7 Qc Tools विषयी माहीती -7 Qc Tools Information In Marathi

7 Qc Tools म्हणजे काय -7 Qc Tools Information In Marathi

आज आपण 7 अशा महत्वाच्या Quality Control Tools विषयी जाणुन घेणार आहोत.
ज्यांचा वापर नेहमी Quality Related Issues Solve करण्यासाठी केला जात असतो.

आजच्या लेखात आपण 7 Qc Tools म्हणजे काय असते?त्यांचा वापर कुठे आणि का केला जातो?7qc Tools कोणकोणते आहेत इत्यादी सर्व बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो क्षणाचाही विलंब Quality Related Issue Solve करत असलेल्या 7 Qc Tools विषयी अधिक सविस्तरपणे.

Qc चा फुल फाँर्म काय आहे?-Full Form Of Qc In Marathi

Qc चा फुलफाँर्म Quality Control असा होत असतो.

7qc Tools म्हणजे काय?-Meaning Of 7 Qc Tools In Marathi

7 Qc Tools हे काही असे Basic Quality Control Tools आहेत जे आपल्याला Quality Related कुठलाही Issue Solve करण्यासाठी Help करत असतात.

7 Qc Tools मध्ये काय केले जाते?यांचा वापर कुठे आणि का केला जातो?

यात कुठल्याही डेटाला सर्वप्रथम Collect केले जाते.मग त्याला Graphical Technique चा वापर करून Analyze केले जाते.मग Problem चे Main Root, Cause Identify करून म्हणजेच Quality Related कुठल्याही समस्येचे मुळ कारण समजुन घेऊन त्याचा Result Finally Measure केला जात असतो.

7 Qc Tools कोणकोणते आहेत?-What Are 7 Qc Tools In Marathi

7 Qc Tools पुढीलप्रमाणे आहेत –

See also  कोकण लिमिटेड काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू - Konkan Railway Corporation Limited Recruitment 2023 In Marathi

Check Sheet :

Cause And Effect Diagram-Ishikawa :

Flow Chart -Stratification

Pareto Analysis :

Control Chart :

Scatter Diagram :

Histogram :

1 Check Sheet :

Check Sheet हा एक Simple Document चा प्रकार आहे.ज्याचा वापर आपण Real Time मध्ये कुठलाही Data Collect करण्यासाठी करत असतो.

Check Sheet चे काम आपल्या Data तसेच कुठल्याही Problem ला Collect करणे हे असते.

आणि Check Sheet मुळे आपणास अजुन एक फायदा होत असतो तो म्हणजे याने आपल्याला कुठलाही Data एका चांगल्या Format मध्ये प्राप्त होत असतो.

2 Cause And Effect Diagram-Ishikawa :

Cause And Effect Diagram ला Ishikawa असे देखील संबोधिले जाते. कारण ह्या मेथडला Ishikawa नावाच्या एका Professor ने सर्वात प्रथम आपल्या परिचयात आणुन दिले होते.

Cause Effect Diagram ला आपण याव्यतीरीक्त Fishbone Diagram असे देखील म्हणु शकतो.कारण ही Diagram एकदम माशाच्या हाडासारखी-Fishbone दिसायला असते.

कुठलेही Quality Related Problems जे Quality Issue साठी कारणीभुत ठरत असतात अशा सर्व Causes ला इथे Identify केले जात असते.मग त्यांना Sort केले जाते.आणि मग त्या विशिष्ट समस्येसाठी कारणीभुत ठरू शकतात अशा कारणांना Represent केले जात असते.

3 Flow Chart -Stratification :

Flow Chart हे एक सर्वात Famous आणि अधिक वापरले जाणारे Graphical Representation Tool आहे.

ह्या Tool चा वापर Process,Event,Workflow तसेच System इत्यादीमधील Sequence Of Steps Visualize करून पाहण्यासाठी केला जातो.

याव्यतीरीक्त Flow Chart हे आपणास Start पासून End पर्यतच्या प्रत्येक Steps मधील Relation आणि Process Boundaries देखील Represent करते.

4 Pareto Analysis :

Pareto Analysis ला आपण Pareto Diagram तसेच Pareto Chart म्हणुन देखील संबोधित असतो.

हे Tool आपणास वारंवार आढळणारे दोष,तक्रारी तसेच इतर कुठलेही घटक निश्चित करण्यास साहाय्य करत असते.

एखादा Specific Problem आणि त्या Problem शी Related Data Set ला Analyze करण्यासाठी Professionals, Business Persons कडुन मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हे Visual Tool आहे.

See also  महाराष्ट्रातील ५ टाॅप इंजिनिअरींग काॅलेज प्रत्येक विद्यार्थ्याला करायचे आहे ह्या काॅलेजांमधुन बीटेकचे शिक्षण- 5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech.

5 Control Chart :

Quality Control Chart हे एक Graphical Representation आहे ज्यात Firms चे Products आणि Process त्यांच्या अपेक्षित Specification ची पूर्तता करीत आहे की नाही हे आपणास जाणुन घेता येते.

6 Scatter Diagram :

हा एक Graphical Tool चा प्रकार आहे.Scatter Chart आपणास दोन Variable मधील Relation जाणुन घेण्यास मदत करतो.

Scatter Diagram ला Scatter Plot, Scatter Graph, Correction Chart,असे देखील म्हटले जाते.

7 Histogram :

Histogram हे एक Quality Control Tool आहे.जे Graphical पदधतीने कुठल्याही Data ला Represent करते.

Histogram हा Bar Chart चा एक प्रकार आहे जो सतत डेटाच्या वारंवारतेचा आलेख तयार करतो आणि आपल्या डेटाला Analyze करण्यास आपणासला मदत करत असतो.