लॉकडाऊन फायदे -5 Benefits of lockdown in Marathi


5 Benefits of lockdown in Marathi

लॉकडाऊन

मित्रांनो आपल्या सगळयांनाच माहीत आहे की आज आपल्या देशात कोरोनाची साथ सुरुय अणि ह्या जीव घेण्या कोरोना व्हायरसमुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी तसेच ते आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लाँकडाऊनचा पुन्हा लॉकडाऊन  करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेतलेला आहे.

पण यात काही लोक असेही आहेत ज्यांना लाँकडाऊन नको आहे त्यांना लाँकडाऊन आवडत नाहीये त्यांना असे वाटते आहे की सरकारकडुन आपल्यावर विनाकारण बंधने लादली जाता आहेत.जी योग्य नाहीयेत.म्हणुन काही लोक रस्त्यावरही उतरलेले काल आपणास टिव्हीत न्युजमध्ये दिसुन आले.त्याचकरिता ज्यांना असे वाटते की लाँकडाऊनचा काहीच फायदा होणार नाही त्यांच्यासाठी ह्या लेखात काही फायदे ही असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न

लॉकडाऊन फायदे 5 Benefits of lockdown in Marathi

कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येईल: -Stop Infection

आपण सर्व जानतोच की आपल्या आयुष्यात कोरोनाने आज काय कहर केला आहे अणि हे सर्व घडते आहे आपण सोशल डिस्टन्सचे पालन न केल्यामुळे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज दिवसेंदिवस वाढ होताना आपणास दिसुन येते आहे अणि ह्याच कारणामुळे सरकारने कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा लाँकडाऊनचा निर्णय आज घेतलेला आपणास दिसुन येतो.जेणेकरून कोरोनाचा प्रसार आटोक्यात यावा ह्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.अणि हा सगळयात मोठा फायदा आहे लाँकडाऊनचा जो आपण सर्वानी लक्षात घ्यावयास हवा.

See also  पीएम किसान निधी योजनेचा १३ वा हप्ता झाला रिलीज - PM KISAN 13TH INSTALLMENT RELEASED IN MARATHI
5 Benefits of lockdown in Marathi
stop infection

स्वता: सोबत वेळ घालवायला मिळेल: Spend time for yourself

लाँकडाऊनचा हा दुसरा फायदा आहे की आपल्याला गर्दीतुन बाहेर पडुन किंवा गर्दीपासुन दुर राहुन एकांतात स्वतासोबत वेळ घालवायला मिळतो.ज्या वेळेत आपल्याला स्वतासाठी काहीतरी करता येऊ शकते जसे की

स्वताला आवडेल असे एखादे काम करणे,स्वताला आवडेल त्या गोष्टी करणे,स्वताच्या आवडीनिवडी आनंद जपणे ह्या सर्व गोष्टी करता येऊ शकतात.अणि ह्या काळात आपल्यावर कोणतेच बंधन नसते की एवढया वेळेत एवढे काम व्हायलाच हवे.कारण ह्या क्षणात कोणीच आपल्यावरचा बाँस नसतो आपणच आपले मालक असतो.

स्वता सोबत वेळ घालवायला मिळेल

करिअर क्षेत्र बदलण्याची संधी प्राप्त होते. -Online work opportunities

खुप जण अजुन असे आहेत ज्यांना हे माहीत सुदधा नाही की आपण इंटरनेटदवारे घरबसल्या आज पैसे कमावू शकतो.ते ही कुठेही न जाता तसेच कोणाला न भेटता अणि आपला एकांत जपुन.अशा लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे की आज कोरोनाच्या काळात सर्व कामकाज बंद आहे   अणि सगळयांचे रोजगार बंद पडले आहेत तर त्यांनी आँनलाईन पदधतीने देखील काम करुन बघावे.आपल्या काम करण्याच्या पदधतीला डिजीटल वर्कीग मध्ये रुपांतरीत करुन बघावे. आपल्याला आपले करिअर क्षेत्र बदलण्याची एक चांगली संधी प्राप्त होईल.

work from home
Work from home

काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होते: नवीन कौशल्य -Learn new skills

मित्रांनो आज लाँकडाऊनमुळे सगळयांचे काम धंदे बंद आहेत.अणि सगळेच आज घरी बसलेले आहेत.अशात आपल्याला ह्या रिकाम्या वेळात काहीतरी नवीन कला कौशल्य शिकण्याची आत्मसात करण्याची खुप मोठी संधी प्राप्त झाली आहे.

learn new skills
benefits of lockdown in Marathi.

