व्ही सी फुलफाँर्म – VC full form in Marathi

व्ही सी फुलफाँर्म VC full form in Marathi

जेव्हाही एखादी खाजगी कंपनी तसेच व्यवासायिक आपल्या व्यवसायाला सुरू करण्यासाठी भांडवल निधी गोळा करत असतो.तेव्हा भांडवल गोळा करण्यासाठी जमविण्यासाठी त्याची सर्वप्रथम नजर व्हीसी वर जात असते.

आपल्यातील खुप नवीन व्यवसाय सुरू करत असलेल्या उद्योजकांना व्हीसी विषयी विशेष माहीती नसते.

हा व्हीसी म्हणजे काय?व्हेंचर कँपिटलिस्ट कोण असतात त्यांचे काम काय असते?याचे भांडवल उभारणीसाठी नवीन व्यावसायिकांच्या दृष्टीने महत्व काय आहे?गुंतवणुकदार यातुन कसे दिर्घकालीन रिटर्न प्राप्त करतात इत्यादी

याचकरीता आजच्या लेखात आपण व्हीसी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

व्ही सी चा फुलफाँर्म काय होत असतो?VC full form in Marathi

व्ही सीचा फुलफाँर्म venture capital असा होत असतो.

व्ही सी म्हणजे काय?VC meaning in Marathi

व्ही सी हे एक आर्थिक भांडवल असते जे स्टार्ट अप स्टेजमध्ये कुठल्याही व्यवसायाला प्रदान केले जात असते.

व्हेंचर कँपिटल हे एक माध्यम आहे ज्याचा वापर करून स्टार्ट अप नवीन उद्योग सुरू करण्यासाठी खाजगी कंपनींना अल्पमुदतीत पैसे प्राप्त होत असतात.अणि गुंतवणुकदारांना व्हेंचर कँपँटलिस्टला दिर्घकालीन संपत्ती तयार करता येते.

व्हेंचर कँपँटिलिस्ट कोण असतो?who is venture capitalist in Marathi

व्हेंचर कँपँटीलिस्ट हा एक संस्थापक गुंतवणुकदार असतो.

व्हेंचर कँपँटिलिस्ट म्हणजे एक असा व्यक्ती जो एखाद्या व्यावसायिक उपक्रमामध्ये दिर्घकालीन लाभ प्राप्त करण्याकरीता आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतो.

See also  फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? -Floor test meaning in Marathi

हा व्यक्ती तसेच ही संस्था कंपनी स्टार्ट अप बिझनेससाठी तसेच बिझनेसचा विस्तार करण्यासाठी इतर व्यावसायिकांना भांडवल पुरविण्याचे काम करते.

बाजारात व्यवसाय सुरू करू इच्छित असलेली एखादी अशी खाजगी कंपनी जिला सार्वजनिक बाजारातुन वित्त भांडवल गोळा करायचे नहीये अशी कंपनी व्हेंचर कँपँटलिस्टकडे वळत असते.

ह्या खाजगी कंपन्यांना उद्योगासाठी भांडवल निधी देण्याचे काम असे मोठे उद्योजक गुंतवणुकदार करत असतात ज्यांना अशा ठिकाणी गुंतवणुक करायची आहे जिथे रिस्क आहे पण भविष्यात रिटर्न देखील भरपुर प्राप्त होऊ शकतात.

व्हेंचर कँपिटल हे स्टार्ट अप नवीन खाजगी कंपन्यांना आपला उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी वित्त पुरवठा करणारे प्रमुख साधन तसेच माध्यम आहे.अणि हे श्रीमंत उद्योजक अणि संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचे एक साधन आहे.

व्हेंचर कँपिटलिस्ट हे बाजारातील नव्या उभरत्या व्यवसाय सुरू करणारया कंपनींवर आपले लक्ष ठेवत असतात.अणि अशा कंपनीला भांडवल देऊन दिर्घकालीन गुंतवणुक करत असतात.

फक्त यात जोखिम अधिक जास्त असते.यातील पैसे देखील लवकर कँश मध्ये रूपांतरीत होणे शक्य नसते.पण योग्य ठिकाणी जर गुंतवणुक केली तर गुंतवणुकदारांना खुप चांगले रिटर्न यातुन प्राप्त होत असतात.

व्हेंचर कँपिटलिस्ट हे कोणासाठी काम करत असतात?

व्हेंचर कँपिटलिस्ट हे अशा उद्यम भांडवल कंपनींसाठी काम करतात जे बाहेरच्या गुंतवणुक दारांकडुन व्यवसायासाठी निधी उभारण्याचे काम करतात.

व्हेंचर कँपिटल फंडमध्ये कोणाकोणाचा समावेश होत असतो?

व्हेंचर कँपिटलिस्ट हे एक मर्यादीत भागीदार म्हणुन ओळखले जातात.या भागीदारांमध्ये कारण फक्त श्रीमंत कंपन्या व्यक्ती,संस्थात्मक गुंतवणुकदारांना विमा इंशुरन्स कंपनींना सामील होता येते.

व्हेंचर कंँपिटलिस्टने तयार केलेले भांडवल विशेषत कुठे वापरले जाते?

व्हेंचर कँपिटलिस्टने तयार केलेले भांडवल ज्या व्यवसायांमध्ये भविष्यात उच्च विकास होण्याची ची प्रगतीची क्षमता दिसुन आहे ज्या व्यवसायाला बाजारात मागणी आहे.अशा व्यवसायात गुंतवणुक करण्यासाठी व्हेंचर कँपिटलिस्टकडुन तयार केलेल्या भांडवलाचा वापर केला जात असतो.

See also  चंद्रयान ३ च्या लॅडिंग करीता २३ आॅगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3's landing

Other full form of VC –

व्ही सीचा युनिव्हरसिटी मध्ये काय फुलफाँर्म होत असतो?VC full form in university

व्ही सी चा युनिवर्सिटी म्हणजेच विद्यापीठात vocational course असा अर्थ होत असतो.

व्ही सीचा मेडिकल मध्ये काय फुलफाँर्म होत असतो?VC full form in medical

व्ही सीचा फुलफाँर्म vital capacity असा होत असतो.

इंस्टाग्राममध्ये व्ही सीचा फुलफाँर्म काय होत असतो Vc full form in instagram,whats app

इंस्टाग्राममध्ये व्ही सीचा फुलफाँर्म voice channel असा होत असतो.

व्हीसीचा एज्यूकेशन मध्ये काय फुलफाँर्म होत असतो?VC full form in education

व्हीसीचा शिक्षण क्षेत्रात vice chancellor असा फुलफाँर्म होत असतो.