HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi – 6 अंकीकोड – 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

HSN code information Marathi

भारत सरकार,वित्त मंत्रालयाने HSN (हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोंमेनक्लेचर ) कोड’ याच्या व्यवस्थे अंतर्गत  नवीन नियम व अटी जाहीर केल्या आहे. नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू आहेत.

ह्या नियमानुसार, वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा आपल्या व्यवसायाची उलाढाल जास्त असेल तर अश्या व्यावसायिकांना ते देत असलेल्या वस्तू किंवा सेवेच्या टॅक्स इनवोईस/ बिलावर वर  6-अंकी HSN किंवा (SAC Service accounting code) कोड लिहावा लागेल. आणि  वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांना 4-अंकी HSN कोड लिहावा लागणार आहे

HS कोड’ काय आहे

जागतिक जकातशुल्क संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात येत असते ही बारकोड प्रमाणेच एक संगणकीय सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस (इम्पोर्ट -एक्सपोर्ट करतेवेळी)सीमाशुल्क अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होऊन प्रक्रिया जलद होते.

जगातील 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत  असून हे बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे व्यापार इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो ईथिल करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होतांना दिसून येत असून ,जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते.

जागतिक जकात संघटना (WCO) विषयी.

26 जानेवारी 1952 रोजी  स्थापना झालेली जागतिक जकात संघटना (World Customs Organisation -WCO) ही एक आंतरसरकारी संघटना आहे आणि त्याचे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे मुख्यालय आहे.

संघटनेनी आपली सदस्यता सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. WCO परिषदेसाठी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा एक उपाध्यक्ष निवडला जातो. WCO जगभरातल्या 182 जकात प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते, जे एकत्रितपणे सुमारे 98 टक्के जागतिक व्यापारावर प्रक्रिया करते.

 

HSN CODE – कृषी क्षेत्राची निगडीत -उदहारण
SL NO HS CODE DE SC RIP TION
992 0807.1 1 Watermelons
993 0807.1 1.00 Water melons
994 0807.1 9 Other
995 0807.19.00 Other
996 0807.20 Papaws (papayas)
997 0807.20.00 Papaws
998 0808 Apples, pears and quinces, fresh.
999 0808.1 0.00 Apples
1000 0808.30.00 Pears
1001 0808.40.00 Quinces
1002 0809 Apricots, cherries,
1003 sole fresh
1004 0809.1 0.00 Apricots
1005 Cherries
1006 0809.2 1.00 Sour cherries (Prunus cerasus)
1007 0809.29 00 Other
1008 0809.30.00 Peaches, including nectarine
1009 0809.40.00 Plums and sloes
1010 081 0 Other fruit, fresh.
1011 081 0.1 0.00 Strawberries
1012 081 0.20.00 Raspberries, blackberries, mulberries and loganberries
1013 081 0.30 00 Black, white or red currants
1014 081 0.40.00 Cranberries, bilberries and other fruits of the genus vaccinium
1015 081 0.50.00 Kiwi fruit
1016 081 0.60.00 Durians
1017 081 0 70 00 Persimmons
1018 081 0.90 Other
1019 081 0.90.1 0 Pomegranates
1020 081 0.90.20 Tamarind, fresh
1021 081 0.90.30 Sapota (chico)
1022 081 0.90.40 Custard-apple (ata)
1023 081 0.90.50 Bore
1024 081 0.90.60 Lichi
1025 081 0.90.90 Other
1026 0811 Fruit and nuts, uncooked or cooked by
1027 0811.10 Strawberries
1028 0811.10.10 Containing added sugar
1029 0811.10.20 Not containaing added sugar
1030 0811.10.90 Other
1031 0811.20 Raspberries, blackberries
1032 081 1 20 1 0 Containing added sugar
1033 081 1 20.20 Not containaing added sugar
1034 081 1.20.90 Other
1035 0811.90 Other
1036 081 1 90.1 0 Containing added sugar
1037 081 1.90.90 Other
1038 0812 Fruit and nuts, provisionally
1039 081 2.1 0 Cherries
1040 0812.1 0.00 Cherries
1041 081 2.90 Other
1042 0812.90.1 0 I’vlango slices in brine
1043 0812.90.90 Other
1044 0813 Fruit, dried, other.
1045 0813.1 0 Apricots
1046 081 3.1 0.00 Apricots
1047 0813.20 Prunes
1048 081 3.20.00 Prunes
1049 0813.30 Apples
1050 081 3.30.00 Apples
1051 0813.40 Other fruit
1052 081 3.40.1 0 Tamarind, dned
1053 081 3.40.20 Singoda whole
1054 081 3.40.90 Other
1055 0813.50 Mixtures of nuts or dried Fruits of this Chapter
1056 081 3.50.1 0 I’vlixtures of nuts
1057 081 3.50.20 I’vlixtures of dried fruits
1058 0814.00 Peel of citrus
1059 0814.00.00 Peel of citrus fruit or melons,
1060 Coffee, proportion.
1061 Coffee, not roasted :
1062 Not decaffeinated

 

Leave a Comment