प्रदुषण कमी होईल: -Less pollution

आज आपल्या देशाची लोकसंख्या किती भरमसाठ आहे त्यातच आपल्या प्रत्येकाकडेच आज वाहने असल्यामुळे रस्त्यावर गाडयांची जत्राच भरताना आपल्याला दिसते.लाँकडाऊनमुळे ही जत्रा ही गर्दी गोंगाट गाडीतुन निघणारा धुर अणि ह्यामुळे होणारे ध्वनी प्रदुषण हवा प्रदुषण कमी होईल.अणि याचा पर्यावरणाला खुप मोठा लाभ देखील होईल.

See also  पुस्तक परीक्षण - ऑटोमिक हॅबिट्स - Book Review - Atomic habits in Marathi

आपण लाँकडाऊनमध्ये पाळावयाचे नियम अणि घ्यायची काळजी: नेहमी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे कोणाच्याही हातात हात देखील घेऊ नये.सर्वापासुन एक ठाराविक अंतर ठेवावे.जेणे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. खोकताना,शिंकतांना नेहमी तोंडावर रुमाल धरावा.जेणेकरुन आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना इतरांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. नेहमी बाहेर जाताना किंवा गर्दीत जाताना तोंडाला मास्क लावावा. सरकारने बनवलेले लाँकडाऊनचे सर्व नियम पाळावे कारण त्यात आपल्याच सर्वाचे हित दडलेले आहे अणि आपण जेवढया चांगल्या पदधतीने हे नियम पाळु तेवढयाच लवकर आपण कोरोनावर मात करु शकु. तर अशा पदधतीने मित्रांनो आज आपण लाँकडाऊनचे फायदे अणि लाँकडाऊनच्या काळात घ्यायची दक्षता,काळजी ह्याविषयी जाणुन घेतले आहे अणि सदर लेख हा जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा जेणेकरुन त्यांनाही लॉकडाऊन चे फायदे लक्षात येतील अणि ते लाँकडाऊनमुळे हताश तसेच निराश होऊन बसणार नाही

आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल: -Family time

इंधन हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे उष्णता निर्माण होत असते.अणि मित्रांनो कोळसा,डिझेल,पेट्रोल ही सर्व जी आहेत घनरुप इंधने आहेत. त्यातच आपण इंधनाचा अवाजवी वापर केला तर प्रदूषण सोबत अवजावी आयात खर्च वाढेल म्हणून इंधनाची देखील बचत करायला हवी

spend time wih family
Benefits of lockdown in Marathi

लॉकडाऊन फायदे 5 Benefits of lockdown in Marathi

Benefits of lockdown in Marathi

आपण लाँकडाऊनमध्ये पाळावयाचे नियम अणि घ्यायची काळजी:

  1. नेहमी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे कोणाच्याही हातात हात देखील घेऊ नये.सर्वापासुन एक ठाराविक अंतर ठेवावे.जेणे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
  2. खोकताना,शिंकतांना नेहमी तोंडावर रुमाल धरावा.जेणेकरुन आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना इतरांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही.
  3. नेहमी बाहेर जाताना किंवा गर्दीत जाताना तोंडाला मास्क लावावा.
  4. सरकारने बनवलेले लाँकडाऊनचे सर्व नियम पाळावे कारण त्यात आपल्याच सर्वाचे हित दडलेले आहे अणि आपण जेवढया चांगल्या पदधतीने हे नियम पाळु तेवढयाच लवकर आपण कोरोनावर मात करु शकु.
  5. तर अशा पदधतीने मित्रांनो आज आपण लाँकडाऊनचे फायदे अणि लाँकडाऊनच्या काळात घ्यायची दक्षता,काळजी ह्याविषयी जाणुन घेतले आहे अणि सदर लेख हा जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा जेणेकरुन त्यांनाही लॉकडाऊन चे फायदे लक्षात येतील अणि ते लाँकडाऊनमुळे हताश तसेच निराश होऊन बसणार नाही

Brittmo – Premium Cotton Laundry, Storage Bag (Red, Boy – Printed) – 53 x 96 cm

Arka Home Products 100% Cotton Vegetable Storage Fridge Bags Eco-Friendly, Non-Toxic, Washable, Reusable (10 X 12 Inches,off-white) – Set of 6

bioQ Jumbo Eco Friendly Plantable Stationery Gift Box (with 6 Eco Gift Items)


Check at Amazon