एका चांगल्या नेत्याचे गुण- Qualities Of Good Leader In Marathi

नेतृत्वगुण ची महती -Qualities Of Good Leader In Marathi

आपल्याला जर कुठलेही काम संघभावनेने म्हणजेच सर्वानी मिळुन पार पाडायचे असेल तर यासाठी आपल्या अंगी एक महत्वाचा गुण असणे फार गरजेचे आहे.आणि तो गुण आहे नेतृत्व-Leadership.

Leadership ही एक अशी कला आहे जी Teamwork करत असताना आपल्या अंगी असणे फार महत्वाचे ठरत असते.

कारण जेव्हा आपण Teamwork करत असतो तेव्हा कामाची जबाबदारी घेणे ती व्यवस्थित पार पाडणे,Team Members ला काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहणे,आवश्यकता पडल्यास अवघडातील अवघड निर्णय कंपनीच्या तसेच टीमच्या हितासाठी घेणे अशी अनेक कार्ये आपणास पार पाडावी लागतात.

आणि ही सर्व कार्ये व्यवस्थित पार पडण्याची कला फक्त एका चांगल्या Leader मध्येच असते.

याचसाठी आजच्या लेखात आपण Leadership Skills विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण Leader म्हणजे काय?Leader कोणाला म्हटले जाते?एका चांगल्या Leader च्या अंगी कोणत्या Qualities असणे गरजेचे आहे.ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत.

Leader म्हणजे काय? Leader हा कोण असतो?-Definition and meaning of leader in Marathi who is leader in Marathi

Leader हा एक असा व्यक्ती असतो जो एकटा सर्व Team चे नेतृत्व करतो.

Team Members ला काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो आवश्यकता पडल्यास अवघडातील अवघड निर्णय कंपनीच्या तसेच टीमच्या हितासाठी घेत असतो अशी अनेक कार्ये जो पार पाडत असतो.त्याला Leader असे म्हणतात.

Leadership म्हणजे काय ? Leadership ची व्याख्या तसेच अर्थ काय होतो?-Definition And Meaning Of Leadership In Marathi

Leadership ही Team चे नेतृत्व करण्याची आपल्या Team Members ला Guide तसेच Support करण्याची,प्रोत्साहन देण्याची,सर्वाना एकत्र घेऊन चालण्याची वैशिष्टयपुर्ण अशी कला आहे.

See also  मराठी बाराखडी (marathi barakhadi pdf)

Management मध्ये Leadership काय असते-Leadership Of Management In Marathi

  • Leadership In Business म्हणजे सर्वप्रथम एखादे Challenging Goal Set करणे.आणि मग ते Achieve करण्यासाठी Continuously Fast Actions घेत राहणे.
  • आपले ध्येय लवकरात लवकर साध्य होण्यासाठी तसेच Team Members ने आपल्या कामात Best Performance देण्यासाठी त्यांना सतत Chair Up तसेच Guidance करत राहणे होय.
  • एका चांगल्या Leader च्या अंगी कोणत्या Qualities असणे गरजेचे आहे?-Qualities Of Good Leader In Marathi

एका चांगल्या Leader च्या अंगी पुढील Qualities असणे गरजेचे आहे :

1Team सोबत संवाद साधणे :-Communicate With Team

2 विश्वास ठेवणे -Be Confident :

3 सहानुभुती असावी -Empathy :

4 प्रामाणिपणा असावा -Integrity :

5 जबाबदार असणे -Accountable :

6 ध्येय ठरवणे -Goal Setting :

7 Passionate असणे -Passion :

8विनम्रता,विनयशीलता- Humility, Honesty :

9 निर्णय घेण्याची क्षमता -Decisiveness :

10 नवनवीन Ideas उपक्रम राबवणे -Innovation :

11 धैर्य आणि शौर्य -Courage/Patience :

12 स्पष्टवक्तेपणा-Transparency :

13 काम सोपविणे -Delegation Ability :

14 कृतज्ञता-Gratitude :

15आदर -Respect :

16 सकारात्मकता-Positivity :

17 भावनिक बुदधीमत्ता-Emotional Intelligence

18 Resilience :

19सक्षमता Empowerment :

20 खुल्या विचारांचा,खुल्या मनाचा -Open Mind :

1 Team सोबत संवाद साधणे -Communicate With Team :

Communication हा एक खुप महत्वाचा गुण आहे जो प्रत्येक Leader मध्ये असायलाच हवा.Time To Time आपल्या Team सोबत Communicate करत राहणे त्यांना कामात काय अडचण येते आहे हे जाणून घेणे तसेच त्यांना योग्य ते Guidance करत राहणे ही एक Leadership ची Best Quality असते.

