क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ? Cloud computing Marathi Mahiti

क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय

संगणकीय उपकरणे आणि प्रणाली चा एकत्रित  वापर करून एकादी सेवा इंटरनेट नेटवर्क वरून उपलब्ध करून देणे ह्यालाच शास्त्रीय भाषेत  क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणतात.

आज क्वचितच कुठली फर्म किंवा संस्था, कंपनी व त्यांचे कर्मचारी, स्टुडंट्स असतील जे रोजच्या आपल्या दैनंदिन कामात आधुनिक तंत्रज्ञान चा वापर करत नसतील, तसेच सामान्य तंत्रज्ञान व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग बद्दल नक्की ऐकलं असणार. इतकंच नाही तर आपण, सर्वजणच आज  नकळत,आता  ह्या क्षणी सुदधा क्लाऊड कॉम्प्युटिंग चा वापर करत आहोत.

आपण साठवत असलेलं माहिती तसेच आपण एकमेकांना फोने करून बोलने, माहिती शेअर करणे , गाणी ऐकणे , विडियो स्ट्रीमिंग पाहणे  ही सर्व काम नकळत पणे ज्या मोबाईल उपकरण किंवा संगणक द्वारे आपण करत आहोत ती क्लाऊड कॉम्प्युटिंग चा एक अविभाज्य भाग आज बनलाय.

येणार दशक ये क्लाऊड कॉम्प्युटिंग असणार असून , हे क्षेत्रात 500 मिलियन डॉलर पेक्षा ही वाढ  ह्या क्षेत्रात अपेक्षित आहे होणार आहे.

ह्या लेखातून आपण थोडं बेसिल कॉम्प्युटिंग बद्दल माहिती करून घेणार आहोंत

क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ?-  संगणकीय उपकरणे आणि प्रणाली चा एकत्रित  वापर करून एकादी सेवा इंटरनेट नेटवर्क वरून उपलब्ध करून देणे ह्यालाच शास्त्रीय भाषेत  क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणतात.

मग ह्या  मध्ये विशेष अस काय आहे?

ह्यातुन आपल्याला कोणत्याही डिव्हाईस द्वारे किंवा जे उपकरण इंटरनेट ला जोडल गेलंय  त्यावरून कॉम्पुटर फाइल्स , महिती, मोबाईल्स ऐप्स अगदी सहजरित्या हाथळता येतात , ह्या सेवांचा उपयोग करता येतो.

See also  Online Classes चे फायदे आणि तोटे - Advantages And Disadvantages Of Online Classes

क्लाऊड कॉम्प्युटिंग मध्ये वापरकर्त्यांना सहज उपलब्ध होतील अश्या  संगणकीय सेवा, कॉम्पुटर फाइल्स, डेटा स्टोरेज , मोबाईल अँप्स  समावेश असतो.

आपल्या दैनंदिन जीवनात सोपं समजण्या सारख उदाहरण म्हणजे जिमेल ची ईमेल सेवा , त्या करता अपल्याला कुठल्या ही एकच अश्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल डिव्हाईस ची गरज नसते. आपण एकाद्या सायबर कॅफेत गेलात किंवा मित्राच्या घरी असलात तरी आपण तिथल्या संगणकर वर जिमेल ओपन करून जे हवं ते काम करू शकता, जसे की मेसेज पाठवणें किंवा  फाइल्स शेअर करणे.

क्लाऊड कॉम्प्युटिंग हे कसे काम करते?

तुमाला आठवत असेल पूर्वी कॉम्प्युटर वर फाइल्स इकडं तिकडे नेण्या करता एक चपट्या आकाराची काळी फ्लॉफि आपण वापरत असू त्यातून ही फक्त 50-100mb फाइल्स शेअर करता येत असे, पण आज 2021 मध्ये तंत्रज्ञान इतकं पुढे गेलय की आपण क्षणात सेकंदात  गाणी, व्हिडीओ, मुव्हीज फाइल्स,पीडिफ,वर्ड, एक्ससेल फाइल्स आपण ट्रांस्फर करू शकतो ,शेअर करु शकतो.

क्लाऊड कॉम्प्युटिंग ही सेवा वापर कर्त्याना जगातल्या कान्याकोपऱ्यातून , कोणतेही सर्व्हर, आपले ऐप्स ,संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर, माहिती,डेटाबेस हे इंटरनेट द्वारे उपलब्ध होऊ शकतात.

क्लाऊड कॉम्प्युटिंग फायदे कोणते?

सर्वच तंत्रज्ञान प्रमाणे क्लाऊड कॉम्प्युटिंग चे ही काही फायदे तोटे आहेत.ह्यात वर म्हटल्याप्रमाणे आपली काम सोपी आणि आपल्याला हवी ती माहिती डेटा सहज उपलब्ध होतो ,तेही अगदी सुरक्षित रित्या.

मुख्य फायदे

सोपं आणि सहज जसे मी गुगल ड्राइव्ह द्वारे आपण सहज रित्या आपली माहिती गुगल वर स्टोअर करू शकता, क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणाऱ्या कंपनीज लिमिटेड डेटा, सेवा मोफत ही देत असतात

उपलब्धताक्लाऊड कॉम्प्युटिंग ह्या द्वारे एकाच कंपनीतील कर्मचारी आणि सदस्यांना , एकाच वेळी,, सेम डेटा , सेम इन्फॉर्मेशन मिळवता येते.

