शमीचे झाड कसे असते?हे झाड दिसायला कसे असते?शमीचे झाड कसे ओळखावे? -How to identify real shami plant

शमीचे झाड कसे असते?शमीचे झाड कसे ओळखावे? – How to identify real shami plant

आपल्यातील खुप जणांच्या मनात शमीचे झाड कसे असते याबाबत शंका असते खुप जणांना आपट्याचे झाडच शमीचे झाड असते असे देखील वाटत असते.

gross shami tree, prosopis cineraria plant -Check more at Amazon

म्हणून महादेवाला नकळत आपल्याकडून चूकीची पाने शमीच्या झाडाची पाने समजुन अपर्ण केली जात असतात.

आपल्या मनातील शमीच्या झाडाविषयीचे हेच गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण शमीचे झाड दिसायला कसे असते ते कसे ओळखावे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

सोबतच हे झाड घराच्या कोणत्या दिशेला लावायला हवे हे देखील आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

दसरयाच्या दिवशी आपण आपट्याचे पान हे सोन म्हणून वाटत असतो एकदम हयाचप्रमाणे उत्तर भारतात शमीचे झाडाला असेच महत्व आहे.

शमी ह्या झाडाचे नाव प्राॅसोपिस सिनारेरिया हे ह्या झाडाचे शास्त्रीय नाव आहे.हे फॅबिसिया फॅमिलीमधील वृक्ष आहे.

संस्कृत भाषेमध्ये ह्या पवित्र वृक्षाला अग्नी गर्भा,ईशानी, पार्वती,सुपत्रा,मंगलया,लक्ष्मी,रामपुजिता हरवीगंधा,केशहंत्री इत्यादी नांवाने ओळखले जाते.

शमीच्या लहान झाडाला शमीर किंवा शमरी असे म्हटले जाते.मोठे वृक्ष सततूफळ ह्या नावाने ओळखले जाते.

राजस्थान मध्ये शमीच्या छोटया झाडाला खेजडी अणि मोठ्या वृक्षाला खेजडा असे म्हटले जाते.

शमीचे झाड कसे असते?

शमीच्या झाडावरील फुले ही गडद गुलाबी रंगाची असतात.अणि ह्या फुलांचा पुढील भाग थोडाफार पिवळ्या तसेच नारंगी रंगाचा असतो.

शमीच्या झाडाची पाने कधीही कोमेजत नाहीत,ती कायम फुललेली राहतात.शमीच्या झाडाच्या पानांना हात लावल्यावर याचे पाने कोमेजत नसतात.

जर आपण शमीचे झाड विकत घेत आहात अणि शमीच्या झाडाच्या पानांला हात लावल्यावर त्याचे पान कोमेजत असेल तर समजून घ्यायचे हे शमीचे नव्हे तर लाजाळुचे झाड आहे.

वास्तविक दृष्ट्या पाहायला गेले तर शमीच्या झाडाच्या फांदीवर काटे देखील असतात.छोटया वृक्षावर छोटछोटी काटे असतात अणि मोठ्या वृक्षावर मोठमोठे काटे असतात.

See also  पुणे येथे महिलांसाठी लष्करी पोलिस भरती अर्ज सुरू | Mahila Agniveer Bharti 2023 In Marathi

पण हे काटे लाजाळुच्या झाडावर देखील आपणास दिसून येतात म्हणून शमीच्या झाडाला काटे असतात असे वेगळेपण याचे आपण सांगु शकत नाही.

लाजाळुच्या झाडाला फळ येत असते पण शमीच्या झाडाला फळ येत नसते.

महाराष्ट्र राज्यात तसेच ग्रामीण भागात शमीच्या झाडाला सौंदड किंवा शमी असे देखील म्हटले जाते.

Leave a Comment