PCS म्हणजे काय? PCS Information In Marathi

PCS संपूर्ण माहिती PCS Information In Marathi

आपल्याला सर्वानाच माहीत आहे की राज्य लोकसेवा आयोगाकडुन(State Public Service Commission) कडुन प्रत्येक वर्षी विविध पदांची भरती करण्यासाठी परिक्षेचे आयोजन केले जात असते.

आणि आपल्याला हे माहीत की PCS ही परिक्षा सुदधा राज्य लोकसेवा आयोगाकडुनच घेतली जाणारी एक परिक्षा असते.पण यापलीकडे जाऊन PCS विषयी इतर कुठलीही माहीती आपणास नसते.

PCS परिक्षा म्हणजे काय?त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?ह्या परिक्षेचे Pattern,स्वरूप कशा प्रकारचे असते?इत्यादी बाबींबाबद आपण अनभिज्ञ असतो.

आजच्या लेखात आपण PCS विषयी पुर्ण सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहुन जाणार नाही.

PCS चा फुलफाँर्म काय होतो?

PCS चा फुलफाँर्म Provincial Civil Services असा होतो.ज्याला मराठीत प्रांतीय सिव्हील सेवा असे देखील म्हटले जाते.

PCS म्हणजे काय?

  • PCS ही एक(Provincial Civil Service) प्रांतीय सिव्हील सर्विस आहे.ही एक Group A प्रकारामधील Civil Service आहे.
  • युपीएससी(Union Public Service Commission)कडुन ह्या परिक्षेचे आयोजन केले जात असते.
  • PCS अधिकारींकडुन जिल्हा आणि उपमंडळ या पदांचा कार्यभार सांभाळला जात असतो.

PCS परिक्षेसाठी उमेदवाराची काय शैक्षणिक पात्रता असावी लागते?

● PCS परिक्षेस पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 40 या वयोगटातील असणे अनिवार्य आहे.तेव्हाच उमेदवार ह्या परिक्षेसाठी पात्र ठरत असतो.

See also  एव्हियन फ्लू - Avian Influenza or Bird Flu information in Marathi –

● PCS परिक्षेसाठी अर्ज भरत असलेल्या उमेदवाराचे पदवीचे शिक्षण पुर्ण असणे आवश्यक आहे.

● उमेदवार भारताचा नागरीकच असायला हवा.

● अनुसुचित जाती तसेच जमातीच्या उमेदवारांना राखीव जागा देखील दिल्या जात असतात.

PCS परिक्षेचे स्वरूप काय असते?

PCS परिक्षेचे स्वरूप –

PCS परिक्षा ही पुढील तीन टप्प्यात घेतली जात असते:

1) प्राथमिक चाचणी (Preliminary Test) –

2) मुख्य परिक्षा(Main Exam) :

3) व्यक्तीमत्व चाचणी(Personality Test) :

1) प्राथमिक चाचणी (Preliminary Test) –

प्राथमिक चाचणी (Preliminary Test) परिक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात.हे दोन पेपर उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला Mains Exam साठी पात्र ठरवले जाते.

यात पहिला पेपर Csat चा असतो 200 मार्कांसाठी 80 प्रश्न विचारले जात असतात.हा पेपर सोडवायला आपल्याकडे दोन तासांचा कालावधी असतो.

आणि दुसरा पेपर जनरल स्टडी नाँलेज वर आधारीत असतो ज्यात आपल्याला 200 मार्क्ससाठी शंभर प्रश्न दिले जात असतात.यात देखील आपल्याला पेपर सोडवायला दोनच तास दिले जातात.

म्हणजेच एकूण प्राथमिक चाचणीचे दोन्ही पेपर धरून 200+200= 400 मार्कांची परिक्षा असते.

2)) मुख्य परिक्षा(Main Exam) :

प्राथमिक परिक्षेनंतर उमेदवाराची मुख्य परिक्षा घेतली जाते.मुख्य परिक्षेत General Knowledge वर आधारीत एकूण 800 मार्कासाठी आपले चार पेपर घेतले जातात.

यानंतर Optional Subject चे 400 मार्कासाठी दोन पेपर घेतले जात असतात.जनरल हिंदीचे 150 मार्क तर निबंधाला देखील 150 मार्क असतात.