सक्षमता -आपण वापरत असलेलं  उपकरण , मोबाईल , संगणक खराब झालेत,नादुरुस्त।झालेत तरी चिंता नसते, कारण माहिती ही क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणाऱ्या कंपनीज च्या सर्व्हर वर स्टोअर केलेली असते.

See also  HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi - 6 अंकीकोड - 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रकार

 • सार्वजनिक  क्लाऊड कॉम्प्युटिंग – सहज रित्या उपलब्ध हायर , जसे की जिमेल आणि मायक्रोसॉफ्ट चे क्लाऊड नेटवर्क
 • खाजगी क्लाऊड कॉम्प्युटिंग –   ह्यातकाही प्रतीबंद असतात,, एकाद्या संघटना किंवा कंपनीच्या काही लोकांना।किंवा कर्मचाऱ्या ना फक्त ह्या सेवेशी।संपर्क येतो व ह्यात।मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता पाळली जाते.
 • समूह किंवा सामूहिक क्लाऊड कॉम्प्युटिंग –   ह्यात एक पेक्षा जास्त संघटना ,फर्म्स कंपनीज एकत्र येऊन  —– सेवा स्थापन।करतात. कारण सर्व सहभागी कंपनीज चा एकच गोल व उद्देश असतात.
 • मिश्र किंवा संकरित क्लाऊड कॉम्प्युटिंग – ह्यात उपलब्द असलेल्या उत्तोमउत्त क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणाऱ्या नेटवर्क चा वापर करून सेवा दिल्या जातात.

क्लाऊड कॉम्प्युटिंग एप्स  सॉफ्टवेअर  वर काम।करण्याव्यतिरीक्त —  मुख्यतः तीन प्रकार असतात

 1. IaaS – infrastructure as service_ ह्या प्रकारात वापर कर्त्याना माहिती साठवणे डेटा स्टोरेक व  नेटवर्किंग संबंधित सेवा देण्यात येतात
 2. PaaS performance as a service-  ह्या सेवेत मुख्यतः असे व्यासपीठ आणि वातावरण पुरवले जाते जेणेकरून जे रिसर्च, डेव्हलपर असतात ते नवीन संगणकीय सेवा आणि अप्स चा निर्माण करू शकतील, शोध लावू शकतील.
 3. SaaS  software as a service-  नवीन सांगणक प्रणाली निर्माण करणे,, मिळालेल्या माहिती च पृतथकरं विश्लेषण करून अंदाज वर्तवणे, सूचना देणे,,,नवीन ऐप्स निर्माण करणे, डेटा माहिती साठवणे , बॅक अप आणि डेटा रिकव्हरी ची सेवा देणे, नवीन संकेतस्थळ वेबसाईट होस्ट करणे तसेच TV वेब सीरिज ,सिरियल् गाण्यांच प्रसारण करणे.

क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवेचे आपल्या जीवनातील अवती भोवती असलेले काही उदाहरण

 1. इन्स्टग्राम, फेसबुल व जिमेल – क्लाऊड चा मोठया प्रमाणावर स्टोरेज म्हणून उपयोग होतो, सोशल साइट्स ला  सक्षम होस्टिंग प्लॅटफॉर्म लागतात ज्या अगदी क्षणात मेसेज देवाण घेवाण करता मेसेजिंगसिस्टीम चालवू शकतात हे शक्य होत ते क्लाऊड सिस्टीम मूळेच
 1. शैक्षणिक क्षेत्रात- मायक्रोसॉफ्ट नि गुगल सारख्या कंपनीज काही शैक्षणिक संस्थ मध्ये आज विध्यार्थी आणि कर्मचाऱ्या करता बऱ्याच सेवा मोफत देत आहेत . उदाहरण- गुगल अँप एज्युकेशन – गुगल वापरकर्त्यांना त्याच वर्क स्पेस वापरण्यास परवानगी देत आहे ज्यातून शिक्षण देणे अजून सर्वसमावेशक व अभ्यास पूर्ण झालाय.
See also  Indian Army मध्ये जॉइन कसे व्हावे? - How to join Indian Army in Marathi

ह्यासोबतच वैद्यकीय, सरकारी ,बँकिंग क्षेत्रात  आज मोठ्या प्रमाणावर क्लाऊड कॉम्प्युटिंग उपयोग होत आहे.

क्लाऊड कॉम्प्युटिंग बाबत काही तोटे किंवा चिंतेच्या बाबी

 • जे क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा सहभागी किंवा शेअर बेसिस वर असतात  त्यांची गुणवता खालवू शकते, काही व्हायरस ऍटॅक सारख्या गोष्ठी ची कायम भीती असतेच
 • गोपनीयता आणि सुरक्षितता- ह्या बाबतीत अजून क्लाऊड कॉम्प्युटिंग मध्ये बरचं सुधारण्यासाठी करण्यासाठी वाव आहे
 • विश्वसनीयता- क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणाऱ्याकडून सिस्टम लॉकिंग चे प्रकार वेळोवेळी होत असतात

परुंतु ह्या काही बाबी इम्प्रेव्हमेंट साठी वाव असला तरी एकंदरीत क्लाऊड कॉम्प्युटिंग असंख्य फायदे असून  पुढील काळात क्लाऊड कॉम्प्युटिंग आपल्या जीवनाचा एक अजून अविभाज्य भाग बनणार आहे.

जागतील नामांकित क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणार्‍या कंपनीज

 1. Amazon Web Services (AWS) Cloud
 2. Google Cloud
 3. IBM Cloud
 4. Microsoft Azure
 5. Oracle
 6. Salesforce
 7. SAP
 8. VMWare