MMS म्हणजे काय? MMS Information In Marathi

MMS संपूर्ण माहिती MMS Information In Marathi

आपण MMS हा शब्द खुपदा टिव्हीवर सोशल मिडियावर वर्तमानपत्रात ऐकला तसेच वाचला देखील आहे.

खुप ठिकाणी आपल्याला असे ऐकायला मिळत असते अमुक व्यक्तीने तमुक व्यक्तीचा MMS तयार करून सोशल मिडियावर व्हायरल केला.

जेव्हा आपण MMS viral हा शब्द ऐकत असतो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट कळत असते ती म्हणजे कोणीतरी कोणाचा व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर वेगवेगळया ठिकाणी पब्लिश करून जागोजागी पसरवण्याचे काम केले.

याव्यतीरीक्त इतर कुठलीही सविस्तर माहीती MMS विषयी आपल्याला नसते.आणि इंटरनेटवर याबाबद सर्च केल्यावर नेटवर देखील याविषयी काही पुरेसी माहीती आपणास प्राप्त होत नसते.

पण काळजी करू नका मित्रांनो आजच्या लेखात आपण MMS म्हणजे काय?त्याचा फुल फाँर्म काय होतो?तसेच MMS विषयी जाणुन घेणे आवश्यक असलेल्या इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

MMS चा फुलफा़ँर्म काय होतो?

MMS चा फुलफाँर्म हा multimedia messaging service असा होत असतो.

MMS म्हणजे काय?

MMS ही एक messaging service असते.MMS द्वारे कुठलाही multimedia format मधील message आपण send तसेच receive करू शकतो.

MMS द्वारे आपण एखाद्या व्यक्तीला फोटो,व्हिडिओ क्लीप,आँडिओ,ग्राफीक्स,ईमेजेस फाईल इत्यादी send करू शकतो.तसेच ते दुसरयाकडुन receive देखील करू शकतो.

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे या सुविधेचा वापर करायला आपल्याला कोणतेही साँफ्टवेअर डाऊनलोड करावे लागत नाही.ही सुविधा आपल्या मोबाईल मध्येच आपणास उपलब्ध करून दिली जात असते.

फक्त MMS बघण्यासाठी आपले डिव्हाईस म्हणजे स्मार्टफोन,मोबाईल,कंप्युटर,लँपटाँप हा ह्या messenging service ला supportive असणे गरजेचे आहे.

See also  आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? -International Dance Day

MMS चा उपयोग विशेषकरून GPRS(general packet radio service) आणि 3 G नेटवर्कमध्ये केला जात असतो.

कारण GMRS ने संचालित असलेले MMS खुप संथ गतीने send तसेच receive होत असतात.पण 3 Gनेटवर्कमध्ये हाच MMS जलदगतीने send तसेच receive देखील केला जात असतो.

MMS विषयी महत्वाचा इतिहास –

Multimedia messaging service हे सर्वात प्रथम 1984 मध्ये captive technology च्या रूपात विकसित करण्यात आले होते.

आणि सुरूवातीला या technology मध्ये काही technical issue देखील निर्माण झाले होते ज्यामुळे ह्या सर्विसचा वापर करत असलेल्या वापरकरत्यांमध्ये निराशा देखील निर्माण झाली होती.

MMS viral होणे म्हणजे काय?

MMS viral होणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची तयार करण्यात आलेली व्हिडिओ क्लिप,फोटो,इमेज,ग्राफीक्स,आँडिओ रेकाँर्डिग विविध सामाजिक प्रसारमाध्यमांवर जसे की व्हाँटस अँप,फेसबुक,इंस्टाग्राम,युटयुब इत्यादी सोशल मिडिया प्लँटफा़ँर्मद्वारे वेगाने जनतेत पसरणे.

MMS चे फायदे कोणकोणते असतात?

● MMS ही instant messaging service आहे ज्याचा वापर करून आपण कुठलाही multimedia message immediately वेगवेगळया social media platform वर viral करू शकतो म्हणजेच लोकांपर्यत जलदगतीने पोहचवू शकतो.

● MMS द्वारे आपण एखादी महत्वाची फाईल डाँक्युमेंट देखील एखाद्याला सेंड करू शकतो.तसेच ती receive देखील करू शकतो.

Brain Rules 12 Principles – बुक समरी मराठीत – Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

 

 

2 thoughts on “MMS म्हणजे काय? MMS Information In Marathi”

Comments are closed.