म्हणजेच उमेदवाराची टोटल 1500 मार्काची मुख्य परिक्षा घेतली जाते ज्यात उमेदवाराला प्रत्येक पेपर सोडवायला प्रत्येकी 3 तास दिले जात असतात.

3) व्यक्तीमत्व चाचणी(Personality Test) :

मुख्य परिक्षेनंतर उमेदवाराची 100 मार्काची पर्सनँलिटी टेस्ट देखील घेतली जात असते.आणि मग त्यात उत्तीर्ण झाल्यावर शेवटी उमेदवाराची निवड केली जात असते.

PCS परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कोणकोणत्या पदांवर नियुक्ती केली जात असते?

PCS परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीटनुसार पुढील पदांवर नियुक्ती केली जात असते :

See also  फक्त बोलण्याच्या शैलीवरुन‌ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीमत्व कसे जाणुन घ्यायचे? - How to know the personality of a person from the style of speaking?

● एस डी एम

● डी.एसपी

● बी.डीओ

● बिझनेस टँक्स आँफिसर

● असिस्टंट कमिशनर

● पी- सी -एस

● आरटीओ

● अकाऊंट आँफिसर

● असिस्टंट शुगर कमिशनर

● डिस्ट्रीक्ट फुड मार्केटिंग आँफिसर

इत्यादी.

PCS अधिकारीचे वेतन काय असते?

PCS अधिकारीचे वेतन हे 78,900 पासुन 2,19,200 इतके असते.

PCS परिक्षेचा अभ्यासक्रम काय असतो?

प्राथमिक परिक्षा पेपर 1 :

● सामान्य अध्ययन(General Studies)

● राष्ट्रीय आणि अंतिम राष्ट्रीय महत्वाच्या सामाजिक घटना(National And International Current Affairs

● प्राचीन भारत

● मध्यकालीन भारत

● आधुनिक भारत

● भारतीय आंदोलन

● भारतीय राष्ट्रीय आंदोलने

● भारताचा आणि जागतिक भूगोल

● भारतीय राज्य व्यवस्था आणि प्रशासन

प्राथमिक परिक्षा पेपर 2 :

● सामान्य तर्क अध्ययन(General Logical Study)

● संवाद कौशल्य(Communication Skill) आणि इतर Interpersonal Skills

● तर्कशक्ति आणि विश्लेषण क्षमता(Logical Reasoning And Analytical Ability)

● निर्णय क्षमता आणि समस्या सोडवणे(Decision Making And Problem Solving Skill

● सामान्य मानसिक योग्यता(General Mental Ability)

याचसोबत 10वी इयत्तेच्या स्तरावरील गणित,अंक-गणित बीज-गणित, ज्यामिति आणि सांख्यिक.10वी इयत्तेच्या स्तरावरील सामान्य इंग्रजी.

मुख्य परिक्षा –

● हिंदी 150 मार्क

● निबंध 150 मार्क

● जनरल स्टडीज(1 ) 200 मार्क

● जनरल स्टडीज ( 2) – 200 मार्क

● जनरल स्टडीज (3 ) 200 मार्क

● जनरल स्टडीज ( 4) 200 मार्क

● Optional Subject पेपर 1 (वस्तुनिष्ठ विषय ) 200 मार्क

● Optional Subject पेपर 2– 200 मार्क

Interview मध्ये विचारले जाणारे प्रश्न –

● विपरीत परिस्थितीत निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आधारीत

● उमेदवाराची वैचारिक पातळी तपासण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न

● वर्तमानात घडुन आलेल्या चालू घडामोंडींवर प्रश्न विचारले जातात.

● उमेदवार सदर पद का घेऊ इच्छित आहे याची पृष्टी केली जाते.

PCS परिक्षेत कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जात असतात?

PCS परिक्षेत खालील विषयांवर प्रश्न विचारले जात असतात :

See also  महात्मा फुले यांच्या विषयी माहिती | Mahatma Phule information in Marathi

● इतिहास

● भुगोल

● गणित

● अर्थशास्त्र

● कायदा

● फिजिक्स

● केमिस्ट्री

● बायोलाँजी

● शेती

● बाँटनी

1 thought on “PCS म्हणजे काय? PCS Information In Marathi”

Comments are closed.