प्रदीप पटवर्धन विषयी माहीती – Veteran Marathi actor Pradeep Patwardhan famous actor in Marathi

प्रदीप पटवर्धन विषयी माहीती –

Veteran Marathi actor Pradeep Patwardhan famous actor in Marathi

मित्रांनो मराठी रंगभुमीमध्ये काम करणारया अणि आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात आपले अमुल्य स्थान निर्माण करणारया एका उत्कृष्ट कलावंताचा आज दिनांक 9/8/2022 रोजी अवघ्या वयाच्या 64 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे मृत्यु झाला आहे.

प्रदीप पटवर्धन ह्यांच्या मृत्युबाबद संपुर्ण मराठी चित्रपट अभिनेते,अभिनेत्री मराठी चित्रपट प्रेक्षक अणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच सुप्रसिद्ध मराठी कलावंत प्रदीप पटवर्धन यांच्याविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

प्रदीप पटवर्धन कोण होते?

प्रदीप पटवर्धन हे मुळचे भारतीय होते.प्रदिप पटवर्धन हे मराठी रंगभुमीवर काम करणारे एक उत्कृष्ठ कलाकार अभिनेता होते.

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?pradeep patvardhan date of birth in Marathi

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1970 मुंबई मध्ये झाला होता.

प्रदीप पटवर्धन यांचे वय काय होते?pradeep patvardhan age in Marathi

प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय 64 होते.गिरगाव येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी आपला प्राण सोडला.

प्रदीप पटवर्धन यांनी काम केलेली प्रमुख नाटके,चित्रपट,मालिका कोणकोणत्या आहेत?

प्रदीप पटवर्धन यांनी आतापर्यत अनेक मराठी नाटकांमध्ये,मराठी चित्रपटांमध्ये अणि मालिकांमध्ये सुदधा काम केले आहे.

See also  मराठी विचार - Good thoughts in Marathi

प्रदीप पटवर्धन यांनी मोरूची मावशी ह्या नाटकामध्ये तसेच एक दोन तीन चार,डोम,चष्मेबहाद्दुर,नवरा माझा भवरा एक शोध,भुताळलेला,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,नवरा माझा नवसाचा,लावु का लाथ,जमल हो जमल,एक फुल चार हाफ,थँक यु विठठला,पोलीस लाईन गोळाबेरीज,डान्स पार्टी,परीस इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.

मोरूची मावशी ह्या नाटकात काम केल्यानंतर मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांचे नाव फार गाजले होते.

मोरूची मावशी या नाटकाचे आतापर्यत एकुण दोन हजार पेक्षा अधिक प्रयोग करण्यात आले आहेत.

याचसोबत त्यांनी टिव्हीवर येत असलेल्या महाराष्टाची हास्यजत्रा तसेच सुखाच्या सरीने मन झाले बावरे अशा कार्यक्रमात देखील काम केले आहे.

प्रदीप पटवर्धन यांची संपुर्ण कारकीर्द –

प्रदीप पटवर्धन यांना आधीपासुनच अभिनय करायची अत्यंत आवड होती.

गिरगाव येथे वास्तव्यास राहत असताना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रदीप पटवर्धन यांनी वेगवेगळया एकांकिका स्पर्धेत भाग घेण्यास सुरूवात केली.

यानंतर प्रदीप पटवर्धन नाटकाकडे वळाले.1975 मध्ये मोरूची मावशी ह्या नाटकात त्यांनी काम केले.ज्यात प्रशांत दामले हे देखील अभिनय करत होते.ह्या नाटकामुळे त्यांना खुप प्रसिदधी मिळाली.अणि लोक त्यांना मराठी विनोदी अभिनेता म्हणुन ओळखु लागले.

प्रदीप पटवर्धन यांनी अशोक सराफ,सचिन पिळगावकर,प्रशांत दामले अशा अनेक मराठी दिग्दज चित्रपट अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

प्रदीप पटवर्धन यांना मिळालेले पुरस्कार –

2019 मध्ये त्यांना भारतीय नाटय परिषद हा पुरस्कार देऊन सम्मानित देखील करण्यात आले होते.

प्रदीप पटवर्धन यांचा मृत्यु कधी अणि कोठे झाला?

9 आँगस्ट 2022 रोजी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी त्यांचे हदय विकाराचा झटका येऊन वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले.

4) प्रदीप पटवर्धन यांना किती मुले मुली होती अणि त्यांचे नाव काय होते?pradeep patvardhan son daughter in Marathi

-माहीत नाही

5) प्रदीप पटवर्धन यांच्या पत्नीचे नाव काय होते?pradeep patvardhan wife in Marathi

-माहीत नाही

See also  एन ए फुलफाँर्म -NA full form in Marathi

Leave a Comment