2 विश्वास ठेवणे -Be Confident :

एका Best Leader मध्ये हा एक गुण असणे फार गरजेचे आहे.एका चांगल्या Leader ला स्वतावर आणि Team वर Confidence असणे फार गरजेचे असते.त्याशिवाय कंपनी आपल्याला हवे ते Target ठरवलेल्या Deadline च्या आत Complete करूच शकत नसते.

कारण जर एका Leader मध्ये आपल्या घेतलेल्या कुठल्याही Decision मध्ये Confidence चा अभाव असेल तर वारंवार आपल्या Goal विषयी त्याच्या मनात शंका निर्माण होत असतात.

ज्याचा प्रभाव Team च्या Workflow वर देखील पडत असतो.म्हणुन एका चांगल्या Leader मध्ये भरपुर Confidence असणे फार गरजेचे असते.

See also  Internship विषयी माहीती - Internship Marathi Information

3 सहानुभुती असावी -Empathy :

एका चांगल्या Team Leader च्या मनामध्ये आपल्या सर्व Team विषयी सहानुभुतीची भावना असणे फार गरजेचे असते.त्याच्या मनात आपल्या Team विषयी आपलेपणाची भावना असायला हवे.

आपल्या Team च्या सदस्यांच्या Problems विषयी त्याला सहदयीपणे जाणुन घेता यायला हवे.

4 प्रामाणिपणा असावा -Integrity :

एका चांगल्या Leader मध्ये Integrity हा एक गुण देखील असायला हवा म्हणजेच त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाची भावना असावी.त्याने स्वताच्या चुक लपवु नये प्रामाणिकपणे कबुल करायला हव्यात.तसेच आपल्या चुकांसाठी टीमला विनाकारण दोष देऊ नये.तसेच कुठलेही कारण देखील देत बसु नये.

तसेच त्याने आपल्या दिलेल्या प्रत्येक शब्दाचे सचोटीने पालन करावे.

5 जबाबदार वृतीचा असावा -Accountability :

एका चांगल्या Leader मध्ये जबाबदारी घेण्याची आणि ती व्यवस्थित पार पाडण्याची कला असायला हवी.त्यासाठी त्याला Team ला व्यवस्थित Handle करता आले पाहिजे.

6 ध्येय ठरवणे -Goal :

Leadership मध्ये Goal Setting करणे आणि त्यानुसार Prioritize Set करून ते Achieve करण्यासाठी Continuous Action घेत राहणे आणि Team ला देखील Chair Up प्रोत्साहित करणे हे एका चांगल्या Leader साठी फार महत्वाचे असते.

कुठलेही Goal Setting करताना एका चांगल्या Leader ने आधी आपली Team Power तसेच Available Resources लक्षात घ्यायला हवी.आणि त्यानुसारच आपले ध्येय ठरवायला हवे.

7 Passionate असणे -Passion :

एक चांगला Leader हा नेहमी आपल्या कामाच्या बाबतीत Passionate असतो.नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो.आपले Thoughts तसेच Ides Team सोबत नेहमी Share करतो.

8 विनम्रता,विनयशीलता-Humility/Honesty :

एका चांगल्या Leader मध्ये Humility हा गुण देखील असायला हवा.त्याने नेहमी Self Aware असावे इतरांच्या Strength आणि Contribution ला मनापासून Appreciate करावे.म्हणजेच तो विनयशील आणि नम्र असायला हवा.

9 निर्णय घेण्याची क्षमता -Decisiveness :

एका चांगल्या Leader मध्ये कुठल्याही अवघडातील अवघड परिस्थितीत देखील जलद गतीने योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी.

