आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
शंकर आणि पार्वती
मांडी वर बसलाय गणपती
शंकर आणि पार्वती
मांडी वर बसलाय गणपती
टुकुमुकू बघतोय चांगला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
गळ्यात त्याच्या घातल्या माळा
मम्मी नी बाप्पाला मोदक दिला
गळ्यात त्याच्या घातल्या माळा
मम्मी नी बाप्पाला मोदक दिला
उंदीर मामांना नाही दिला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा अरे बाप रे बाप
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा रे बाप रे बाप
भीती नाही वाटत त्याला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
नानांनी नी बाप्पा ला मफलर केला
बाबांनी आणली दूर्वा फुला
मामा नी बाप्पा ला नमस्कार केला
बाबांनी आणली दूर्वा फुला
शोभतो सुंदर धोतर अंगाला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
आमच्या पप्पां नी गणपती आणला
Original Song Credit
- माऊली प्रोडक्शन हाऊस -Mauli Production House Present
- निर्माता – मंगेश घोरपडे , मनोज घोरपडेProducer – Mangesh Ghorpade, Manoj Ghorpade
- Direction – Mangesh Ghorpade
- गीताचे बोल – मनोज घोरपडे Lyrics – Manoj Ghorpade
- गायक – माऊली घोरपडे – Mauli Ghorpade,Shaurya Ghorpade
- Music – Gaurav Recording Studio, Dj Akshay Pro.