लाईफ गुरु म्हणजे काय ? What Does A Life Coach Do?

लाईफ गुरु -What Does A Life Coach Do

लाइफ कोच हे व्यक्तींना वा  ग्राहकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक समस्यांवर सल्ला व समुपदेशन करतात.

विविध अडचनीबाबत सल्लामसलत करतात ,  मार्गदर्शन करत थेरपी देणे यापेक्षा लाईफ गुरु असणे हे लाइफ कोचिंग वेगळे आहे.

  • पाश्चिमात्य देशात हा प्रकार रुळलेला असून तिकडे हे लाईफ कोच हे लोकांना विशिष्ट म्हत्वाकांक्षी व्यावसायिक प्रकल्प करता , जीवनातील ध्येय व वैयक्तिक उद्दिष्टे गाठण्या करता नेमले जातात आणि
  • लाईफ कोच  हे जीवनातील होणारे स्थिथ्यंतरात  व्यक्तींना मानसिक  मदत करतात व  प्रशिक्षित ही करतात
  • आपल्या वर्तमान परिस्थितीच अभ्यास विश्लेषण करून, आपण face करत असलेल्या , आपल्याला अशक्य वाटत असलेल्या बाबींचा , समरोरील  संभाव्य आव्हाने आणि  अडचणी व अडथळे ओळखून आणि आपल्या जीवनात आपली गोल achieve  करण्या सासाठी  व अपेक्षित परिणाम मिळवण्या साठी  नियोजनबद्ध कृती आराखडा तयार  करतात
  • लाईफ कोच आपल्याला आपण नीश्चित केलेल्या ध्येय समजून घेण्यास , एक व्यापक दृष्टीकोण तयार करण्यास मदत करतात वेळोवेळी , आवश्यकतेनुसार आपल्या लक्ष्य बाबत चर्चा अकरून हवे ते बदल करतात
  • स्वत: मधील कौशल्याला चा शोध घेण्यास आणि वाढीस प्रोत्साहित करतात
  • आपल्या व्यक्तिमत्त्व चा अभ्यास करून आपल्या करता काय योग्य  यावर  यावर आधारित कृती आणि कार्यनीती तयार करतात व आपली करयक्षमता व
  • उत्पादकता वाढविण्यासाठी एक प्रकारे पालकांची जबाबदारी पार पाडतात

जीवन प्रशिक्षक -लाइफ कोचिंगचे फायदे काय आहेत?

जीवन प्रशिक्षकाचे फायदे

  • आपले धेय्य उद्दीष्टे ओळखणे आणि यशासाठी एकपरिपूर्ण नियोजन करणे
  • व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात भरभराट होण्या करता योजना तयार करणे
  • आपल्या कमतरता , भीती , मर्यादा ओळखणे
  • आपल्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळेल यावर काम करणे
  • नोकरी , व्यवसाय व जीवनात  संतुलन साधने
  • अधिक मुद्देसूद , प्रभावीपणे संवाद साधण्यास शिकणवने
  • व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळी समाजात अधिक सक्षम संबध विकसित करणे    
 
See also  माहीतीचा अधिकार कायदया विषयी माहिती - Right to information act in Marathi