10 नवनवीन Ideas उपक्रम राबवणे-Innovation :

एका चांगल्या Leader आपल्या टीमच्या कंपनीच्या Progress साठी नवनवीन Innovative Idea शोधायला हव्यात.नवनवीन उपक्रम राबवायला हवे,नवनवीन अशा गोष्टी करून बघायला हव्यात ज्याने टीमला कंपनीला जास्त फायदा होईल.

See also  Water cycle - जलचक्र म्हणजे काय ? प्रक्रिया आणि टप्पे. Water cycle information in Marathi

11 धैर्य आणि शौर्य -Courage/Patience :

एका चांगल्या Leader शौर्य आणि धैर्य हे दोन्ही गुण देखील असायला हवे.

अडचणीच्या काळात म्हणजे Company तसेच Team Loss मध्ये जात असेल तेव्हा देखील त्याने हार मानली नाही पाहिजे शौर्याने संयम ठेवून कंपनीच्या हितासाठी योग्य ती पाऊले नेहमी उचलत राहीली पाहिजे.

12 स्पष्टवक्तेपणा -Transparency :

एक चांगला Leader Transparent असायला हवा म्हणजे जसे तो आपल्या टीमला प्रोत्साहित करतो चांगले काम केल्यावर त्यांचे कौतुक करतो तसेच आवश्यकता असल्यास त्याला त्यांचे दोष देखील त्यांच्या निदर्शनास स्पष्टपणे आणुन देता यायला हवे.

13 काम सोपविणे -Ability To Delegate Work :

त्याला आपले प्रत्येक Work योग्य पदधतीने
Divide करून Team Members ला व्यवस्थित Delegate करता आले पाहिजे.म्हणजेच एका चांगल्या Leader मध्ये Delegation Ability देखील असायला हवी.

14 कृतज्ञता -Gratitude :

एका चांगल्या Leader मध्ये आपल्या Team Member विषयी ते आपल्या कंपनीच्या विकासासाठी देत असलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाविषयी एका चांगल्या Leader ने नेहमी Thankful असायला हवे.

15 आदर -Respect :

एका चांगल्या Leader मध्ये आपल्या Team Member चा नेहमी Respect ठेवायला हवा.त्यांच्याशी उदधटपणे वागु नये.त्यांचा अनादर करू नये संघभावना ठेवावी.

16भावनिक बुदधिमत्ता -Emotional Intelligence :

एका चांगल्या Leader मध्ये Emotional Intelligence हा गुण देखील असणे फार गरजेचे आहे.

म्हणजेच कुठलाही निर्णय त्याने भावनेच्या भरात अचानक घेऊ नये,त्याच्यात भावनिक बुदधीमत्ता असायला हवी.

17 Resilience :

एका चांगल्या Leader मध्ये कुठल्याही Difficulty मधुन Quickly Recover होण्याची क्षमता असायला हवी.

18 सक्षमता -Empowerment :

एका चांगल्या Leader ने कुठलाही निर्णय घेताना आपल्या टीमला देखील त्यात समाविष्ट करायला हवे.टीमला आपले वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार द्यायला हवा.याने कंपनीची तसेच टीमची अधिक Worth होते आणि आपापासातील बांधिलकी अधिक वाढत असते.

19 खुल्या विचारांचा,खुल्या मनाचा -Open Minded :

नाविन्यपूर्ण कल्पना शोधण्यासाठी एका चांगल्या Leader ला त्याच्या सामान्य विचार पद्धतींमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.

म्हणजेच एखादी गोष्ट इतरांच्या दृष्टीकोनातुन देखील त्याला बघता आली पाहिजे.एखादी गोष्ट नवीन पदधतीने कशी करता येईल हे बघता आले पाहिजे.

20 सकारात्मकता -Positivity:

एका चांगल्या Leader मध्ये आपल्या ध्येयाप्रती सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा.कुठल्याही गोष्टीकडे त्याला सकारात्मक दृष्टीने बघता आले पाहिजे.
म्हणजेच त्याला Problem मध्ये देखील Opportunity बघता आली पाहिजे.