प्रतिस्पर्धी पेक्ष्या सर्वोत्तम व वेगळं कसे आहे हे दाखवलं जाते USP in Marketing explained In Marathi

ग्राहकांना आपली उत्पादनं व सेवा या कश्या सर्वोत्तम व विशिष्ट आहेत हे सांगितलं जातं.

See also  Rural Authorized Person -RAP Registration

उदाहरण- या फोन पेक्षा किंवा या TV पेक्ष्या हा दुसऱ्या फोन व TV चे USP काय? या विमान सेवे पेक्षा दुसरी विमान सेवा का ? यात USP असू शकतात की

  • फोन मध्ये security उत्तम आहे
    TV त इंटरनेट सुविधा आहे
    या विमान सेवेत कॅनसलेशन चार्जेस पूर्ण रिफंड केले जातात -इत्यादी हे सेलिंग पॉईंट्स होऊ शकतात.

व्यवसाय उद्योगातल्या एका सर्वात मोठा आणि महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर USP देते आणि तो प्रश्न आहे की “तुमचे उत्पादन व सेवा या तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगल्या कश्या आहेत?”. याचं उत्तर म्हणजे USP.

  • हा युनिक सेलिंग पाँईण्ट एखादी वस्तु, product तसेच service असु शकते.जी इतर काँपीटीटरकडे उपलब्ध नाहीये.
  • किंवा त्या उद्योजकाच्या product service ची price असु शकते.जी इतरांपेक्षा मार्केटमध्ये खुप कमी आहे.
  • तो जिथे आपला उद्योग व्यवसाय सुरू करतो आहे ती जागा म्हणजेच business ची location हा देखील त्याचा unique selling point ठरू शकतो.
  • म्हणजे समजा एखादा उद्योजक ज्या location वर आपले product sell करू पाहतो आहे त्या location वर त्या product ची सेलिंग करणारा इतर कोणीच दुसरा व्यक्ती नसेल तर हा त्या उद्योजकाचा हा USP ठरू शकतो.ज्यामुळे तो मार्केटमध्ये जास्तीत जास्त कस्टमर प्राप्त करू शकतो.आणि त्याची सेलिंग वाढवू शकतो.
  • किंवा एखाद्या उद्योजकाने त्याच्या product तसेच services च्या multiple शहरामध्ये branches उभ्या केल्या आहेत.जेणेकरून त्याचे product कस्टमरला कुठल्याही शहरात सहज उपलब्ध होतील तर हा देखील त्याचा एक युनिक सेलिंग पाँईण्ट ठरू शकतो.

आपण इतर काँपीटिटर्सच्या तुलनेत किती कमी वेळात आपले product तसेच service customer ला deliver करतात.म्हणजेच आपल्या कामाची गती हा पाँईण्ट देखील आपल्या USP मध्ये गणला जात असतो.

आपण कस्टमरला देत असलेली आपल्या product services च्या काँलिटीची गँरंटी हा देखील आपला USP ठरत असतो.

याशिवाय advertising, marketing, visibility असे अनेक पाँईण्ट आहे जे एखाद्या कंपनीचा,उद्योजकाचा,व्यापारीचा USP ठरू शकतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले कुठल्याही कंपनी,व्यापारी,उद्योजकाची आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा बाजारात कस्टमरवर आपली वेगळी छाप पाडणारी एक विशिष्टता असते.जिला USP असे संबोधिले जाते.

कुठलाही businessman त्याच्या product तसेच service मधील USP कसा analyze करू शकतो?

जर एखाद्या व्यापारी,उद्योजकाला त्याच्या USP शोधायचा असेल तर त्याने सर्वात पहिले खालील दिलेले हे पाच महत्वाचे प्रश्न स्वताला नक्की विचारायला हवे.

  • 1)मार्केटमधील माझ्या टारगेट कस्टमरला माझा कोणता product तसेच service अधिक जास्त आवडते?
  • 2) माझे कस्टमर माझ्या कडुन service घेणे का अधिक पसंद करतात?
  • 3) माझे कस्टमर माझ्याकडुनच product का खरेदी करतात?
  • 4) माझे कस्टमर माझ्याकडेच अधिक जास्त का येतात?
  • 5) किंवा आपण आपल्या अशा जुन्या कस्टमरला विचारू शकता जे आपले वर्षानुवर्षापासुनचे फार जुने ग्राहक आहेत की ते आपल्या product तसेच services एवढया वर्षांपासुन विकत घेत आहेत तर त्यांना ह्या सगळयात अधिक जास्त काय आवडते?
See also  सीओचा फुलफाँर्म काय होतो?- CO full form in Marathi

वरील प्रश्नांचे जे उत्तर तुम्हाला प्राप्त होईल तोच तुमचा USP असणार आहे.ज्यामुळे कस्टमर तुमची सर्विस तुमचे प्रोडक्ट घेणे अधिक पसंद करतात.तुमच्यावर इतरांपेक्षा जास्त trust करतात.

या सगळयात कुठल्याही बिझनेसमनने अशा गोष्टींना अधिक प्राधान्य द्यायला हवे ज्यामुळे मार्केटमध्ये त्यांचे एक वेगळेपण आहे.एक ब्रँण्ड तयार झाला आहे.एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.याने तो आपल्या काँपीटिटर्सपेक्षा नेहमी दोन पाऊल पुढे राहत असतो.

USP चे फायदे कोणकोणते असतात?

● आपण आपल्या काँपीटिटरपेक्षा गर्दीमधून बाहेर पडुन मार्केटमध्ये आपली आणि आपल्या प्रोडक्ट सर्विसची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो.

● आपण आपल्या कुठल्याही उद्योगात व्यवसायात USP वर काम केले तर याने काँपीटिटर्सला आपल्या product services ची काँपी करता येत नसते.

● तसेच याने आपल्याला आपल्या कस्टमरचा अधिक विश्वास संपादीत करता येतो.

● मार्केटमध्ये स्वताचा एक अलग ब्रँण्ड तयार करता येतो.

● कस्टमरला आपल्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटमधील स्पेशालिटी सांगुन त्यांना attract करता येते.आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी convenience करता येते.

● आपल्या प्रोडक्ट,सर्विसची जास्तीत जास्त सेलिंग करता येते.

PCS म्हणजे काय

PCS म्हणजे काय? PCS Information In Marathi