Adorable म्हणजे काय? Adorable meaning in Marathi

 Adorable अर्थ काय होतो ? Adorable meaning in Marathi

Adorable शब्द आपण खुप जणांच्या तोंडुन ऐकत असतो.जेव्हा आपल्या घरी एखादे पाहुणे येतात तसेच वडीलांचे मित्र वगैरे येत असतात.ते देखील तुमचा मुलगा तसेच मुलगी खुप अँडोरेबल आहे अशी काँम्प्लीमेंट आपल्याबाबतीत करत असतात.

पण समोरची व्यक्ती आपल्यावर एखादी चांगली काँम्प्लीमेंट करते आहे आणि तिचा अर्थच आपल्याला माहीत नसेल तर कसे चालणार?

 

 • कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला एखादी चांगली काँम्प्लीमेंट करत असते म्हणजेच आपली स्तुती प्रशंसा करत असते.
 • तेव्हा आपले देखील कर्तव्य आहे की त्यांच्या प्रशंसेबाबद आपण त्यांचे आभार मानावे,त्यांचे आभार व्यक्त करावे.
 • पण आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे याचा अर्थच कळत नसेल तर आपण त्याच्या काँम्प्लीमेंटवर रिअँक्शन तरी काय करणार?
 • म्हणुन आजच्या लेखात आपण अँडाँरेबल म्हणजे काय?अँडोरेबल कशाला म्हटले जाते?एखाद्या व्यक्तीला वस्तुला,जागेला अँडोरेबल असे का म्हटले जाते?याविषयी जाणुन घेणार आहोत.

Adorable म्हणजे काय?

 • Adorable अशा व्यक्तीला,वस्तुला,जागेला म्हटले जाते जी दिसायला खुप मोहक तसेच आकर्षक असते.
 • Adorable person अशा व्यक्तीला म्हटले जाते जी खुप प्रेमळ असते.अत्यंत मनमोहक आणि आकर्षक असते.जिच्या विषयी कोणाच्याही मनात सहज प्रेम उत्पन्न होईल अशा सर्वाना आवडेल अशा स्वभावाच्या व्यक्तीला adorable person असे म्हटले जाते.
 • Adorable हे आपण फक्त एखाद्या व्यक्तीला म्हणत नसतो तर आपल्याला आकर्षुन घेईल आपले मन मोहुन टाकेल अशा कुठल्याही वस्तुला,जागेला आपण adorable असे म्हणत असतो.
 • जेव्हा आपण एखाद्या निसर्गरम्य स्थळाला भेट देतो आणि तिथले वातावरण आपल्या मनाला एकदम मोहुन टाकते.एकदम आकर्षुन घेत असतो तेव्हा आपण त्या निसर्गरम्य स्थळाला जागेला adorable place असे म्हणत असतो.
 • तसेच आपण जेव्हा एखादी भव्य दिव्य आकर्षक अशी गणपतीची मुर्ती बघत असतो तेव्हा त्या आकर्षक मनमोहक गणपतीच्या मुर्तीला देखील आपण adorable असे म्हणत असतो.
 • Adorable हे एक adjective आहे जे कोणत्याही वस्तुचे,व्यक्तीचे जागेची विशिष्ठता दाखवण्याचे काम करते.
See also  गिफ्ट तिलापिया माशांची वैशिष्ट्ये - कृषि उद्योग तिलापिया मासेपालन व्यवसाय माहिती

Adorable शब्दाचे मराठी भाषेतील अर्थ –

 • मनमोहक
 • प्रेमळ
 • आकर्षक
 • कोणालाही आवडेल असे
 • पुजनीय
 • अतिशय आवडण्यासारखे

Adorable ह्या शब्दाचा वापर करून तयार करण्यात आलेली काही वाक्ये –

1)your sister is very adorable.

तुझी बहिण ही खुप प्रेमळ,मनमोहक आणि आकर्षक आहे.

2) this place is so adorable.

ही जागा खुपच मनमोहक आणि आकर्षक आहे.

3) taj mahal is very adorable place.

ताजमहल हे स्थळ खुप मनमोहक आणि आकर्षक आहे.

4) what a adorable car.

किती मनमोहक आणि आकर्षक कार आहे.

Adorable ह्या शब्दाचे समानार्थी शब्द –

 • प्रेमळ
 • आकर्षक
 • मनमोहक
 • पुजनीय
 • Adorable ह्या शब्दाचे विरूधार्थी शब्द –
 • घृणास्पद
 • कुरूप
 • अनाकर्षक