जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रेरणादायी कोटस सुविचार तसेच शुभेच्छा – World book day inspirational quotes thoughts in Marathi

जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रेरणादायी कोटस सुविचार तसेच शुभेच्छा- World book day inspirational quotes thoughts in Marathi

जर तुमच्याकडे दोन रूपये शिल्लक असतील तर एक रूपयात भाकर विकत घ्या अणि एक रूपयाचे पुस्तक विकत घ्या.

कारण भाकर आपल्याला जीवन जगण्यास मदत करेल अणि पुस्तक आपणास कसे जगावे हे शिकवेल.

-बाबासाहेब आंबेडकर

सर्व पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वतासाठी घर तर सगळेच बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे होते.

पुस्तके अणि चांगली माणसे लगेच लक्षात येत नसतात
त्यांना ओळखावे वाचावे लागत असते.

जागतिक ग्रंथ दिनाच्या शुभेच्छा!

इंग्रजी भाषा दिवस २०२३, महत्व, इतिहास । English Language Day In Marathi

ग्रंथ वाचनाने आपणास सामर्थ्य प्राप्त होत असते.ग्रंथ हेच आपल्या जीवनाला बहुश्रुतता प्राप्त करून देत असतात.

झेप घेत असलेल्या प्रत्येक पंखाला उडण्यासाठी ज्ञानाचे बळ देण्याचे काम पुस्तके करीत असतात.जीवनात आनंदाची सप्तरंग उळळतात ही पुस्तके.

जागतिक पुस्तक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

वाचनाने माणूस जुना राहत नाही नवा बनत असतो.

वाचनानेच मनुष्याच्या जीवणाला आकार प्राप्त होत असतो.

हॅपी वल्ड बुक डे happy world book day

पुस्तके ही ते जहाज आहे जी आपणास काळाच्या विशाल सागरातुन घेऊन जातात.

पुस्तकांसारखा ह्या जगात दुसरा चांगला मित्र कोणी नाही.

पुस्तक म्हणजे मित्र पुस्तक म्हणजे सल्लागार अणि पुस्तक म्हणजे मार्गदर्शक अणि एक संयमी शिक्षक.

पुस्तके ही जागरूक देवतेसारखी असतात यांची सेवा करून आपणास त्वरीत ज्ञान नावाचे वरदान प्राप्त होते.

एक मंदिर बांधणे म्हणजे भीक मागण्यासाठी लाखो भिकारी तयार करणे आहे अणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विदवानांची निर्मिती करणे आहे.

-बाबासाहेब आंबेडकर

जागतिक पुस्तक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वाचाल तर वाचाल!

ग्रंथ हेच गुरु!

ग्रंथांचा मुख्य हेतु असतो आपल्या बुद्धीला विचार करण्यास भाग पाडणे.

एक पुस्तक,एक पेन,एक विद्यार्थी एक शिक्षक संपुर्ण जगामध्ये परिवर्तन घडवुन आणु शकतो.

पुस्तके हे विचारांचे प्राथमिक वाहक आहेत.

अज्ञानातुन आपणास ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे कार्य ग्रंथ करत असतात.

एक चांगले पुस्तक लाखो करोडो लोकांच्या जीवणाला तसेच विचारांना सकारात्मकता देण्याचे काम करते.

अज्ञानातुन ज्ञानाच्या सागरात आपणास घेऊन जाण्याचे काम ग्रंथ करीत असतात.

पुस्तक नसलेली खोली म्हणजे आत्मा नसलेल्या शरीरासारखी असते.

पुस्तकातुन घेतलेला एक चांगला सकारात्मक विचार आपल्या संपुर्ण नैराशयमय जीवणाला कलाटणी देण्याचे काम करतो.

ग्रंथ आपला असा मित्र आहे जो कुठलीही अपेक्षा न करता आपणास निस्वार्थ भावनेने ज्ञान देण्याचे काम करतात.

पुस्तकांच्या सहवासामध्ये शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद कुठलाही नाही.

चांगली पुस्तके मानवी आत्म्याची अतिशुदध सार असते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक भेटलेली माणसे अणि दुसर म्हणजे वाचलेली पुस्तके.जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा