पर्यावरणाची काळजी – साध्य सोप्या 15 गोष्टी – नक्की हातभार लावा – How can we take care of environment in Marathi

Table of Contents

How can we take care of environment in Marathi-पर्यावरणाची काळजी

आपण आपल्या पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची?तसेच पर्वावरणाची काळजी घेण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी. आपण निरोगी अणि आनंदी आयुष्य जगतो आहे ते आपल्या आजुबाजुच्या स्वच्छ अणि निरोगी वातावरणामुळे,पर्यावरणामुळेच जगतो आहे.

पण आज कुठेतरी ह्याच पर्यावरणाकडे आज आपले दुर्लक्ष होत चालले आहे.म्हणुन आपण पर्यावरण संरक्षणासाठी कोणती खंबीर पाऊले उचलायला तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल, खाली दिलेल्या सहज सोप्या अश्या काही लहान सहान बाबी आहेत त्या द्वारे आपण नक्कीच पर्यावरण ची काळजी घेवू शकता.

पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय :

१.जास्तीत जास्त झाडे लावावी:

आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे आपण लावायला हवीत. एक झाड आपल्याला दरवर्षी तीस ते चाळीस लाखांचा आँक्सिजन पुरवत असते. म्हणून आपण म्हणतो  संदेश दिला जातो की झाडे लावा झाडे जगवा.कारण ह्याच झाडांमुळे आपल्याला आँक्सिजन प्राप्त होत असतो.

How can we take care of environment in Marathi

२.वीजेची बचत करावी.

ऊर्जेची बचत करण्यासाठी आपण जर जळाऊ लाकडांचा वापर कार्यक्षमतेने केला तर नक्कीच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. जर आपल्या घरात आपला गॅस सिलिंडर एखादा आठवडा जास्त चालला किंवा त्याचे विजेचे बिल कमी आले तर आपले किती पैसे वाचतील?आपली किती मोठी बचत होईल.ऊर्जेचा एक अंश हे आपण निर्माण केलेल्या ऊर्जेच्या दोन अंश इतका असतो.म्हणुन ऊर्जेची बचत करणे फार गरजेचे आहे.

See also  टेंभुर्णी फळा चे आरोग्यदायी फायदे व इतर माहिती - Diospyros peregrina -Tembhurni fruit Marathi information

३ पाण्याची बचत करावी

जल हेच जीवण आहे.पाण्याशिवाय आपण अजिबात जगु शकत नाही.आपल्या आजुबाजुची पर्यावरणाला पोषक झाडे यांना सुदधा पाण्याची आवश्यकता असते.झाडांपासुन आपल्याला पुरेसा आँक्सिजन प्राप्त व्हावा.म्हणुन आपण जास्तीत जास्त पाण्याची बचत करायला हवी.

How can we take care of environment in Marathi

४. कमी कागदाचा वापर करावा.

सर्व कागदांची निर्मिती ही झाडापासुनच झालेली आहे आपण जर अवाजवी कागदाचा वापर केला तर जेवढा अपव्यय आपण कागदाचा करु तेवढेच एक झाड आपण संपवले असे समजावे म्हणून आपण नेहमी कमीत कमी कागदाचा वापर करायला हवा.

पर्यावरणाची काळजी

५.इंधनाची बचत करावी

इंधन हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे उष्णता निर्माण होत असते.अणि मित्रांनो कोळसा,डिझेल,पेट्रोल ही सर्व जी आहेत घनरुप इंधने आहेत. त्यातच आपण इंधनाचा अवाजवी वापर केला तर प्रदूषण सोबत अवजावी आयात खर्च वाढेल म्हणून इंधनाची देखील बचत करायला हवी

पर्यावरणाची काळजी

६. निरोपयोगी कचरा काढुन टाकावा

इंधन हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे उष्णता निर्माण होत असते.अणि मित्रांनो कोळसा,डिझेल,पेट्रोल ही सर्व जी आहेत घनरुप इंधने आहेत. त्यातच आपण इंधनाचा अवाजवी वापर केला तर प्रदूषण सोबत अवजावी आयात खर्च वाढेल म्हणून इंधनाची देखील बचत करायला हवी

How can we take care of environment in Marathi -पर्यावरणाची काळजी

दात घासताना किंवा वॉशरूम पाणी वाया जाऊ देऊ नये

आपण जर दात घासत असलो तेव्हा आपण एक दोन मिनिट पाण्याचा नळ बंदच ठेवावा याने पाण्याची खूप बचत होत असते.

मांसाहार ठाळावा,

बरेच लोक आठवड्यातून किमान एक दिवस पैशाची बचत, अणि आरोग्यदायी आहार आणि पर्यावरणाच्या मदतीसाठी प्रयत्न करीत असतात.अणि गोमांस मागणी कमी करून आपण Amazon रेनफॉरेस्ट सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये  अप्रत्क्षरीत्या बचत करण्यात मदत करीत असतो.

प्लँस्टिक बाँटलचा वापर टाळावा

 90% बाटल्या रिसायकल होत नसतात ,त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा देखील वाढत असतो ,अणि आपल्याला जर पिण्यायोग्य नळाद्वारे पाणी उपलब्ध होत असेल तर आपण प्लॅस्टिक बाँटल घेणे टाळायलाच हवे

See also  क्रिएटिनिन ब्लड टेस्ट विषयी माहीती - Creatinine blood test information in Marathi

पुन्हा वापरण्यायोग्य किराणा बॅग खरेदी कराव्यात Green products

 किराणा दुकानात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यासाठी जास्तीत जास्त कायदे तयार केले जात असताना, आपल्यावर कारवाई होण्याची प्रतीक्षा न करता आपण resuse करता येतील अशा किंवा कापडी बॅग वापराव्यात

ई-तिकिटांचा वापर करावा

 पूर्वी सारख आता हातात तिकीट नकिण्त किंवा छापिल कागद प्रती ची आवशक्यता नसते  ,तेव्हा उपलब्ध तंत्रज्ञानाच उपयोग करून घ्यावा आणि कागद प्रत किंवा तिकीट  टाळावे , उदा,आपण चित्रपटात जात असा ल,,आपल्याला कुठं ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड,पॅन कार्ड च्या सहसा इफाईल्स म्हणजे फोटो च पाठवावेत, रेल्वे प्रवासात ही आपण मेसेज किंवा मोबाईल मधील तिकीट फोटो दाखवु शकता.

रियुज होणारी साधन वापरा- पेपरलेस बँकिंग ला।प्राधान्य द्यावे-

आज आपण एका बटणाच्या क्लिकवर, पेपरलेस जाऊ शकतो आणि आपली बँक, क्रेडिट कार्ड आणि  घराचे, वस्तूंचे ,शिक्षण कर्जाच  डिजिटल विवरणपत्र मिळवू शकतो

रीचार्जेबल बॅटरी वापरावी

रिचार्जेबल बॅटरीवर वापरणायस सुरवात केली तर  दीर्घकाळा पैसे वाचविण्यात देखील मदत होईल.

घरगुती खत बनवावे –

 आपल्या बागेत उत्तम कंपोस्टिंग -खत तयार करू शकता , घरात उरलेलं अन्न , केर कचरा  तसेच पाला पाचोळा  व बनवून ऑरगनिक मोहिमेला चालना देवू शकता, केमिकल फ्री जैविक खत , औषधी वापरुन जैविविधेत भर घालू शकता.

स्मार्ट शॉपिंग करा

खरेदी करताना आपण घेतलेल्या छोट्या निर्णयाचाही मोठा परिणाम होऊ शकतो.अशी गृह उपयोगी उपकरण साधन निवडा जी केमिकल फ्री  असतील , रासायनिक व घटक वायु वातावरणत सोडत नसतील.

 अशा प्रकारे आपल्या पर्यावरणाची काळजी कशी नक्की घेवू शकता.

How can we take care of environment in Marathi

Brittmo – Premium Cotton Laundry, Storage Bag (Red, Boy – Printed) – 53 x 96 cm

Arka Home Products 100% Cotton Vegetable Storage Fridge Bags Eco-Friendly, Non-Toxic, Washable, Reusable (10 X 12 Inches,off-white) – Set of 6

See also  बायोडाटा (Biodata) म्हणजे काय -Biodata in Marathi- pdf sample

1 thought on “पर्यावरणाची काळजी – साध्य सोप्या 15 गोष्टी – नक्की हातभार लावा – How can we take care of environment in Marathi”

Comments are closed.